Job News : तरूणांसाठी नोकरीची संधी... 'या' ठिकाणी आहेत अनेक रिक्त पदं
गपूरात होणार्या हिवाळी अधिवेशनासाठी (Nagpur Winter Session) लिपिक, टंकलेखक, शिपाई व संदेशवाहकांची हंगामी स्वरूपात पदे भरण्यात येणार आहेत.
Nov 9, 2022, 12:06 PM IST'या' बायकांनी चक्क मोबाईल टॉवरवर मारला डल्ला! पाहा 'हा' थराराक video
हा व्हिडीओ (video) पाहून तुमच्या डोळयांवर तुमचा विश्वासच बसणार नाही.
Nov 8, 2022, 03:02 PM ISTGood News: ज्वारीमुळे यंदा कोणाला होणार भरघोस फायदा? दर वाचून तुम्हीही व्हाल आवाक्...
यावर्षी ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांरी चांगलाच आनंदात आहे. चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
Nov 8, 2022, 02:21 PM ISTहाच खरा मानाचा मुजरा! शिवभक्तांकडून गडावर यशस्वीरित्या तोफेचं स्थलांतर
शिवरायांच्या तोफांबद्दल आजही आपल्या सर्वांना अपार कौतुक आहे. त्या काळी बनवलेल्या या तोफा आजही तितक्या मजबूत आणि आकर्षक आहेत.
Nov 8, 2022, 12:35 PM ISTviral video: भर रस्त्यातच सर्कस! लोकांचा जीव धोक्यात घालून तीन चाकांवर एसटी नेली सुस्साट आणि पुढे जे घडलं ते...
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आगारातून कसारा येथे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसच्या मागील भागात चार पैकी एक चाक नसूनही बस चालवली.
Nov 8, 2022, 11:43 AM ISTजखमी बिबट्याचा सुरक्षा रक्षकावर केला हल्ला, शहरामध्ये पसरली दहशत!
नागपूर ते वर्धा मार्गावर शहराबाहेर खाजगी हॉस्पिटलच्या (Private Hospital near me) सुरक्षा रक्षकावर अपघातात जखमी बिबट्याने हल्ला केलाय.
Nov 6, 2022, 04:45 PM ISTViral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद
अकोला जिल्ह्यातील बाळापूर (Balapur in Akola) तालुक्यातील पळशी येथे एका महिला सर्पमैत्रिनने कोब्रा सापाला जीवदान दिलेय..
Nov 5, 2022, 05:20 PM ISTखऱ्या आयुष्यातील Malamaal Weekly पाहिलात का? या पठ्ठ्याने केलं असं की...
सध्या त्याचा एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो बक्षिसाची (Prize) रक्कम घेत आहे. एका कुटुंबातील तीन लोक अमेरिकेच्या मेरीलँडमधून कुठूनतरी परतत होते आणि वाटेत त्यांनी अचानक लॉटरीची तिकिटे खरेदी केली.
Nov 5, 2022, 04:33 PM ISTMaharashtra Politics: 'शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीमागे दडलंय काय? उदय सामंत यांनी सांगितलं कारण
निवडणुकीत ज्यांचा स्वतःचाच पराभव झाला त्यांनी काही बोलू नये. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी याबाबत बोलावं; एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पडणार या चंद्रकांत खैरे यांच्या विधानावर उदय सावंतांनी प्रतिक्रिया दिली आहे
Nov 5, 2022, 04:06 PM ISTWorld News: डॉक्टर नको, वकील नको पण करोडपतीच पाहिजे! महिलेची अजब अट ऐकून तुम्हाही चक्रावल...
सध्या अशाच एका मुलीची गोष्ट समोर आली आहे. ती पाहून तुम्हाला तिची लव्ह स्टोरी, तिचे विचार आणि तिचं आयुष्य जगण्याची पद्धत आवडल्या वाचून राहणार नाही.
Nov 5, 2022, 03:10 PM ISTviral video: वयोवृद्ध पेन्शनधारक रांगा लावून बसले पण... कर्मचाऱ्यांनी मांडला कॅरमचा डाव!
नागपुरात संताप जनक प्रकार एका वायरल व्हिडिओच्या (Viral video) माध्यमातून समोर आलेला आहे. नागपूरच्या भांडे प्लॉट येथील भविष्य निर्वाह निधी संगठनच्या क्षेत्रीय कार्यालयातील हा व्हिडिओ आहे.
Nov 5, 2022, 02:20 PM ISTviral video: वांग्याची भाजी खाताय? वेळीच सावध व्हा नाहीतर जीवावर बेतेल
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी गावात वांगे समजून धोतरा फळाची भाजी खाल्ल्याने अख्ख कुटुंब रुग्णालयात पोचले. कुटुंबातील पाच व्यक्तींची प्रकृती बिघडली आहे.
Nov 5, 2022, 12:06 PM ISTईईई! 'ही' बातमी वाचून तुम्हाला येईल किळस... भर समुद्रात त्यांनी ओलांडली मर्यादा
व्हेल माश्याची उलटीची तस्करी करू पाहणाऱ्यांनी पोलिसांनी पकडलं आहे. व्हेल माशाच्या उलटीची बेकायदा वाहतूक करणार्या तिघांना कोल्हापूर पोलिसांनी सरनोबत वाडी येथे सापळा रचत अटक केलीय.
Nov 5, 2022, 11:14 AM ISTPolitical Update: लवकरच पाहायला मिळणार देवेंद्र फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक?
सध्या कॉंग्रेसची मोठी यात्रा सुरू आहे. भारत छोडो यात्रा सुरू आहे. त्यामुळे त्यांनी सांगितले नाही हे आमदार कॉंग्रेसचे आहेत. शिंदे गटाचे 16 आमदार बाद ठरले तर काँग्रेसचे 22 आमदार तयार असल्याची भविष्यवाणी खैरे यांनी यंदा वर्तविली आहे.
Nov 5, 2022, 09:45 AM ISTखुशखबर! Mobile Recharge सोबत आता मिळणार भरपूर डेटासह अनेक मोफत सुविधा
जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला खूप स्वस्त ऑप्शन्स मिळतील.
Nov 5, 2022, 08:42 AM IST