Team India चे दरवाजे बंद होऊनही 'या' खेळाडूने ठोकली 3 शतके अन्...
Mumbai vs Rajasthan: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी T20 सामन्यात मुंबईने राजस्थानचा 20 धावांनी पराभव केला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईसाठी पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वाल या युवा फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली.
Oct 19, 2022, 09:00 AM ISTFree OTT Access : आता मोफत मिळणार OTT प्लॅटफॉर्मच सबस्क्रिप्शन, फॉलो करा ‘ही’ जबरदस्त ट्रिक
Hotstar, Netflix किंवा Amazon Prime वरील कन्टेन्ट किंवा सिनेमा पाहण्यासाठी आता वेगळे पैसे देण्याची गरज नाही. आता हे कसं शक्य आहे?
Oct 18, 2022, 04:12 PM ISTPanchayat Election Result: कोकणात उद्धव ठाकरे गटाचा बोलबाला, या जिल्ह्यात दबदबा
Panchayat Election Result 2022: कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा ग्रामपंचाय निवडणुकीत बोलबाला दिसून आला.
Oct 18, 2022, 04:06 PM ISTAadhar Card संदर्भात मोठी बातमी; हे काम आताच करून घ्या, नाहीतर...
Aadhar Card link : UIDAI कडून एक ट्विट करण्यात आले आहे. ज्यामध्ये आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे असे म्हटले आहे.
Oct 18, 2022, 03:49 PM ISTDiwali 2022 : दिवाळीत तुमच्या प्रियजनांना द्या ‘या’ भेटवस्तू, बजेटही आहे कमी
Diwali 2022 : यंदाच्या दिवाळीत तुमच्या जवळच्या लोकांना काहीतरी चांगले गीफ्ट देण्याचा तुम्ही विचार करत असाल तर त्यासाठी काय करावे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
Oct 18, 2022, 03:15 PM ISTGold : दिवाळी-धनत्रयोदशीनिमित्त सोने खरेदी करताय, फसवणूक टाळण्यासाठी सावध राहा, लक्षात ठेवा 'या' गोष्टी
Gold : बाजारात आपण सोने खरेदी करतो तेव्हा काही गोष्टी ग्राहक हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. ग्राहकांची होणारी फसवणूक आणि आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी त्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया...
Oct 18, 2022, 01:46 PM ISTT20 World Cup 2022, IND vs PAK : पराभवाचा बदला घेण्यासाठी Team India सज्ज, Pakistan चा उडवणार धुव्वा!
India vs Pakistan, T20 World Cup 2022: 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 सामने सुरू होणार असून त्यात भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न येथील एमसीजी (MCG) येथे खेळवला जाईल.
Oct 18, 2022, 01:13 PM ISTDiwali 2022 : सोन्यात गुंतवणुकीचा विचार करताय, मग ही बातमी वाचाच!
Gold : सोन्यात गुंतवणूक उपयुक्त ठरू शकते. ग्राहक अनेकदा दुकानात किंवा डीलरकडे जाऊन सोने खरेदी करतात. या दरम्यान ऑनलाईन सोने खरेदी करणे देखील तुमच्यासाठी सोसिस्कार ठरू शकते.
Oct 18, 2022, 11:55 AM ISTGoogle ने लावले दिवे..., कसे ते पाहा
Diwali 2022: गुगलने आपल्या देशातील वापरकर्त्यांसाठी 'दिवाळी सरप्राईज' ठेवले आहे. सरप्राईज पाहून तुम्ही पण थक्क व्हाल...
Oct 18, 2022, 10:41 AM ISTMilk Price Hike : ऐन सणासुदीला ग्राहकांच्या खिशाला कात्री! गोकुळची दूध दरवाढ, 'असे' असतील नवे दर
Milk Price Hike : ऐन सणासुदीला ग्राहकांना दूध दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. कारण गोकुळ दूध महागल असून आतापासूनचं नवे दर लागू होणार नाही. गोकुळचं म्हशीचं दूध सरासरी 2 रूपये तर गाईचं दूध सरासरी 3 रूपये महाग झालंय. गोकुळने गाय आणि म्हैस दूध खरेदी दर वाढवल्याने त्याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे.
ऑस्ट्रेलिया T20 World Cup जिंकणार! 'या' खेळाडूमुळे पलटणार डाव
T20 World Cup 2022 : आज T20 World Cup स्पर्धेचा तिसरा दिवस असून आजही दोन सामने खेळवले जाणार आहेत. याचदरम्यान ऑस्ट्रेलियन संघात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे.
Oct 18, 2022, 09:01 AM ISTPetrol-Diesel Rate : दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल होणार? जाणून घ्या लेटेस्ट दर
Today Petrol-Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर ( Petrol Diesel Rate of Maharashtra ) ठरतात. अशातच आता दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Oct 18, 2022, 07:55 AM ISTOptical Illusion : हिम्मत असेल तर या घनदाट जंगलात लपलेला पक्षी शोधूनच दाखवा; तीक्ष्ण नजर असेल तर शोधा
इंटरनेटद्वारे (Internet) सोशल मीडियावर असे काही फोटो (Photo) व्हायरल केले जातात. त्यामध्ये तुम्हाला काही तरी शोधण्याचे आव्हान दिलेले असते. त्याला Optical Illusion असे म्हटले जाते.
Oct 17, 2022, 04:23 PM ISTमोफत मिळेल तुमच्या आवडीचा VIP मोबाइल नंबर, ‘ही’ टेलिकॉम कंपनी देत आहे Offer
VIP मोबाइल नंबर हजारो रुपयांमध्ये विकेल जातात आणि लोक ते खरेदी देखील करतात. परंतु सध्या VIP Number Free मध्ये मिळवण्याची संधी मिळत आहे. जाणून घ्या कसं ते...
Oct 17, 2022, 04:05 PM ISTBattery Killer Apps : सावधान! हे 20 Apps तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर डिलीट करा, काय कारण? जाणून घ्या
Top 20 Apps That Drain Battery : हे APP खातात तुमच्या फोनची सर्वात जास्त बॅटरी, पाहा तुम्ही वापरत असलेलं APP यामध्ये आहे का?
Oct 17, 2022, 03:46 PM IST