भारतीय किकेट टिमने हे आधीही केलंय, आताही करू शकतात...
धरमशाला इथे सुरू असलेल्या श्रीलंकेविरूद्धच्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारत संघ 112 रन्सवर ऑलआउट झाला आहे.
Dec 10, 2017, 04:01 PM ISTपुणे | लक्ष्मीकांत देशमुख यांची साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 10, 2017, 04:00 PM IST...आधी हे वाचा नंतरच सेकंड हँड मर्सिडीज घ्या
मारूती सुझुकी बॅलेनो फेरबदल करून मर्सिडीज बेन्झ ए-क्लास म्हणून विकण्यात आलीय.
Dec 10, 2017, 02:22 PM ISTगुजरात निवडणुक: राहुल गांधींनी दिली रणछोडजी मंदिराला भेट, पूजा करून घेतले दर्शन
राहुल गांधी अरावल्ली जिल्ह्यातील शामलीजी मंदिरात जाऊनही दर्शन घेणार आहेत.
Dec 10, 2017, 02:05 PM ISTइस्लामिक स्टेटच्या विळख्यातून इराकची मुक्तता - अल अबादी
तब्बल तीन वर्षांच्या ऑपरेशननंतर इस्लामिक स्टेटच्या (IS) विळख्यातून इराकची मुक्तचा झाली आहे. इराकचे पंतप्रदान हैदर अल-अबादी यांनी ही मोहीम पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा केली.
Dec 10, 2017, 01:29 PM ISTजालियनवाला बाग गोळीबार प्रकरणी इंग्लंड माफी मागणार नाही
लंडनचे महापौर सादिक खान यांनी केलेली मागणी फेटाळून लावत जालीयनवाला बाग गोळीबार प्रकरणात माफी मागणार नसल्याचे इंग्लंडने स्पष्ट केले आहे.
Dec 10, 2017, 12:59 PM ISTरॅलीत जाऊन दिला मोदींना पाठिंबा; घरी आल्यावर नवऱ्याने दिला तलाक
सर्वोच्च न्यायालयाने भलेही तलाकला स्थगिती दिली आहे. पण, अद्यापही तलाकच्या घटना कमी होण्याचे नाव नाही.
Dec 10, 2017, 12:18 PM ISTदेशातील भ्रष्टाचारात वाढ; पारदर्शकतेचा अभाव
गेल्या वर्षी 45 टक्के भारतीयांनी दिली लाच
Dec 10, 2017, 11:43 AM ISTबॉलिवूड: ... तर लैंगिक शोषण करणाऱ्यांची नावे सांगेन: रिचा चढ्ढा
बॉलिवूडमध्ये होत असले लैंगिक शोषण याबद्धल अलिकडे जाहीर चर्चा होऊ लागली आहे. मात्र, ही चर्चा जाहीर होत असली तरी, अशा प्रकरणात तक्रार दाखल होऊन कारवाई झाल्याचे अपवादानेच पहायला मिळते.
Dec 10, 2017, 10:45 AM ISTचार वर्षीय विद्यार्थीनीवर कथित लैंगिक अत्याचार, तीन शिक्षिका पोलिसांच्या ताब्यात
शाळेतील तीन शिक्षिकांनी चार वर्षीय चिमुरडीवर कथित स्वरुपात लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Dec 10, 2017, 12:00 AM ISTधक्कादायक! शौचालय बंधण्यासाठी नगरपालिका अभियंत्याने केली शारीरिक संबंधाची मागणी
शौचालय बांधण्याच्या बदल्यात शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी एका अभियंत्याने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Dec 9, 2017, 11:42 PM ISTविराट कोहलीला दक्षिण आफ्रिकेच्या 'या' दिग्गज खेळाडूने दिलं आव्हान
टीम इंडिया लवकरच दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया असा सामना रंगण्यापूर्वीच शाब्दिकयुद्ध सुरु झालं आहे.
Dec 9, 2017, 10:51 PM ISTटीम इंडियाला जोरदार झटका, हा खेळाडू वन-डे सीरिजमधून बाहेर
टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात रविवारपासून तीन वन-डे मॅचेसची सीरिज सुरु होणार आहे. मात्र, या सीरिजपूर्वी टीम इंडियाला एक झटका लागला आहे.
Dec 9, 2017, 10:08 PM ISTखरंच 18 डिसेंबरला भुजबळ तुरूंगाबाहेर येतील ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी तुरूंगात आहेत.
Dec 9, 2017, 09:43 PM ISTआंघोळ करताना प्राध्यापिकेचा अश्लिल व्हिडिओ शूट करणारा विद्यार्थी अटकेत
महिला प्राध्यापिकेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ शूट करण्याच्या आरोपाखाली एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे.
Dec 9, 2017, 09:09 PM IST