latest marathi news

दोन बड्या व्यावसायिकांना दिवसभर कोर्टात बसून राहण्याची शिक्षा

विनातिकिट प्रवास करणाऱ्यांना किंवा वाहतूक नियम मोडणाऱ्यांना दिवसभर कोर्टात बसून राहण्यासारखी सौम्य शिक्षा कोर्ट सुनावतं. पुण्यात मात्र दोन बड्या बांधकाम व्यावसायिकांना दिवसभर कोर्टात बसून राहण्याची शिक्षा सुनावण्यात आलीय. 

Dec 8, 2017, 09:19 PM IST

कार खरेदी करण्याची ही आहे योग्य वेळ, अन्यथा मोजावे लागतील अधिक पैसे

तुम्ही एखादी चांगली कार खरेदी करण्याचा विचार करत आहात? मग जास्त वेळ वाया घालवू नका आणि याच महिन्यात कार घ्या. अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

Dec 8, 2017, 08:54 PM IST

आता मालदिवसुद्धा चीनच्या जाळ्यात, भारत झोपलेलाच !

मालदिवने नुकताच चीनशी मुक्त व्यापार करार केलाय. 

Dec 8, 2017, 08:32 PM IST

एसएनडीच्या ९ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात...

   मुंबईतील नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ म्हणजेच एसएनडीटी विद्यापीठाच्या सहा राज्यातील सर्व अभ्यासक्रम बंद करण्याचे आदेश युजीसीने दिले आहेत.  राज्यातील  विद्यापीठातील उच्च शिक्षणाची फ्रेंचायाजी परराज्यात देता येत नाही हा नियम लावण्यात आला आहे. 

Dec 8, 2017, 08:25 PM IST

मुंबई | शिवसेनेने पाठिंबा काढला तरीही 'जादुई आकडा' भाजपच्या हाती?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 08:24 PM IST

औरंगाबाद | बोंडअळीने घेतला तीस वर्षीय शेतकऱ्याचा बळी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 08:18 PM IST

मुंबई । रस्त्यावरील खड्ड्यामुळे डॉक्टरचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 08:05 PM IST

गुजरात निवडणुकीवर आतापर्यंत दीड हजार कोटींचा सट्टा

सा-या देशाचे लल्क्ष लागलेल्या गुजरातच्या निवडणुकीवर आतापर्यंत दीड हजार कोटींचा सट्टा लावण्यात आलाय. सट्टेबाजांच्या मते भाजपला पुन्हा सत्तेवर येण्याची संधी आहे. पण काँग्रेसच्या आमदारांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढण्याचा अंदाजही सट्टाबाजारात व्यक्त करण्यात येतोय.

Dec 8, 2017, 07:50 PM IST

कोल्हापूर | नारायण राणेंची पत्रकार परिषद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 07:47 PM IST

पाकिस्तानमुळे भारताच्या हातून निसटू शकतं आशिया कपचं यजमानपद

  क्रिकेट फॅन्ससाठी बॅड न्यूज.. या संदर्भात अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही पण असे समजते की पाकिस्तानमुळे भारतात होणारा एशिया कप धोक्यात आला आहे. 

Dec 8, 2017, 07:46 PM IST

अहमदाबाद | मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 07:34 PM IST

कोल्हापूर | पक्ष स्थापनेनंतर राणेंचा पहिलाचा दौरा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 07:34 PM IST

मुंबई | नाना पटोलेंचा राजीनामा दुर्दैवी - मुख्यमंत्री

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 07:26 PM IST

सरकारने गळा कापण्याचं काम केलं- नाना पटोले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 07:26 PM IST

नाना पटोले काँग्रेसच्या वाटेवर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 07:25 PM IST