ऐकावं ते नवलंच! इथं मुलगी सासरी जाताना डोक्यावर थुंकतो बाप, मुलीच्या पाठवणीची विचित्र परंपरा
Father spits on daughters head: केनिया (Kenya) आणि टांझानियामध्ये (Tanzania) मसाई नावाची जमात राहते. तिथं मुलीच्या लग्नानंतर निरोपावेळी वडिलांना एक विचित्र प्रथा पाळावी लागते
Nov 19, 2022, 08:04 PM ISTCold Wave : राज्यात थंडीला सुरूवात; पारा 8.1 अंशांवर
Cold Wave : उत्तरेकडून हिमालयाच्या (Himalaya) पायथ्यापासून थेट थंड वारे नाशिकच्या दिशेने वाहत असल्याने निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 8.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची राज्यात निच्चांकी नोंद झाली आहे किमान तापमानाच्या पाऱ्यात घसरण झाल्याने निफाडकरांना थंडीमुळे हुडहुडी (Cold Wave in Maharashtra) भरली आहे.
Nov 19, 2022, 10:27 AM ISTआंघोळीसाठी काढून ठेवलेलं गरम पाणी अंगावर सांडल्यानं दहा महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू
आवेराच्याच्या अंगावर पाणी सांडल्यानंतर ती गंभीर रित्या भाजली होती तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान तिचा मंगळवारी उपचारादरम्यान Death During Treatment) मृत्यू झाला आहे.
Nov 17, 2022, 06:15 PM ISTSunny Leone सह पतीवरही गंभीर आरोप; अभिनेत्रीने ठोठावला न्यायालयाचा दरवाजा
सनीला न्यायालयात धाव का घ्यावी लागतेय, वाचा संपूर्ण प्रकरण
Nov 16, 2022, 09:09 AM IST
अभिनेत्री सारा आणि क्रिकेटर शुभमन गिल यांच्या अफेअरची चर्चा, अखेर गिलने केला खुलासा
Sara ali khan Dates Shubhaman gill : सारा अली खान आणि शुभमन गिल यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु असताना शुभमनने आता यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 15, 2022, 09:12 PM ISTKnowledge: Slippers ला भारतात 'हवाई चप्पल' का म्हणतात? यामागे आहे खास कारण, जाणून घ्या
आपल्या आसपास अनेक वस्तू असतात. त्या त्या वस्तूंची नावं त्यांच्या गुणधर्मानुसार ठरलेली असतात. काही नावं उच्चारली तर तरी तसा फील येतो. पण काही वस्तूंची नाव अशी का आहेत? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. आपण लहानपणापासून 'हवाई चप्पल' नाव ऐकलं आहे.
Nov 15, 2022, 04:27 PM ISTVideo : चिमुकलीच्या तोंडात गेली इवलीशी टाचणी आणि मग डॉक्टरांनी...
सहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलींन शनिवारी सकाळी शाळेत ओढणीला टाचलेली एक टाचणी तोंडात धरली होती.
Nov 15, 2022, 04:27 PM ISTDark chocolate खायला तुम्हालाही आवडत? मग ही बातमी तुमच्यासाठीच
सध्या चॉकलेटपेक्षा तुम्ही तुमच्या आहारात मिल्क चॉकलेटऐवजी डार्क चॉकलेटचा समावेश करावा. डार्क चॉकलेट (Benefits of Dark Chocolate) हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
Nov 11, 2022, 06:05 PM ISTगावकऱ्यांच्या डोक्याचा ताप वाढला... चोरट्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये घातला दरोडा...
नाशिकच्या नांदूर शिंगोटे येथे घरफोडी करणाऱ्या सात आरोपींना वावी पोलिसांनी अटक केलीये.
Nov 11, 2022, 05:04 PM ISTनोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी... तरुणांनो वाचा आणि लागा तयारीला
कोरोनाचा कठीण काळ, वाढती बेरोजगारी, सरकारी नोकऱ्यांचे कमी झालेले प्रमाण व महागाई यांचा ताळमेळ साधत असताना बेरोजगारांना नोकरीच्या संधीची आतुरतेने प्रतीक्षा आहे.
Nov 11, 2022, 01:36 PM IST'या' गावात सुरूये Real Life पोस्टर बॉईज; कोणाचा शोध सुरूये जाणून व्हाल हैराण
सध्या एका गावात अशीच एक विचित्र घटना घडली आहे. या ठिकाणी मात्र खरोखरच गावातील काही महत्त्वपुर्ण व्यक्ती गायब झाल्या आहेत.
Nov 11, 2022, 12:30 PM ISTकुटुंबाचे भविष्य तुमच्याच हाती... 'या' योजनेअंतर्गत तुम्हाला मिळेल भरघोस फायदा
ईपीएफ (EPF) पेन्शन स्किमचा फायदा आपल्या सगळ्यांना जरूरीचा असतो. परंतु या योजनेचे अनेक नियमही असतात जे अनेकदा ग्राहकांना माहिती नसतात.
Nov 11, 2022, 09:55 AM ISTEarning Opportunity: कमाईची सुवर्णसंधी! 'हे' तीन नवीन Funds तुम्हाला करतील मालामाल
आम्ही आता ज्या कंपनीबद्दल बोलणार आहोत ती एक फार मोठी कंपनी आहे. या कंपनीचे नाव आहे एडलवाईस अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेड (Edelweiss Asset Management Limited). ही एक म्यूचअल फंड कंपनी आहे. ही कंपनी लवकरच इक्विटी फंड्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.
Nov 11, 2022, 08:06 AM ISTचोर पकडा, चोर पकडा म्हणून ओरडणाराच निघाला चोर! पोलिसांना गंडवण्याचा प्रयत्न निष्फळ
कुठलीही गोष्ट, वस्तू कोणाकडे विश्वासाने आपण देऊही शकत नाही. त्यामुळे आपल्याला आपलीच जबाबदारी घेणं योग्य वाटतं. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार (shocking news) घडला आहे.
Nov 10, 2022, 12:35 PM ISTVirat Kohli : विराट कोहली आज अॅडलेडमध्ये 'हा' विश्वविक्रम मोडणार? केवळ इतक्या धावांची गरज
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात आज सेमी फायनल होत आहे. यासामन्याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. अंतिम फेरीत कोण जाणार याचीच उत्सुकता आहे. आता टीम इंडिया माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ज्या फॉर्ममध्ये आहे, ते बघता त्याच्याबद्दल एवढेच सांगता येईल की तो आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडेल. T20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आजही विराटच्या नावावर आहे.
Nov 10, 2022, 07:34 AM IST