भारतात सगळ्यात आधी जनगणना ही 1872 मध्ये झाली होती.
ही जनगणना ब्रिटिश वायसराय लॉर्ड मेयोच्या शासन काळात झाला.
त्यानंतर नियमितपणे जनगणना ही 1881 मध्ये सुरु झाली आणि ही जनगणना एकत्रच झाली.
1881 मध्ये जनगणना लॉर्ड रिपनच्या शासनकाळात झाला होता.
ही जनगणना दर 10 वर्षांनी होऊ आयोजित करू लागले.
स्वातंत्र्यानंतर 1951 मध्ये पहिली जनगणना आयोजित करण्यात आली.
ही जनगणना भारतीय जनगणना अधिनियम 1948 च्या अंतर्गत करण्यात आली होती. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)