lifestyle

रात्रीचं जेवण कधी करावे? पाहा योग्य वेळ

जर तुम्हालाही वाटत असेल की अन्न किंवा जेवण ही फक्त पोट भरण्याची गोष्ट आहे तर लगेच तुमचा विचार बदला. अन्न योग्य वेळी न खाल्ल्यास फायद्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकते. खाण्याच्या योग्य पद्धतीमुळे आरोग्याला फायदा होतो तर चुकीची पद्धत तुम्हाला कायमचं आजारी बनवू शकते. जेवणाची योग्य वेळ आणि योग्य पद्धत कोणती?

Apr 8, 2024, 05:21 PM IST

Kitchen Tips : प्रेशर कुकर फुटू नये यासाठी घ्या 'ही' काळजी, तुमची एक चूक ठरु शकते अपघाताच कारण

How to Use Pressure Cooker : प्रेशर कुकर वापरताना प्रत्येकाला माहितीच काही गोष्टी माहितीच असायला हव्यात. कारण तुमची एक चूक अपघाताला निमंत्रण देऊ शकते. प्रेशर कुकरचा स्फोट हा एखाद्या बॉम्बनुसार असतो. 

Apr 6, 2024, 03:27 PM IST

वाढतं वय थांबवायचंय! वयाच्या 50शीत दिसा तरुण, घरातच लपलंय याचं गुपित

वृद्धत्व थांबवता येत नसले तरी काही उपायांनी त्याचे परिणाम नक्कीच कमी करता येतात. तुमच्या आहारात विशिष्ट प्रकारच्या पदार्थांचा समावेश केल्यास त्वचेतील कोलेजन टिकवून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे अगदी उतरत्या वयातही तरुण दिसाल. 

Apr 6, 2024, 02:08 PM IST

हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा, पाहा फायदे

एरोबिक व्यायाम जसे की जलद चालणे, सायकलिंग, पोहणे हा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आणि संपूर्ण आरोग्य राखण्याचा एक मूलभूत मार्ग आहे.

Apr 3, 2024, 04:14 PM IST

National Walking Day 2024 : दररोज फक्त 20 मिनिटे गवतावर अनवाणी चाला, आरोग्याला मिळतील 'इतके' फायदे

National Walking Day 2024 : वजन कमी करायचं असेल किंवा वजन नियंत्रणात ठेवायच असेल तर सर्वात आधी मॉर्निंग वॉकची कल्पना सुचते. मॉर्निंग वॉक केल्यानंतर वजन कमी होईल असे अनेक जण आपल्याला सल्ला देत असतात. पण चालण्याची देखील योग्य पद्धत आहे. तुम्हाला माहितीय का सकाळच्या वेळेत गवतावर अनवाणी चालल्यावर आरोग्याला किती फायदे होतात?

Apr 3, 2024, 11:46 AM IST

वाढलेला कोलेस्ट्रॉल कमी करायचाय? मग आहारात 'या' गोष्टींचा करा समावेश

कोलेस्ट्रॉल रक्तामध्ये आढळतो. हा चांगला आणि वाईट अशा दोन प्रकारचा असतो. उच्च घनता लिपोप्रोटीन(HDL) याला चांगले कोलेस्ट्रॉल म्हणतात. शरीरातील ऊती तयार करण्यात आणि योग्य रक्ताभिसरण राखण्यात हे मोठी भूमिका बजावतात. 

Apr 2, 2024, 05:12 PM IST

कलिंगड अन् काकडीच नाही तर 'ही' फळही दूर करतील शरिरातील पाण्याची कमतरता

उन्हाळ्यात आपण सगळे पाणी खूप पितो त्याचं कारण आपल्याला सतत तहाण लागते. जर या काळात आपण पाणी कमी पिलं तर त्याचा आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. अशात जप आपल्याकडे पाणी नसेल तर कोणत्या फळांचे सेवन करु शकतो याविषयी जाणून घेऊया.

Apr 1, 2024, 06:33 PM IST

मेंदीमध्ये मिक्स करा हे दोन पदार्थ, पार्लरपेक्षा भारी हायलाईट होतील केस

Natural Highligher For Hairs: अनेकांना केस हायलाईट अर्थात कलर करण्याची इच्छा असते. केमिकल युक्त रंग लावण्याने केस खराब होवू शकतात. अशा वेळेस मेंदी लावताना घरच्या तुम्ही नैसर्गिक पद्धतीने केस हायलाईट करु शकता.

Mar 31, 2024, 10:42 PM IST

Gen Z : तरुणाईच्या मेंदूचा आकार वाढतोयस, पण IQ होतोय कमी, अभ्यासात समोर आली धक्कादायक माहिती?

अभ्यासानुसार, आताच्या युवा पिढीच्या मेंदूचा आकार हा 100 वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या लोकांच्या मेंदूच्या तुलनेत वाढला आहे. पण त्यांचा IQ मात्र कमी झाला आहे. Gen Z बाबतचे हे धक्कदायक वास्तव समोर आलं आहे. 

Mar 30, 2024, 09:39 AM IST

चिया सीड्स खाण्याच्या 'या' 7 टॉप पद्धती

आपल्या आरोग्यासाठी ड्राईड सिड्स खाणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्ता आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे सिड्स आपल्याला बाजारात पाहायला मिळतात. त्यापैकी एक आहे चिया सिड्स. चिया सिड्स खाण्याची पद्धत अनेकांना कळत नाही त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. 

Mar 28, 2024, 06:34 PM IST

45754 कोटींच्या संपत्तीचा मालक तरी भाड्याचा घरात का राहतो निखिल कामथ?

निखिल कामथ हे कोणासाठीही नवीन नाही. झिरोधाचा फाउंडर असलेला निखिल कामथ कसा इथवर पोहोचला हे सगळ्यांना माहित आहे. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की निखिल हा आजही भाड्याच्या घरात राहतो. 

Mar 27, 2024, 06:28 PM IST

आपल्या स्वभावावर होतो का रंगांचा परिणाम? जाणून घ्या सत्य

रंग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात फार महत्त्वाचे असतात. आपला आवडता रंग आपलं व्यक्तीमत्त्व दर्शवत हे तुम्ही ऐकूण आहोत. पण आपण जो रंग पाहतो त्याचा आपल्या वागणूकीवर कसा परिणाम होतो हे जाणून घेऊया. 

Mar 21, 2024, 07:40 PM IST

शहाळ्यात पाणी जास्त की मलाई? कसं ओळखालं योग्य नारळ?

उन्हाळ्यात शहाळ्याचे पाणी म्हणजे नारळाचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, जे आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवतात. नारळ पाणी पोटासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यात सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसारखे आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स असतात. ते आपली तहान शमवण्यासाठी प्रभावी आहेत. यामुळे शरीराला त्वरित ऊर्जाही मिळते. 

Mar 21, 2024, 04:56 PM IST

'मी रोज पहाटे 3.30 ला उठतो, दर सोमवारी उपवास करतो आणि...'; चंद्रचूड यांच्या फिटनेसचं रहस्य

CJI DY Chandrachud Food Habits Health Tips: धनंजय यशवंत चंद्रचूड म्हणजेच डी. व्हाय. चंद्रचूड हे नाव न ऐकलेला भारतीय सापडणं तसं कठीणच आहे. देशातील सर्वोच्च न्यायासंस्था असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश असलेले चंद्रचूड हे मागील काही काळापासून वेगवेगळ्या प्रकरणांमधील न्यायदानामुळे चांगलेच चर्चेत आहेत. मात्र एवढ्या सर्वोच्च पदावर न्यायदान करताना स्वत:च्या आरोग्याकडे ते कसं लक्ष देतात यासंदर्भात नुकताच त्यांनी खुलासा केला. यामध्ये अगदी दिनक्रम कसा सुरु होतो इथपासूनची माहिती त्यांनी दिली. जाऊन घेऊयात याचसंदर्भात...

Mar 21, 2024, 11:59 AM IST

पुरुष आणि स्त्रियांमध्ये Uric Acid ची सामान्य पातळी किती असावी? पाहा चार्ट

Health Tips In Marathi: शरीरात अनेक प्रकारचे अवयव काम करतात,  ज्यामध्ये किडनी महत्त्वाची भूमिका बजावते.  आपल्या शरीरात तयार झालेले अनेक प्रकारचे केमिकल आणि टाकाऊ पदार्थ लघवीद्वारे बाहेर काढून टाकते. या रसायनांपैकी एक म्हणजे युरिक अॅसिड असं म्हणतात. 

Mar 20, 2024, 05:18 PM IST