मुंबई | अंधेरीतील शाळेत शिरलेला बिबट्या जेरबंद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 11, 2017, 03:56 PM ISTमुंबई | अभिनेत्री झायराची छेड काढणाऱ्याला अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 11, 2017, 03:45 PM ISTगुजरात: 'बहाणे बंद करा गुजरातच्या विकासावर बोला', शत्रुघ्न सिन्हांची मोदींवर तोफ
गुजरात निवडणुकीत कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी भजपला घेरले असतानाच मोदींना आता आपल्या घरातूनही धक्के बसू लागले आहेत.
Dec 11, 2017, 03:33 PM ISTबघा मारूती परत का मागवणार 21 हजार डिझायर गाड्या...
आपल्या वेबसाईटवर दिलेल्या सूचनेनुसार 23 फेब्रुवारी आणि 10 जुलै 2017 च्या दरम्यान तयार करण्यात आलेल्या डिझायर या गाड्या परत बोलावणार आहे.
Dec 11, 2017, 03:33 PM IST‘फुकरे रिटर्न्स’चा Box Office वर धमाका, जाणून घ्या आतापर्यंतची कमाई
‘फुकरे’ या सिनेमाचा सिक्वेल ‘फुकरे रिटर्न्स’ बॉक्स ऑफिसवर सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहे. पहिल्या आठवड्यात या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे.
Dec 11, 2017, 03:21 PM ISTचित्रपट फ्लॉप होतो तसा, भाजपचा 'विकास फ्लॉप' झाला : राहुल गांधी
गुजरातमधील बनासकांठा येथील रॅलीत कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी भाजपवर जोरदा हल्लाबोल केला. भाजपच्या विकास उपक्रमाची खिल्ली उडवत एखादा पिक्चर फ्लॉप होतो त्याचप्रमाणे भाजपचा विकास प्लॉप झाला असल्याची खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
Dec 11, 2017, 03:08 PM IST... म्हणून 'सोशल मीडिया'वर चिडून व्यक्त होतात लोक
सोशल मीडियावर चर्चा करण्या ऐवजी लोक आक्रमक रूपात व्यक्त होतात. तसेच, संवादाऐवजी वादच अधिक घालतात. लोकांच्या या व्यक्त होण्याचे कारणही एका सर्वेनुसार पुढे आले आहे.
Dec 11, 2017, 11:07 AM ISTखुशखबर! 'टू व्हीलर्स'साठी 'गुगल मॅप' अॅप दाखवणार शार्टकट रूट
दुचाकी स्वारांना वाहतूक कोंडीतून सुटण्याचा आणखी एक सोपा आणि वेळ वाचवणारा मार्ग सापडणार
Dec 11, 2017, 09:59 AM ISTडोकलाम मुद्दा पुन्हा तापणार? कडाक्याच्या थंडीत चीनचे 1800 सैनिक तैनात
कडाक्याच्या थंडीत सैन्य उभा करण्याची चीनची ही पहिलीच वेळ आहे.
Dec 11, 2017, 09:03 AM ISTमहाराष्ट्र फास्ट | 11 डिसेंबर 2017
Dec 11, 2017, 08:46 AM IST... तर हिंदू धर्माचाच त्याग करेन: मायावती
देशात होऊ शकतात मुदतपूर्व लोकसभा निवडणुका - मायावती
Dec 11, 2017, 08:34 AM ISTगुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी उत्तर प्रदेशात संमेलन
राज्यात उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नव्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने गुंतवणूकदारांना, व्यावसायिकांना आमंत्रण दिलं आहे.
Dec 10, 2017, 11:40 PM IST'या' तारखेला राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार?
राहुल गांधी १६ डिसेंबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे आपल्या हाती घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Dec 10, 2017, 11:11 PM ISTINDvsSL: लाजीरवाण्या पराभवानंतर रोहित शर्मा म्हणतो...
श्रीलंकेविरोधात झालेल्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये टीम इंडियाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.
Dec 10, 2017, 10:37 PM IST१२ वर्षीय मुलाने ५ वर्षीय मुलीचा केला कथित लैंगिक छळ
शिमला शहराशेजारीच असलेल्या धल्ली परिसरात एका १२ वर्षीय मुलाने पाच वर्षीय मुलीचा कथित लैंगिक छळ केल्याचं वृत्त समोर येत आहे.
Dec 10, 2017, 10:12 PM IST