युरिक अ‍ॅसिड नियंत्रित ठेवण्यासाठी श्वेता तिवारीने प्यायले 'हे' पेय

नेहा चौधरी
Dec 11,2024


युरिक अ‍ॅसिड हा सर्वात धोकादायक आजारांपैकी एक आहे. त्याची उच्च पातळी झाल्यास व्यक्तीला उठणे आणि बसणे कठीण होतं.


श्वेता तिवारी फिटनेस आणि लूकसाठी चर्चेत असते. श्वेताची यूरिक अ‍ॅसिडची पातळी जास्त झाली होती.


नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी याचा खुलासा केला.


श्वेता तिवारीने सांगितलं की, तिच्या आवडत्या पेयाने युरिक अ‍ॅसिडवर तिने नियंत्रण मिळवलं.


श्वेता तिवारीचं आवडतं पेय कॉफी आहे, ज्यामुळे तिने युरिक अ‍ॅसिड कमी केलं.


कॉफीच्या सेवनामुळे तिला सूज आणि सांधेदुखीपासून आराम मिळाला.


श्वेता म्हणाली की, कॉफी नियमितपणे प्यायल्याने युरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रणात राहते.


हे संधिवात आणि गाऊट सारख्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळतो.

VIEW ALL

Read Next Story