काळेभोर आणि लांब केस हवेत! तर 'या' टिप्स फॉलो करा
तुमच्या केसांना काळे, जाड आणि लांब बनवायचे असेल तर वापरुन बघा 'या' टिप्स सध्याच्या वातावरणामुळे सर्वांचेच केस खराब होऊ लागलेत, सर्वांनाचं आपले केस सुंदर आणि मजबूत दिसायला हवे असं वाटत असतं. पण केस गळतीमुळे सगळेचं त्रस्त आहेत. जर तुम्हाला तुमचे केस मजबूत ठेवायचे असेल तर तुम्ही घरगुती उपाय करुन बघु शकता.
Nov 5, 2024, 03:31 PM ISTफॅटी लिवरचा त्रास तुम्हाला देखील होऊ शकतो का?
फॅटी लिवरचा त्रास तुम्हाला देखील होऊ शकतो का?
Nov 5, 2024, 03:05 PM ISTMentally फिट राहण्यासाठी 'या' 5 सवयी करा फॉलो
साठी वेळही काढू शकत नाहीत. त्यांना कळत नाही की त्यांचा वेळ कुठे जातो. अशात जर तुम्हाला मेंटली फिट व्हायचं असेल तर तुम्ही या 5 गोष्टी नक्कीच फॉलो करा...
Nov 3, 2024, 06:50 PM ISTडायबेटिजचे रुग्ण गूळ खाऊ शकतात का? जाणून घ्या नेमकं उत्तर
डायबेटिज झाल्यावर रुग्णांना खाण्यापिण्यात अनेक पथ्य पाळावी लागतात. यात मुख्यत्वे साखर किंवा साखरेच्या पदार्थांचे सेवन करण्यास मनाई केली जाते.
Nov 3, 2024, 05:11 PM ISTतुम्ही खात असलेली काजू कतली भेसळयुक्त तर नाही ना? वापरा 'या' टिप्स 2 सेकंदात कळेल
Kaji Katli : सणासुदीच्या निमित्ताने गोड पदार्थ फारच आवडीने खाल्ले जातात. त्यापैकी अनेकांची आवडीची मिठाई म्हणजे 'काजू कतली'. मात्र सणासुदीच्या दिवसांमध्ये मिठाईंना मोठी मागणी असल्याने अनेकदा भेसळयुक्त मिठाई सुद्धा मार्केटमध्ये येते. अशावेळेस भेसळयुक्त आणि शुद्ध किंवा खरी काजू कतली कशी ओळखायची याबाबत जाणून घेऊयात.
Nov 2, 2024, 04:18 PM IST
Diwali Rangoli Designs : तुमच्या दारातील 'या' रांगोळी पाहुण्यांच्या मनाला घालतील भुरळ, लक्ष्मी माताही होईल प्रसन्न
Diwali Rangoli Designs : सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेली, अशी ही प्रकाशाची दिवाळी आपल्या अंगणात आली आहे. दिवाळीचा हा आनंद आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी दारात काढा सुंदर आणि सोप्या अशा रांगोळी डिझाईन्स काढा. दारात येणारा प्रत्येक जण तुमच्या रांगोळीच्या प्रेमात पडेल.
Oct 31, 2024, 09:12 PM ISTकापूर टाकलेल्या पाण्याने अंघोळ केल्यावर शरीराला मिळतील 5 फायदे
कापूरचे अनेक फायदे असून याला जर अंघोळीच्या पाण्यात मिक्स करून त्या पाण्याने अंघोळ केली तर त्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात.
Oct 31, 2024, 07:44 PM ISTकोरडे आणि निर्जीव केस मऊ करतील 'हे' कॉफी मास्क
असे कॉफी हेअर मास्क आहेत जे तुम्हाला निरोगी केस मिळविण्यात मदत करू शकतात.
Oct 28, 2024, 12:29 PM ISTटॉवेल आठवड्यातून किती वेळा धुवावा?
तुम्ही आठवड्यातून टॉवेल किती वेळा धुता?
Oct 28, 2024, 11:29 AM ISTदिवाळीवर आजारपणाचं संकट; राज्यात खोकला, सर्दी- तापाच्या रुग्णांमध्ये वाढ
शहरातही व्हायरल फिव्हरचा प्रकोप; खोकल्यावर औषध घेऊन हैराण झालात? घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
Oct 28, 2024, 08:02 AM ISTपार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही; घरच्या घरी करा प्रोफेश्नल पेडिक्योर
ची सुंदर आणखी वाढण्यासाठी सगळं घरगुती उपाय करतात. आज आपण घरच्या घरी पेडिक्योर कसं करतात हे जाणून घेऊया...
Oct 27, 2024, 04:55 PM ISTEffective Thigh Exercises: पायावरील अनावश्यक चरबी करण्यासाठी 'हे' व्यायाम कराच
पायावर जर अनावश्यक चरबी असेल तर आपल्याला ते कसं तरी वाटू लागतं किंवा आपल्याला ते सहन होतं नाही. त्यासाठी काय करावं हे देखील लक्षात येत नाही मग अशा परिस्थितीत काय करायचं जेणेकरून पायावरील अनावश्यक चरबी ही कमी होईल त्याविषयी जाणून घेऊया...
Oct 27, 2024, 04:36 PM ISTVasubaras Rangoli : वसुबारसनिमित्त दारात काढा लाखात एक अप्रतिम रांगोळी!
Diwali Vasubaras Rangoli Designs : आली दिवाळी, वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस गाय आणि वासराला समर्पित असतो. यादिवशी गाय - वासराची पूजा करण्यात येते. वसुबारसनिमित्त दारा काढा लाखात एक अशी अप्रतिम रांगोळी.
Oct 27, 2024, 03:18 PM ISTकरीना कपूरची सासू शर्मिला टागोर यांनी दिली कॅन्सरशी झुंज; शरीरातील कर्करोगाचे पहिलं लक्षण कोणते?
Sharmila Tagore Cancer : शर्मिला टागोर यांनी 'कॉफी विथ करण'च्या सीझन 8 मध्ये खुलासा केला होता की, त्यांना कॅन्सरसारख्या जीवघेणा आजाराने ग्रासलं होतं.
Oct 27, 2024, 10:31 AM IST'या' रक्त गटाचे लोकं असतात खूपच शांत आणि नाती टिकवतात
आपल्या सवयींवरून आपण व्यक्ती म्हणून कसे आहोत हे कळतं पण तुम्हाला माहितीये का की आपल्या रक्त गटावरून देखील कळतं की आपण व्यक्ती कसे आहोत. चला तर जाणून घेऊया की कोणत्या रक्त गटाचे लोक हे धाडसी, नातं जपणारे असतात.
Oct 26, 2024, 07:18 PM IST