फिट राहण्यासाठी गाय किंवा म्हैस नाही तर अनुष्का शर्मा पिते 'हे' दूध
बॉलिवूड सेलिब्रिटी हे त्यांच्या फिटनेस आणि डायटला किती महत्त्व देतात हे आपल्याला माहितच आहे. ते सगळ्याची खूप काळजी घेतात. त्यात आजकाल अनेक सेलिब्रेटी हे कोणतं दूध प्यायचं याकडे देखील खूप लक्ष देतात. तसंच काहीसं बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा करते.
Oct 21, 2024, 07:41 PM ISTदिवाळीत शिवून घ्या 'हे' स्टायलिश ब्लाऊज, प्रत्येक बॉडीटाईपला दिसतील शोभून
दिवाळी एका आठवड्यावर आली आहे. अशात महिलांची तयारी सुरु झाली आहे. अशात महिलांना जर साडी नेसायची असेल तर त्यांनी कसं ब्लाऊज डिझाइन करायला हवं जे त्यांना शोभेल त्याविषयी जाणून घेऊया...
Oct 21, 2024, 07:18 PM ISTResearch : बिअर प्यायल्याने कॅन्सर, मधुमेह आणि लठ्ठपणा कमी होतो? नव्या निरीक्षणातून धक्कादायक खुलासा
Health Benefits of Drinking Beer : जर्मनीच्या EMBL संशोधनानुसार, बिअर प्यायल्याने कॅन्सर, मधुमेह आणि लठ्ठपणा कमी होतो, असा धक्कादायक अहवाल दिलाय. काय आहे त्यांचा दावा जाणून घ्या.
Oct 21, 2024, 02:08 PM ISTचेहऱ्यावरचे फॅट्स कमी करायचेत मग फॉलो करा 'या' 5 टिप्स
तुम्हालाही वाटतं का तुमचा चेहरा जाड झालाय... कोणालाच आवडत नाही गोल आणि जाड चेहरा. तर या 5 टिप्स वापरून तुम्ही चेहऱ्याला लीन करू शकता.
Oct 20, 2024, 05:44 PM ISTघराबाहेर लाल रंगाच्या बाटल्या का ठेवल्या जातात?
तुम्ही पाहिलं असेल अनेक लोक त्यांच्या घराबाहेर किंवा गाड्यांच्या वर लाल रंगाच्या बाटल्या ठेवतात.
Oct 20, 2024, 05:12 PM ISTSkin Care: पहिल्यांदाच 'बिकिनी वॅक्स' करताय? नाजूक जागेवरील केस काढताना ही काळजी घेणं अतिशय गरजेचं
Pubic Hair Removal : जर तुम्ही पहिल्यांदाच बिकिनी वॅक्स करणार असाल तर, कोणती कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घ्या. नाहीतर इन्फेक्शन होण्याची भीती असते.
Oct 20, 2024, 04:47 PM IST'या' 5 चुका आनंदी नातेसंबंध करतात नष्ट, वेळीच व्हा सावध
'या' 5 चुका आनंदी नातेसंबंध करतात नष्ट, वेळीच व्हा सावध
Oct 20, 2024, 01:52 PM IST'या' लाल किड्यापासून बनवतात आईस्क्रीम आणि जाममध्ये वापरला जाणारा रंग
खाण्यात अर्थात आईस्क्रीम आणि जॅममध्ये येणारा लाल रंग कोणता असतो असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तर तो रंग अर्थात कारमाइन कलर हा खरंच कोणत्या किड्यापासून बनवण्यात येतो का त्याविषयी जाणून घेऊया...
Oct 19, 2024, 06:31 PM ISTसेलिब्रिटींच्या ग्लोइंग स्किनचं Secret आलं समोर!
प्रत्येकाला वाटतं की आपली त्वचा ही सेलिब्रिटींसारखी असायला हवी. मात्र, त्यातही असं असतं की ते जितकी महागडी ट्रिटमेंट करत आहेत तितकी आपण करु शकत नाही. मग काय करायचं? तर सेलिब्रिटी ही ग्लोइंग स्कीन मिळवण्साठी खूप काही करत नाही तर फक्त हे मॅजिकल ड्रिंक पितात. जाणून घेऊनया त्या मागचं सीक्रेट...
Oct 19, 2024, 06:03 PM ISTअंड्यांमधून पसरतंय इन्फेक्शन; जाणून घ्या किती धोकादायक
अंड्याचा वापर सर्रास केला जातो. पण अंड्यात असलेल्या साल्मोनेला नावाचे बॅक्टेरिया असते. ज्यामुळे फूड पॉइजनिंगचा त्रास होऊ शकतो.
Oct 19, 2024, 05:57 PM ISTवजन कमी करण्यासाठी मध खाताय? पण त्याचे 5 Side Effects माहित आहेत का?
अनेकदा लोक वजन कमी करण्यासाठी मधाचा वापर करतात. पण मधाचे शरीरावर होणारे नकारात्मक परिणाम तुम्हाला माहित आहेत का?
Oct 19, 2024, 04:54 PM ISTमुलतानी माती लावल्यानंतर 'या' गोष्टी चेहऱ्यावर लावू नका, नुकसानच जास्त होईल
मुलतानी माती लावल्यानंतर 'या' गोष्टी चेहऱ्यावर लावू नका, नुकसानच जास्त होईल
Oct 19, 2024, 03:54 PM ISTकणिक मळताना पीठात मिसळा 'हे' पाच पदार्थ; पौष्टिक होतील पोळ्या!
कणिक मळताना पीठात मिसळा 'हे' पाच पदार्थ; पौष्टिक होतील पोळ्या!
Oct 19, 2024, 03:38 PM ISTबेकिंग सोडा की पाणी? भाज्या कोणत्या पद्धतीनं धुणं आरोग्यासाठी फायदेकारक?
हिरवा भाजीपाला आपल्या आरोग्यासाठी सगळ्यात चांगला असतो. त्यांचे सेवन केल्यानं आपलं शरीर हे अनेक आजारांपासून दूर राहतं. मात्र, भाजी धुण्याची योग्य पद्धत काय यावरून अनेक लोकांमध्ये वाद सुरु होतो. आज आपण हिरवा भाजीपाल साफ करण्याची योग्य पद्धत काय आहे?
Oct 18, 2024, 07:46 PM ISTदिवाळीचा फराळ करताना तुम्ही भेसळयुक्त गूळ तर वापरत नाही ना? कसं ओळखायचं?
दिवाळी जवळ येऊ लागल्यानं घरोघरी फराळाचे पदार्थ बनवायला सुरुवात झाली असेल. सध्या अनेकजण आरोग्याबाबत सजगता दाखवून गोड पदार्थ बनवण्यासाठी साखरे ऐवजी गुळाचा वापर करतात. पण सणासुदीच्या दिवसात बाजारात भेसळयुक्त पदार्थ सुद्धा विक्रीसाठी येतात. असे भेसळयुक्त पदार्थ वापरल्याने आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. तेव्हा भेसळयुक्त गूळ कसा ओळखायचा याच्या काही टिप्स जाणून घेऊयात.
Oct 18, 2024, 06:29 PM IST