latest news

Edible Oil Price Increase : दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना दणका, खाद्य तेलाच्या किमतीत 'इतक्या' रूपायांनी वाढ

Edible Oil Price Increase : ऐन दिवाळील सर्वसामान्यांना महागाईच्या फटका बसणार आहे. खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याने तेल महाग झाले आहे.  घाऊक बाजारात सोयाबीनच्या 15 किलो डब्यामागे 100 रुपयांनी वाढ झाली आहे.

Oct 20, 2022, 07:55 AM IST

हा उंदीर नाही... हा तर Stuart Little बॉलिवूडनं अभिनेत्रीनं शुटिंगदरम्यान सांगितला किस्सा

होय... जान्हवी कपूर याबद्दल एका मुलाखतीत उघड केले आहे की आपल्या मिली (Mili) या चित्रपटातून तिनं एका उंदीरासोबत स्क्रिन शेअर केली आहे. ती म्हणाली की, सेटवर माझ्यापेक्षा स्टार तर उंदीर होता. आम्ही दोघांनी फ्रिजमध्ये सीन शूट केला आहे. तेव्हा माझ्यापेक्षा त्या उंदीरवरच सगळे दया दाखवत होते. त्या उंदराला सगळी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळायची, अशी माहिती जान्हवीनं दिली. 

Oct 19, 2022, 09:10 PM IST

Janhavi Kapoor ला झालंय तरी काय? दर 20 मिनिटांनी फ्रिजमध्ये बसायची शेवटी झालं असं की...

या चित्रपटातून सस्पेन्स ड्रामा चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. तेव्हा आपल्या या शूटिंगच्या अनुभवांबद्दल सांगताना जान्हवीनं नुकतीच एक मुलाखत दिली आहे. आपल्या अनुभवांबद्दल सांगताना तिनं सेटवरचे अनेक किस्से शेअर केले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार या चित्रपटात काम करणं तिच्यासाठी तितकं सोप्पं नव्हतं. तिला अनेक समस्यांनाही सामोरं जावं लागलं आहे. शूटिंगनंतर जान्हवीची प्रकृतीही बिघडली होती. 

Oct 19, 2022, 08:16 PM IST

पहिल्यांदाच airport वर अशा अवतारात दिसली Mommy Kareena... लोकांनी केलं ट्रोल, Video Viral

करीना आपल्या नॅनीला (Nanny Salary) किती पैसे देते यावरून सध्या सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. झलक दिख ला जा या शोमध्ये करीनाच्या नॅनीबद्दल (Neetu Kapoor) नीतू कपूर यांनी खुलासा केला होता. त्यावरून सध्या सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू झाली आहे. करीना तैमूरला आणि जेहला सांभाळणाऱ्या नॅनीला महिन्याला करोडो रूपये देते अशी माहिती समोर आली होती. 

Oct 19, 2022, 06:31 PM IST

उर्वशी रौतेलाचं अखेर 'त्या' व्हिडीओवर स्पष्टीकरण, रिषभ पंत नावाने होतोय व्हायरल

उर्वशी कायमच आपल्या वैयक्तिक (Urvashi Rautela Personal Life) आयुष्यामुळे चर्चेत असते. हल्ली तिनं कोणतीही नवी पोस्ट शेअर केली की ती रिषभ पंतशी जोडली जाते. ती कुठेही गेली की ती रिषभ पंतसोबतच आहे असा संशयही अनेकदा तिच्या चाहत्यांकडून घेतला जातो. नुकतीच ती ऑस्ट्रेलियाला गेली (Urvashi Rautela in Australia) होती तेव्हाही असंच सांगण्यात आलं होतं की ती रिषभ पंतसोबत गेली होती. 

Oct 19, 2022, 05:40 PM IST

रस्त्यामुळे अपघात झाला तर..., गडकरींची मोठी घोषणा

Parking Problem in Delhi : रस्त्यांवर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांमुळेही रस्ता जामच्या समस्येला सामोरे जावे लागते. याचपार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. 

Oct 19, 2022, 04:24 PM IST

Debina Bonnerjee चं ग्लॅमरस maternity photoshoot... video होतोय व्हायरल

देबिनानं आपलं मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे जे तिनं सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. या पोस्टशी सध्या सगळीकडेच चर्चा आहे. आपलं मॅटर्निटी शूट करताना देबिनानं बिहाईंड द सीन्सचंही शूट पोस्ट केलं आहे. या फोटोमध्ये देबिना खुपच सुंदर दिसते आहे. असे ग्लॅमरस मॅटर्निटी शूट पाहून तिचे चाहतेही घायाळ झाले आहे. या व्हिडीओमध्ये देबिना ग्लॅमरस शिमर ग्रे गाऊनमध्ये बेबी बम्प फ्लॉल्ट करताना दिसतं आहे. या व्हिडीओमध्ये देबिना खूपच स्टनिंग दिसत असून तिचे हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Oct 19, 2022, 04:23 PM IST

Boyfriend साठी आमिरच्या लेकिनं ओलांडल्या मर्यादा; पाहून म्हणाल अशी प्रेयसी सर्वांना हवी...

आता आयराचा बॉयफ्रेंड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी मात्र कारणही तसंच खास आहे. आपल्या बॉयफ्रेंडसाठी आमिरच्या लेकीनं महागडा केक आणून त्याचा वाढदिवस साजरा केला आहे. काल 18 ऑक्टोबरला आयरानं आपल्या इन्टाग्राम स्टोरीवर नुपूरच्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. 

Oct 19, 2022, 01:19 PM IST

दिवाळी सेलिब्रेशन करण्याआधी हातातली कामं बाजून ठेवून वाचा ही सर्व माहिती

Corona New Variant  : गेली दोन वर्षे कोरोनामुळे सणासुदीचा काळ घरातच गेला. गणेशोत्सवानंतर यंदाची दिवाळीही धूमधडाक्यात करण्याची तयारी सुरू झाली आहे. अशातच देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने शिरकाव केला आहे.

Oct 19, 2022, 12:57 PM IST

तुम्ही पण Axis bank चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी!

Axis bank : खाजगी क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाच्या बँकेने वेबसाइटवर जारी केलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, एका वर्षाच्या कालावधीसाठी मानक MCLR 0.25 टक्क्यांनी वाढवून 8.35 टक्के करण्यात आला आहे.

Oct 19, 2022, 12:01 PM IST

'कृपया तुम्ही त्यांच्यासारखं होऊ नका...' Jaya Bachchan यांच्यावर भडकली Urfi Javed...

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. साहजिकच व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर अनेकांनी टिप्पणी केली आहे आणि सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत असलेल्या उर्फीनं चक्क जया बच्चन यांच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त करत हाच व्हिडीओ तिनं तिच्या इन्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यावेळी उर्फीनं जया बच्चन यांच्यावर जोरदार टिका केली आहे. तेव्हा पाहूया उर्फी नक्की यावर काय म्हणते? 

Oct 19, 2022, 11:49 AM IST

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची कमी जोखमीची जबरदस्त योजना! झटपट रक्कम दुप्पट

Post Office Investment Marathi News: पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खूप फायदेशीर आहेत. या योजना अशा लोकांसाठी त्याचा फायदा होतो. जे पारंपारिक गुंतवणुकीला प्राधान्य देतात आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवतात, त्यांना चांगला परतावा मिळतो. जाणून घ्या या पोस्ट ऑफिसच्या मस्त योजनेबद्दल.

Oct 19, 2022, 11:30 AM IST

Ind Vs Nz : टीम इंडिया आज न्यूझीलंडशी भिडणार, पण तुम्ही कुठे पाहणार हा सामना, जाणून घ्या

T20 World Cup : टीम इंडिया बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी तयारी करण्याची भारतासाठी ही शेवटची संधी आहे. 

Oct 19, 2022, 11:26 AM IST

Diwali Mithai Price Hike : दिवाळीत मिठाईचा गोडवा महागला, सर्वसामान्यांना बसणार मोठी आर्थिक झळ

दिवाळी तोंडावर आली असताना मिठाईच्या (Diwali Mithai Price Hike ) दरात अचानक वाढ झाली आहे. आतापर्यंत 120 रुपये प्रति पाव असलेले पेढे 140 रुपयांच्या घरात गेले आहेत.

Oct 19, 2022, 10:41 AM IST

Milk Price Hike: महागाईचा डबल अटॅक! दुधाचे दर आणखी वाढणार, काय आहे कारण वाचा सविस्तर...

दिवाळीचा सण तोंडावर आला असताना सर्वसाम्यांना आणखी एक झटका बसणार आहे. दरम्यान येत्या काळात दुधाचे दर (Milk Price ) आणखी पाच ते सहा रुपयांनी वाढण्याची भीती इंडियन डेअरी असोसिएशनचे (Indian Dairy Association) संचालक चेतन नरके यांनी व्यक्त केली आहे. 

Oct 19, 2022, 09:35 AM IST