New WhatsApp Features | व्हॉट्सऍपने आणले 3 भन्नाट फीचर्स; सर्व फीचर्सची डीटेल माहिती जाणून घ्या
Whatsapp introduced three new feature, special report on how to use latest features of whatsapp
Nov 4, 2022, 11:30 PM ISTलहान मुलांना जीवनदान देणाऱ्या लसीमुळं चिमुरड्याचा बळी, पाहा नेमकं काय घडलं...
जालना जिल्ह्यात असाच एक भयंकर प्रकार घडला आहे.
Nov 3, 2022, 03:27 PM IST''आमच्याकडची आंब्याची झाडं तुमच्याकडे लावा..'', छगन भुजबळांचा अचानकच कोणाला टोला?
मुख्यमंत्री व संभाजी भिडे यांना भेटायला गेलो याचा अर्थ असा की आमच्या इकडचे आंबे तिकडे घेऊन जा तिकडे आंब्याचे झाडे लावा असा तर नाही ना?, याकरता मुख्यमंत्री व संभाजी भिडे यांची भेट झाली असावी, हे मनोवादी लोक असून त्यांच्या नादी लागणं काही कामाचं नाही, असे भुजबळ म्हणाले.
Nov 3, 2022, 02:49 PM ISTशुल्लक कारणावरून सुरक्षा रक्षकाला केली जरब शिक्षा... कानाचे पडदे फाटले
प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षकाने लक्ष्यावर गोळी न लागल्याने कानावर आणि गालावर मारहाण केलीय. यामध्ये त्या जवानांचे कानाचे पडदे फाटले असून गंभीर दुखापत झालीय.
Nov 3, 2022, 01:52 PM ISTलालपरीचा प्रवास आता होणार आणखी सुखकर... बातमी ऐकून तुम्हीही जागीच उडी माराल
सर्वसामान्यांची जीवन वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालपरीचे आता मार्गावरील लाईव्ह लोकेशन मिळणार आहे.
Nov 3, 2022, 11:38 AM ISTमेडिकलच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना मिळणार मोठा दिलासा, कोर्टाचे महत्त्वपुर्ण आदेश
सध्या अशाच एका समस्येवरून न्यायलयानं आपला आदेश जाहीर केला आहे. तेव्हा जाणून घेऊया संपुर्ण प्रकरण.
Nov 3, 2022, 10:54 AM ISTPrice Hike: लाल मिरच्यांची किंमत वाढता वाढता वाढे... तुमच्या खिशावर होणार असा परिणाम?
महाराष्ट्रात मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिरचीला विक्रमी दर मिळत आहेत.
Nov 3, 2022, 10:11 AM ISTपाण्यातून बाहेर येत तुम्हाला पाहून खुदखन हसतात... ओळखलंत का कोण? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी सहज पाहू शकता!
निवांतपणा म्हणजे कोकण असं समीकरणचं बनलं आहे. तेव्हा जाणून घेऊया कोकणात आलेल्या त्या नव्या पाहूण्यांबद्दल.
Nov 3, 2022, 09:16 AM ISTWinter Tips for Health: हिवाळ्यात ठणठणीत राहण्यासाठी दररोज प्या 'हा' रस, होतील भरपूर फायदे!
Health tips : आपल्या लाईफस्टाइलमध्ये काही बदल केले तर तुम्हाला थंडीपासून बचाव (Tips for winter) करता येऊ शकतो.
Nov 3, 2022, 01:21 AM ISTRussia Ukraine War Update: रशियाकडून अत्याचारांचा डाव; पाण्याच्या थेंबासाठीही युक्रेनच्या नागरिकांचा संघर्ष
सोमवारी पहाटे कीवमध्ये स्फोट आणि हवाई हल्ल्याचे सायरन ऐकू आले आणि 80 टक्के रहिवासी पाण्याविना राहिले.
Nov 1, 2022, 07:47 AM ISTHoroscope Today : या राशींच्या लोकांना नोकरीमध्ये मिळणार बढती, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?
Horoscope Today: वैवाहिक जीवनात सुधारणा होण्याचे योग आहे. अधिक जाणून घ्या आजचे राशीभविष्य.
Nov 1, 2022, 07:43 AM ISTCancer: या कॅन्सरचा मोठा धोका; WHOची आकडेवारी धक्कादायक, अशी घ्या काळजी?
Symptoms of Breast Cancer: आजच्या धावपळीच्या जीवनात आपली जीनवशैलीच बदलून गेली आहे. याचा थेट परिणाम हा आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे किंवा दक्ष राहणे महत्वाचे आहे. कारण असा एक आजार आहे की, त्याची लक्षणे समजत नाहीत. मात्र, तो आपल्या शरीरात कधी शिरकाव करतो किंवा पसरतो ते समजून येत नाही.
Nov 1, 2022, 07:07 AM ISTजेंव्हा प्राणी संग्रहालयातील घातक, विषारी नाग कुंपण सोडून निघतो फिरायला...
स्वीडनच्या एका प्राणी संग्रहालयामधून चक्क एक घातक, विषारी साप, किंग कोब्रा पळून गेल्याची बातमी आली आणि सर्वांचे धाबे दणाणले. हा साप नक्की कुठे गेला? कुणाच्या घरात तर घुसला नाही ना? हे तपासण्यासाठी शोधमोहीम राबवण्यात आली.
Oct 31, 2022, 11:57 PM ISTAamir Khan च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी... जवळची व्यक्ती रूग्णालयात दाखल
आमिर खान यांच्या आई झीनत यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं तातडीनं ब्रीच कॅन्डी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Oct 30, 2022, 08:49 PM ISTBaba Vanga 2023 Prediction : तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी, फक्त इतक्या दिवसात होणार पूर्ण
बाबा वेंगा यांच्या 'या' भविष्यवाणीमुळे जगात सर्वत्र भिती...
Oct 30, 2022, 02:53 PM IST