Tulsi Beej Benefits : थंडीत हॉस्पिटलची चक्कर मारायची नसेल तर करा तुळशीचा वापर, हे आश्चर्यकारक फायदे
Basil Seeds: सर्दी आणि तापापासून (flu) मुक्त होण्यासाठी तुम्ही चहामध्ये तुळशीचा वापर अनेकवेळा केला असेल. परंतु याशिवाय अनेक आजारांवर तुळस ही फायदेशीर आहे. तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने तुम्ही थंडीत अनेक आजारांपासून वाचू शकता.
Oct 29, 2022, 03:21 PM ISTसुना सासरच्या वस्तू मोडीत काढतात पण हिनं तर...
लहान-मोठ्या घरांची सजावट इतकी उत्तम असते की अनेक जण बघतच राहतात, असे चित्र शहरांमध्ये पाहायला मिळते. काही लोक बाल्कनी आणि गच्चीवर छोटेसे बगीचेही करतात. वर म्हटल्याप्रमाणे या महिलेने घरात पडलेल्या रद्दीच्या वस्तू गोळा केल्या आणि त्यांचा अशा प्रकारे वापर केला, की त्या वस्तू पाहताच तुम्हाला आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का बसल्याशिवाय राहणरा नाही. या महिलेने 26 वर्षीय जुन्या स्कूटरला नवा लूक कसा दिला? हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेलच.
Oct 29, 2022, 12:50 PM ISTगोविंद अहूजाचा 'गोविंदा' करणाऱ्या दिग्दर्शकाचं निधन; अभिनेताही हळहळला
त्यांच्या निधनावर बॉलिवूड अभिनेते गोविंदा यांनी शोक व्यक्त केला आहे. इस्माईल श्रॉफ हे आंध्रप्रदेश येथील रहिवासी होते. त्यांचे बालपण आंद्रप्रदेशातच गेले. त्यानंतर ते मुंबईत आले आणि 1980 ते 1990 दरम्यान त्यांनी उत्तोमोत्तम चित्रपटांची निर्मिती केली.
Oct 27, 2022, 11:04 AM ISTअक्षय कुमारमुळे तुटलं पहिलं लग्न; आघातातून सावरणाऱ्या 'त्या' अभिनेत्रीचं पुढे काय झालं? पाहाच
अक्षयला प्रसिद्धी मिळाली आणि त्यानं तिच्यापासून दुरावा पत्करला... आज ती कसं आयुष्य जगतेय?
Oct 27, 2022, 10:22 AM ISTना विराट ना रोहित 'या' खेळाडूशिवाय टीम इंडिया अपूर्णच- कपिल देव
कपिल देव यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले हा खेळाडू नसला तर टीम अपूर्णच
Oct 25, 2022, 10:45 PM IST
Smartphone Camera : ‘ही’ कंपनी विकत आहे बनावट कॅमेरा असलेले स्मार्टफोन, तुम्हीही खरेदी केलाय का?
स्मार्टफोन खरेदी करताना जर तुम्ही सर्वात आधी फोनचा कॅमेरा तपासत असाल तर ही विशेष माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल. खरं म्हणजे, आजच्या काळात फोनच्या कॅमेऱ्याद्वारे उत्तमोत्तम फोटो सहज क्लिक करता येतात. या प्रकरणात, तुमची स्वतंत्रपणे कॅमेरा खरेदी करण्याची गरज संपते. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Oct 25, 2022, 04:49 PM ISTWhatsApp Down मग ‘या’ 5 ॲप्सवरून करा मेसेज
व्हॉटस ॲप वापरायची सवय झालेल्या नागरिकांची ऐन दिवाळीत सणात अडचण झाली होती.
Oct 25, 2022, 04:35 PM ISTWhatsApp new feature : व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये झाला मोठा बदल, काय असणार नवीन वैशिष्ट्ये?
व्हॉट्सअॅपवर एक नवीन फीचर (WhatsApp new feature) आले आहे, जे स्टेटसशी संबंधित आहे
Oct 25, 2022, 04:07 PM ISTGoogle वर चुकूनही करू नका ‘ही’ चूक, नाहीतर जावे लागेल तुरुंगात
कोणतीही माहिती हवी असल्यास आपण सर्वात प्रथम गुगलवर सर्च करतो. मात्र, सर्वात मोठे सर्च इंजिन असलेले गुगल बाबत जाणून घ्या.
Oct 25, 2022, 03:37 PM ISTदोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन झालेल्या संघाच्या कोचने दिला राजीनामा!
T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक वेळा वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला मोठा धक्का बसला आहे. या संघातून दिग्गज आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती मिळत आहे.
Oct 25, 2022, 12:56 PM ISTट्विटरचे हे नवे फीचर पाहून युजर्स होणार खुश!
Twitter Tips : तुम्हीही कधी कोणतेही आक्षेपार्ह किंवा विरोधाभासी ट्विट केले असेल आणि त्या ट्विटमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता असे तुम्हाला वाटत असेल, तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. कारण ट्विटसंदर्भात काही ट्रिक्स आहेत ज्याद्वारे तुम्ही जुने ट्विट शोधून डिलीट करू शकता.
Oct 25, 2022, 11:15 AM ISTWhatsapp Rules : चुकूनही WhatsApp वर 'असे' मेसेज पाठवू नका; नाहीतर खावी लागेल जेलची हवा, जाणून घ्या कारण!
Whatsapp Law : व्हॉट्सअॅपवर मेसेज, फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना आपण अनेकदा कायद्याचे उल्लंघन करतो. परंतु असे काही मेसेज आहेत, ज्यावर तुम्ही क्लिक किंवा फॉरवर्ड केले तर तुम्हाला मोठी शिक्षा भोगावी लागू शकते. आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपवर काय करू नये याबद्दल सांगणार आहोत.
Oct 25, 2022, 09:25 AM ISTstomach problemes: सणासुदीत तेलकट पदार्थ खात आहात का? तर ‘ही’खास बातमी तुमच्यासाठीच, वाचा सविस्तर!
Diwali 2022 : सणासुदीमध्ये पहिला परिणाम म्हणजे आपल्या डाएटिंगला ब्रेक लागतो. इतके स्वादिष्ट आणि विविध प्रकारचे पदार्थ आपल्या समोर असतात की आपण ते खाल्ल्याशिवाय राहत नाहीत.
Oct 24, 2022, 06:05 PM ISTतुम्हीसुद्धा Moonlighting करण्याचा विचार करताय? त्याआधी ही बातमी वाचा !
Moonlighting : एकाच वेळी दोन नोकऱ्या मिळाल्याने देशात मूनलाइटिंगचा वाद अधिक तीव्र झाला. आणखी एका आयटी कंपणीमधून 300 कर्मचाऱ्यांना काढण्यात आले आहे.
Oct 24, 2022, 05:48 PM ISTरेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारचा ‘हा’ दावा फोल ठरला
Ration Card rules : गेल्या सात महिन्यांपासून राज्यातील अंत्योदय कुटुंबातील सुमारे नऊ लाख कार्डधारकांना साखर मिळालेली नाही. आता कार्डधारकांना गेल्या दोन महिन्यांपासून मीठही दिले नाही.
Oct 24, 2022, 05:26 PM IST