Milk Price Hike : ऐन सणासुदीला ग्राहकांच्या खिशाला कात्री! गोकुळची दूध दरवाढ, 'असे' असतील नवे दर
Milk Price Hike : ऐन सणासुदीला ग्राहकांना दूध दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. कारण गोकुळ दूध महागल असून आतापासूनचं नवे दर लागू होणार नाही. गोकुळचं म्हशीचं दूध सरासरी 2 रूपये तर गाईचं दूध सरासरी 3 रूपये महाग झालंय. गोकुळने गाय आणि म्हैस दूध खरेदी दर वाढवल्याने त्याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे.
ऑस्ट्रेलिया T20 World Cup जिंकणार! 'या' खेळाडूमुळे पलटणार डाव
T20 World Cup 2022 : आज T20 World Cup स्पर्धेचा तिसरा दिवस असून आजही दोन सामने खेळवले जाणार आहेत. याचदरम्यान ऑस्ट्रेलियन संघात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे.
Oct 18, 2022, 09:01 AM ISTPetrol-Diesel Rate : दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल होणार? जाणून घ्या लेटेस्ट दर
Today Petrol-Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर ( Petrol Diesel Rate of Maharashtra ) ठरतात. अशातच आता दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Oct 18, 2022, 07:55 AM ISTOptical Illusion : हिम्मत असेल तर या घनदाट जंगलात लपलेला पक्षी शोधूनच दाखवा; तीक्ष्ण नजर असेल तर शोधा
इंटरनेटद्वारे (Internet) सोशल मीडियावर असे काही फोटो (Photo) व्हायरल केले जातात. त्यामध्ये तुम्हाला काही तरी शोधण्याचे आव्हान दिलेले असते. त्याला Optical Illusion असे म्हटले जाते.
Oct 17, 2022, 04:23 PM ISTमोफत मिळेल तुमच्या आवडीचा VIP मोबाइल नंबर, ‘ही’ टेलिकॉम कंपनी देत आहे Offer
VIP मोबाइल नंबर हजारो रुपयांमध्ये विकेल जातात आणि लोक ते खरेदी देखील करतात. परंतु सध्या VIP Number Free मध्ये मिळवण्याची संधी मिळत आहे. जाणून घ्या कसं ते...
Oct 17, 2022, 04:05 PM ISTBattery Killer Apps : सावधान! हे 20 Apps तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर डिलीट करा, काय कारण? जाणून घ्या
Top 20 Apps That Drain Battery : हे APP खातात तुमच्या फोनची सर्वात जास्त बॅटरी, पाहा तुम्ही वापरत असलेलं APP यामध्ये आहे का?
Oct 17, 2022, 03:46 PM ISTDiwali 2022 : धनत्रयोदशीला 'या' मंदिरात जाऊन दर्शन घ्या, तुम्ही धनवान व्हा!
Dhanteras Darshan: धनतेची देवता कुबेर यांचे दर्शन आणि उपासनेचे वेगळे महत्त्व आहे. कुबेर देवाच्या मंदिरात गेल्याने पैशाची समस्या दूर होते.
Oct 17, 2022, 12:07 PM ISTMaharashtra Rain Update: राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; 'या' जिल्ह्यात दोन दिवसांसाठी Yellow Alert
यंदा परतीच्या पावसाने राज्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे.
Oct 17, 2022, 10:19 AM IST'या' वधू-वराने दर महिन्याला जिंकला मोफत 'पिझ्झा'; कसं ते जाणून घ्या...
Free Pizza : लग्नाच्या सात फेऱ्यांनंतर घेतल्यानंतर वधू-वरांने एका कागदावर स्वाक्षरी केली. ज्यामध्ये काय करावे आणि काय करू नये याची मजेदार यादी समाविष्ट आहे. या यादीमध्ये दररोज जिममध्ये जाणे, दर 15 दिवसांनी खरेदी करणे आणि दर महिन्याला पिझ्झा खाणे इ. समावेश होता.
Oct 17, 2022, 09:49 AM ISTCricket Facts: क्रिकेटच्या इतिहासातील 3 विचित्र घटना, तुम्हालाही जाणून आश्चर्य वाटेल
Unique Cricket Records: क्रिकेटच्या खेळामध्ये अशा अनेक घटनांची यादी आहे ज्या आपल्याला विचलित करतात. काही अटीतटीचे सामने किंवा रेकॉर्ड प्रेक्षकांना त्यांच्या जागी बसवून ठेवतात. पण क्रिकेटच्या मैदानावर आजवर असे अनेक योगायोग घडले आहे जे प्रत्येक क्रिकेट चाहत्याला माहित असणे गरजेचे आहे.
Oct 17, 2022, 08:52 AM ISTएक Replacment रोहित शर्माला जिंकवून देणार T-20 वर्ल्ड कपची ट्रॉफी?
T20 World Cup 2022: ICC T20 विश्वचषक 2022- रविवारपासून (16 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियन भूमीवर टी-20 विश्वचषक 2022 ला सुरुवात झाली आहे. 28 दिवस चालणाऱ्या या मेगा टूर्नामेंटमध्ये जगभार्तही विविध संघ विजेतेपदासाठी स्पर्धा करणार आहेत. #T20 World Cup मध्ये रविंद्र जडेजाची कमतरता हा गोलंदाज पूर्ण करू शकतो...
Oct 17, 2022, 08:24 AM ISTभूक न लागणे, चव नसणं ही आहेत या गंभीर आजाराची लक्षणे!
तुम्हाला भूक लागत नसेल आणि जेवणाची चव नसेल लागत ही बातमी तुमच्यासाठी...
Oct 16, 2022, 11:01 PM ISTबॉलीवूडच्या 'या' कलाकारांना खऱ्या आयुष्यात करावा लागला हेअर ट्रान्सप्लान्टचा सामना? फोटो होतायत व्हायरल
हृतिक रोशनचा असा व्हिडिओ शेअर केला जो पाहून सगळेच हैराण झाले.
Oct 16, 2022, 08:21 PM ISTसगळं व्यवस्थित असताना अचानक करीना कपूर का झाली ट्रोल?
तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Oct 16, 2022, 07:29 PM IST'अभी ना जाओ छोडकर...', म्हणताच करण जोहरच्या मुलांनी का ठेवले कानावर हात?
चित्रपट निर्माता, होस्ट आणि अभिनेता करण जोहरने ट्विटरवरून निवृत्ती घेतली असली तरी तो इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे.
Oct 16, 2022, 06:41 PM IST