lifestyle

चहापेक्षा कॉफीच बरी, रोज घेतल्यास 2 वर्ष जास्त जगाल! संशोधनात दावा

Drinking Coffee Can Increase Life Span : चहा पेक्षा कॉफी का बरी? संशोधनात समोर आलं आयुष्य जास्त वर्ष जगण्याचं उत्तर

Dec 7, 2024, 04:46 PM IST

विमानाच्या शौचालयातील मलमूत्र कुठे जातं?

अनेक लोकांना प्रश्न पडतो की विमानाच्या शौचालयातील मलमूत्राचं नेमकं काय होतं. तेव्हा याविषयी जाणून घेऊयात. 

Dec 5, 2024, 08:15 PM IST

महिनाभर दूधासोबत खा हे 1 ड्रायफ्रूट; मिळेल भीमसारखी ताकद

दुधात कॅल्शियम असतं हे आपल्याला माहित आहे. अशात त्यासोबत जर हे एक ड्रायफ्रुट खाल्ल तर त्याचा फायदा होऊ शकतो. दूधासोबत हे ड्रायफ्रूट खाल्यानं शरीरातील वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या दूर होतात. 

Dec 5, 2024, 07:28 PM IST

Vitamin D Deficiency: सूर्यप्रकाशात ठेवलेलं पाणी प्यायल्यानं मिळतं व्हिटामिन डी?

Vitamin D Deficiency : सूर्यप्रकाशात पाणी ठेवल्यानं त्यातून मिळतं व्हिटामिन डी? जाणून घ्या सविस्तर

 

Dec 5, 2024, 06:31 PM IST

उशीखाली कापूर ठेवून झोपण्याचे फायदे माहितीयेत का?

चांगली झोप ही माणसाच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाची असते. तुम्ही ऐकलं असेल की अनेकजण उशीखाली कपूर ठेवून झोपतात. 

Dec 5, 2024, 04:30 PM IST

PHOTO: 'हे' पदार्थ पुन्हा गरम करुन खाणे घातक, शरीरात जाताच बनतं विष

Food Re-Heating Side Effects: बऱ्याचदा आपण उरलेलं अन्न फेकुन देण्यापेक्षा दूसऱ्या दिवशी गरम करुन खातो. पण तुम्हाला माहितीये, काही पदार्थ पुन्हा गरम केल्यावर त्यात विष बनू लागत. तुमची ही सवय शरीरावर अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. पाहुयात कोणते पदार्थ पुन्हा गरम करु नये. 

Dec 5, 2024, 03:29 PM IST

'हा' रक्तगट जगात फक्त 45 लोकांमध्ये आढळतो, एका थेंबाची किंमत सोन्यापेक्षा जास्त

Most Expensive Blood Group: 'हा' रक्तगट जगात फक्त 45 लोकांमध्ये आढळतो, एका थेंबाची किंमत सोन्यापेक्षा जास्त. कोणत्याही व्यक्तीसाठी त्याचा रक्तगट त्याच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो.

Dec 5, 2024, 03:07 PM IST

गाढविणीचं दूध किती पॉवरफुल असतं? जाणून घ्या फायदे

Donkey Milk Benefits: गाढविणीचं दूध किती पॉवरफुल असतं? जाणून घ्या फायदे. बाबा रामदेव यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात ते गाढविणीचं दूध पिताना दिसतायत. तर हे दूध चवीला स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. 

Dec 4, 2024, 07:56 PM IST

आठवड्यातून किती दिवस नॉन व्हेज खावे? जाणून घ्या

आठवड्यातून किती दिवस नॉन व्हेज खावे? जाणून घ्या 

Dec 4, 2024, 01:55 PM IST

30 वर्षांचे झालात! आजच बदला 'या' सवयी, नाही तर होईल पश्चाताप

वयाच्या 30 शीती गेल्यानंतर प्रत्येक व्यक्तीनं त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या 8 वाईट सवयी सोडायच्या त्या जाणून घेऊया...

Dec 3, 2024, 06:50 PM IST

पांढरा की गुलाबी; कोणता पेरू अधिक चांगला? रंगाव्यतिरिक्त हा फरकही तुम्हाला माहिती नसेल

मार्केटमध्ये पांढरा आणि गुलाबी दोन्ही रंगाचे पेरू मिळतात. पण आपल्या आरोग्यासाठी कुठला फायदेशीर आहे, या दोघांमध्ये काय फरक आहे तुम्हाला माहितीये का? 

Dec 3, 2024, 03:58 PM IST

महिलांच्या शर्टाची बटण ही नेहमी डाव्या बाजूलाच का असतात?

Trending Quiz why women shirt always on left side know the reason: महिलांच्या शर्टची बटण ही शक्यतो डाव्या बाजूला आणि पुरुषांच्या शर्टाची बटण ही उजव्या बाजूला असतात. मात्र तसे का असते याबाबत कोरा या साईटवर काही यूजर्सनी उत्तर दिली आहेत. 

Dec 2, 2024, 05:24 PM IST

रोजच्या जेवणातील मीठच करतंय घात; जागतिक आरोग्य संघटनेनं दिला गंभीर इशारा, तुम्हीही ही चूक करताय?

Side Effects of Salt : असं म्हणतात की, मीठाशिवाय कोणत्याच पदार्थाला चव येत नाही. पण, हे मीठच तुमचा घात करतंय; असं तर तुम्हाला कोणी सांगितलं तर? 

 

Dec 2, 2024, 12:31 PM IST

Margashirsha 2024 : 4 की 5 यंदा मार्गशीर्ष गुरुवार किती? विनायक चतुर्थीला पहिला गुरुवारचा योग

Margashirsha 2024 : यंदा मार्गशीर्ष महिन्यात 4 की 5 किती गुरुवारचं व्रत असणार आहे. सोबतच मार्गशीर्ष महिन्यामुळे 31 डिसेंबरचा आनंद कमी होणार का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घ्या. 

Dec 1, 2024, 05:02 PM IST

हिवाळ्यातही होऊ शकते डिहायड्रेशन, 'या' लक्षणांवरून ओळखा

फक्त उन्हाळ्यातच नाही तर निर्जलीकरणाची समस्या हिवाळ्यात देखील होऊ शकते. चला याची लक्षणे जाणून घेऊयात. 

Nov 29, 2024, 11:22 AM IST