SBI Alert : ऑनलाईन वीजबिल भरत असाल तर सावधान! तुमची होऊ शकते अशी फसवणूक
SBI Alert : तुम्हीही वीज बिल ऑनलाइन भरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुमची एक चूक तुमचे बँक खाते रिकामी करू शकते. यासाठी बँकेने अलर्ट जारी केला आहे.
Oct 24, 2022, 05:03 PM ISTBirds Sleeping : पक्षी झोपेत खाली पडतात का? जाणून घ्या त्यामागील आश्चर्यकारक कारण...
Knowledge News: पृथ्वीतलावर असलेल्या जवळपास प्रत्येक सजीव झोप घेतो. प्रत्येक प्राणी पक्ष्याची झोप घेण्याची पद्धत वेगवेगळी आहे.
Oct 24, 2022, 04:37 PM ISTतुम्ही Credit Card वापरता? मग ही बातमी वाचाच!
Credit card : सणासुदीच्या काळात अनेक प्रकारच्या ऑफर्स चालू असतात. त्याचबरोबर ऑनलाइन (online shopping) खरेदी करतानाही लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स मिळतात. यासोबतच ऑनलाइन खरेदी करताना क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरल्यानंतरही लोकांना काही अतिरिक्त सूट मिळते.
Oct 24, 2022, 04:05 PM ISTDangerous App : तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा!
Google Play Store : गुगल कंपनीने आपल्या प्ले स्टोरवरून धोकादायक 16 ॲप्स हटवले आहेत. तुमच्या मोबाइलमध्ये जर हे ॲप्स असतील तर तात्काळा डिलिट करा. कारण, हे ॲप्स मोबाइल डेटा आणि अन्य माहिती चोरी करीत होते.
Oct 24, 2022, 09:50 AM ISTMuhurat Trading: आज शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग, जाणून घ्या 'या' विशेष ट्रेडिंगबद्दल
Muhurat Trading 2022 Time: शेअर बाजारात दिवाळीच्या दिवशी एक तास मुहूर्त ट्रेडिंग (Muhurat Trading) करण्याची परंपरा पाच दशकांहून अधिक जुनी आहे. अनेक दिवसांपासून ही परंपरा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर यावेळी 24 ऑक्टोबर रोजी मुहूर्त ट्रेडिंग असणार आहे. यात तुम्ही शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकता.
Oct 24, 2022, 08:37 AM ISTricha chaddha नंतर आता 'ही' अभिनेत्री करतेय लग्नाची तयारी? फोटो ठरतोय चर्चेचा विषय
ही अभिनेत्री दाक्षिणेतही आपलं करिअर घडवून आली आहे. या अभिनेत्रीचं नावं आहे रकूल प्रीत सिंग (Rakul Preet Singh). साऊथ चित्रपटांपासून ते बॉलिवूड चित्रपटांपर्यंत रकुल प्रीत सिंगने आपल्या अभिनयाची जादू चालवली आहे. सध्या आता रकूलची सगळीकडेच चर्चा रंगली आहे.
Oct 23, 2022, 08:04 PM ISTDiwali 2022 : सणासुदीत नवीन कार घेताय? मग ही बातमी तुमच्यासाठी!
नवीन कार (New Car) घेण्यासाठी कर्ज मिळतं, तसंच जुनी कार (Used Cars) घेण्यासाठीही कर्ज मिळतं. त्यासाठी कागदपत्रं आणि निकष सारखेच असतात. जाणून घ्या काय असतात हे निकष आणि आवश्यक कागदपत्रं...
Oct 23, 2022, 03:49 PM ISTWhite Onion : पांढरा कांदा निरोगी आरोग्यासाठी गुणकारी, या समस्या होतील दूर
White Onion Benefits : बहुतेकांना कांद्याशिवाय अन्न पचत नाही यात शंका नाही, पण तुम्ही कधी पांढरा कांदा वापरून पाहिला आहे का?
Oct 23, 2022, 03:27 PM ISTIND vs PAK: बाप बाप होता है! पाहा खेळाडूंचे आजवरचे खुन्नसवाले किस्से
India vs Pakistan, T20 World Cup: ICC T20 World Cup 2022 मध्ये, संपूर्ण जगाच्या नजरा रविवारी होणार्या भारत-पाकिस्तान यांच्यातील महान सामन्याकडे असतील. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजल्यापासून मेलबर्नच्या मैदानावर हा शानदार सामना खेळवला जाईल.
Oct 23, 2022, 01:04 PM ISTIND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात 'या' 5 खेळाडूंवर सर्वांची नजर, कोणाचं पारडं जड?
IND vs PAK : T20 विश्वचषकातील प्रत्येक क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. क्रिकेट विश्वातील दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा T20 विश्वचषकात आमनेसामने येणार आहेत. चला जाणून घेऊया, दोन्ही देशांतील अशा पाच खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या असतील…
Oct 23, 2022, 11:01 AM ISTIND vs PAK : टीम इंडियाचा ‘हा’ तगडा खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही, माजी खेळाडूचे धक्कादायक विधान
India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यातील सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या (Team India) एका दिग्गज खेळाडूने मोठे वक्तव्य केले आहे. मोहम्मद शमीचा (Mohammed Shami) पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग 11 मध्ये समावेश होणार नाही, असे या दिग्गजांना वाटते. नेमकं यामागच सत्य कारण काय आहे?
Oct 23, 2022, 10:03 AM ISTT20 World Cup: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यावर संकट? टेन्शन वाढवणारी बातमी!
IND vs PAK Live : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) संघ आज (23 ऑक्टोबर) T20 विश्वचषक 2022 च्या सामन्याला सुरूवात होणार आहे. मात्र या सामन्याआधी दोन्ही संघांच्या या सुरूवातीला पावसाचा धोका आहे. या महामुकाबल्याआधी थोडं टेन्शन वाढवणारी बातमी आहे.
Oct 23, 2022, 08:23 AM ISTRelationship Tips: लाईफ पार्टनरच्या कामात अशा प्रकारे Help करा, तुमचे प्रेम होईल एकदम घट्ट
Relationship : आजकाल महिला असो वा पुरुष सर्व नोकरी किंवा व्यवसाय करतात. अशा वेळी पुरुषांनीही आपल्या घरात आपल्या जोडीदाराच्या मदतीसाठी हात पुढे करणे अत्यंत गरजेचे आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही तुमच्या जोडीदाराचा भार कसा हलका करु शकता?
Oct 22, 2022, 03:19 PM ISTDry Cough : बदलत्या ऋतूत ड्राई कफचा मोठा त्रास? कोरड्या खोकल्यापासून अशी करा सुटका
Dry Cough Cure: बदलत्या ऋतुत आपल्या आरोग्याच्या समस्या या वाढताना दिसतात. बरेच वेळा सर्दीआणि खोकल्याचा त्रास होतो. आता ऑक्टोबर हिट आणि त्यानंतर हिवाळा ऋतू यामुळे किरकोळ आजार होतच असतात. यात सर्दी आणि खोकला प्रामुख्याने होतो. तर कोरडा खोकला आपल्याला खूप त्रास देतो, अशा स्थितीत दिवसभर सामान्य काम करणे कठीण होते, कफ सिरप काही लोकांना लागू पडत नाही, अशा परिस्थितीत घरगुती उपचार केले जाऊ शकतात.
Oct 22, 2022, 01:52 PM ISTShani Dev: शनीची पीडा टाळण्यासाठी शनिवारी सूर्यास्तानंतर करा हे काम, पाहा चमत्कार!
Shani Aarti In Marathi : शनिदेवाच्या वक्र दृष्टीतून वाचण्यासाठी शनिवारी सूर्यास्तानंतर हे काम केल तर सर्व दुःखातून तुमची सुटका होईल. या दिवशी शनिदेवाची उपासना केल्याने शनीची महादशी आणि शनीची वाईट नजर यापासून भक्तांना आराम मिळतो.
Oct 22, 2022, 01:07 PM IST