घरच्या घरी झटपट बनवा लसणाची चटणी, जेवणाची वाढवेल चव; नोट करा Recipe
जेवणासोबत आपल्याला वेगेवगेळ्या पद्धतीच्या चटण्या खायला आवडतात. याचसाठी आज आम्ही बेसिक पण अतिशय चवदार अशा लसणाच्या चटणी रेसिपी घेऊन आलो आहोत.
Jan 21, 2025, 06:15 PM IST
वजन कमी करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर कोणती वेळी प्यायला हवं?
Apple Cider Vinegar: अॅपल सायडर व्हिनेगर जलद वजन कमी करण्यास मदत करते, परंतु फार कमी लोकांना ते पिण्याची योग्य वेळ माहित असते.
Jan 21, 2025, 03:48 PM IST
Benefits of Crying : रडणं देखील चांगलं असतं, डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंचे काय फायदे?
Benfits of Crying : अनेकांना सहज रडता येतं. कारण ते जास्त भावुक असल्याचं म्हणतात. पण रडण्यानंतर हलकं आणि मोकळं वाटत असल्याचं दिसत आहे. रडण्याचे फायदे काय?
Jan 21, 2025, 03:25 PM ISTओठांच्या बदलत्या रंगावरून जाणून घ्या तुम्हाला कोणता आजार झाला आहे
Health Condition by Health Colors: ओठांच्या बदलत्या रंगावरून जाणून घ्या तुम्हाला कोणता आजार झाला आहे? ओठ आपल्या सौंदर्यात फक्त भर पाडत नाही तर, त्यांच्या बदलत्या रंगांमुळे अंतर्गत आरोग्याची स्थितीही दिसून येते.
Jan 20, 2025, 02:54 PM IST
रात्री शांत झोप येत नाही? 'या' व्हिटॅमिनची असू शकते कमतरता
Which Vitamin Dificiency Causes a Sleep Problems Health Tips in Marathi: रात्री शांत झोप येत नाही? 'या' व्हिटॅमिनची असू शकते कमतरता. आरोग्यदायी जीवनासाठी रोज पुरेशी झोप घेणं महत्वाचं असतं. मात्र काहींना रात्रीची शांत झोप लागत नाही आणि याच कारण व्हिटॅमिनची कमतरता देखील असू शकते.
Jan 20, 2025, 12:59 PM ISTमहिलांच्या कपड्यांमध्ये का असतात 'Plastic Loops'? 90% लोकांना माहिती नाही कारण
महिलांच्या कपड्यांना प्लास्टिकचे लूप तुम्हाला दिसतात. पण ते कशासाठी असतात आणि त्याचा वापर कशासाठी करायचा याबद्दल 90% लोकांना माहिती नसतं.
Jan 19, 2025, 11:01 PM IST
ना जास्त ना कमी, वयानुसार किती झोप घ्यावी?
ना जास्त ना कमी, वयानुसार किती झोप घ्यावी?
Jan 19, 2025, 08:35 PM ISTउलटं चालल्याने खरंच हाडं मजबूत होतात का? तज्ज्ञांनी सांगितलं सत्य
काही लोकांचा असा समज असतो की उलटं चालल्याने हाडं मजबूत होतात. पण खरंच उलटं चालल्याने हाडं मजबूत होतात का? याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं आहे.
Jan 19, 2025, 06:34 PM ISTवाटाणे सोलल्यानंतर साली फेकून देत असाल तर थांबा, जाणून घ्या याचे आरोग्यादायी फायदे आणि उपयोग
Benefits of Pea Peel: वाटाण्यांच्या सालींना व्हिटॅमिन डीचे चांगले स्त्रोत मानले जाने. घरीच वटाण्यांच्या सालींचे पावडर बनवून तुम्ही त्याचे आरोग्यदायी फायदे घेऊ शकता.
Jan 19, 2025, 06:23 PM ISTNeck Pain : मान दुखल्यास किंवा लचकल्यास करा 'हे' घरगुती उपाय
जर तुमची देखील मान लचकली असेल किंवा दुखत असेल तर तुम्ही हे घरगुती उपाय करू शकता. जाणून घ्या सविस्तर
Jan 19, 2025, 12:49 PM ISTजैन साधू एकही कपडा का घालत नाही? 'केश लोचन' प्रक्रिया इतकी वेदनादायी, रक्तही येतं
Jain Monks and Nuns Sects: जैन धर्मात दोन पंथ असतात. एक श्वेतांबर जो संप्रदायातील भिक्षू पांढरे वस्त्र परिधान करतात. तर दुसरा असतो तो म्हणजे दिगंबर संप्रदायातील भिक्षू पूर्णपणे विवस्त्र राहतात. कसं असतं भिक्षूचं आयुष्य जाणून घेऊयात त्यांचे रहस्य.
Jan 18, 2025, 12:45 AM IST
फ्रिजमध्ये ठवलेल्या कणकेपासून चपाती बनवताय? जाणून घ्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही
Dough Kept in Firdge : तुम्हालाही सवय आहे फ्रिजमध्ये ठेवण्यात आलेल्या कणकेपासून चपाती बनवण्याची... मग जाणून घ्या हे आरोग्यासाठी फायदेकारक की नाही...
Jan 17, 2025, 01:55 PM IST'या' 3 ठिकाणी मनमोकळेपणाने पैसे खर्च करा, संपत्ती वाढेल
Chanakya Niti Tips in Marathi: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीति शास्त्रामध्ये दान करण्याचे महत्त्व सांगितले आहे. 'या' 3 ठिकाणी मनमोकळेपणाने पैसे खर्च करा, संपत्ती वाढेल
Jan 16, 2025, 08:11 PM ISTवडील होण्याचं योग्य वय कोणतं?, 90% पुरुष करतात 'ही' चूक
What is Right Age To Become Father: वडील होण्याचं योग्य वय कोणतं?, 'या' वयानंतर शुक्राणूंची संख्या...कायम आई होण्याचं योग्य वय काय आहे, असा प्रश्न विचारला जातो. पण वडील होण्याचं योग्य वय काय असतं याबद्दल चर्चा होत नाही.
Jan 16, 2025, 07:54 PM ISTHaldi Kunku Nath Designs: हळदी कुंकू समारंभात सुंदर नथ तर हवीच! सुंदर आणि आकर्षक अशा नथीच्या ट्रेंडिंग डिझाइन्स
Makar Sankrant 2025 Haldi Kunku Trending Nose Ring Designs: सणासुदीला भरजरी साडी, हातात बांगड्या गळात मंगळसूत्रासह दागिना अन् केसात गजरा...पण नथीशिवाय हा श्रृगांर अपूर्णच...मकर संक्रांती हळदी कुंकूवाचा समारंभासाठी खास ट्रेंडिंग असे एकशे एक नथीचे डिझाइन्स पाहून तुम्ही प्रेमात पडाल.
Jan 14, 2025, 10:48 PM IST