सारंगखेड्यात आलीशान गाड्यांपेक्षाही महाग घोडे
देशातील सर्वात जुनी आणि ज्या अश्व यात्रेतून छत्रपती शिवाजी महाराजही आपल्या घोडदलासाठी घोडे खरेदी करत
Dec 10, 2017, 10:00 PM ISTRBIने सुरु केली हेल्पलाईन, केवळ एक मिस्ड कॉल द्या आणि फसवणूक थांबवा
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाइन पद्धतीने होणारी ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे.
Dec 10, 2017, 09:41 PM ISTहिवाळी अधिवेशन : होम ग्राउंडवर मुख्यमंत्र्यांची कसोटी
विरोधक आक्रमक झाल्यामुळे उद्या ११ तारखेपासून सुरू होणारं हिवाळी अधिवेशन मुख्यमंत्र्यांसाठी एक आव्हान असणार आहे.
Dec 10, 2017, 08:49 PM ISTभाजप असो किंवा काँग्रेस या ५ जागा जिंकल्याशिवाय गुजरातची सत्ता मिळणार नाही
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं आहे. आता दुसऱ्या टप्प्यासाठी १४ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
Dec 10, 2017, 08:44 PM ISTVIDEO: WWE रिंगमध्ये उतरला हिट अँड फिट वरुण धवन
दुसरीकडे 'जुडवा २' स्टार वरुण धवन दिल्लीत WWE फाईटचा आनंद घेताना पहायला मिळाला.
Dec 10, 2017, 07:59 PM ISTझटपट बातम्या । 10 डिसेंबर २०१७
Dec 10, 2017, 07:16 PM ISTINDvsSL: टीम इंडियाच्या पराभवाची ५ कारणं
श्रीलंकेविरोधात टीम इंडियाचा पहिल्याच मॅचमध्ये पराभव झाला आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाला केवळ ११२ रन्स करता आले. त्यानंतर मैदानात बॅटिंगसाठी आलेल्या श्रीलंकन टीमने ७ विकेट्स गमावत ही मॅच जिंकली.
Dec 10, 2017, 06:52 PM ISTआयटीमधलं करीअर सोडून तो झाला लष्करी अधिकारी
हैदराबादमधल्या एका रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूराचा मुलगा हिंमतीने झालाय लष्करी अधिकारी
Dec 10, 2017, 05:48 PM ISTअमरावती | राष्ट्रीय कृषीविकास परिषदेत नव्या तंत्रज्ञानाची ओळख
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 10, 2017, 05:44 PM ISTINDvsSL: टीम इंडियाच्या नावावर झाले 'हे' लाजीरवाणे रेकॉर्ड
भारत आणि श्रीलंका यांच्यात वन-डे सीरिजला सुरुवात झाली आहे. पहिल्या वन-डे मॅचमध्येच टीम इंडियाला जोरदार झटका लागला आहे.
Dec 10, 2017, 05:41 PM ISTनंदुरबार | अश्व मेळ्यात 'ऑस्कर', 'बाहुबली'ची अनेकांना भूरळ
Dec 10, 2017, 05:39 PM ISTमहाराष्ट्र फास्ट । १० डिसेंबर २०१७
Dec 10, 2017, 05:32 PM ISTफास्ट न्यूज १० डिसेंबर २०१७
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 10, 2017, 05:18 PM ISTटीम इंडियाचा ७ विकेट्सने लाजीरवाणा पराभव
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्याच वन-डे मॅचमध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव झाला आहे.
Dec 10, 2017, 05:12 PM ISTसांगली | कारंदवाडी गावात ३ तरुण आणि २ महिलांवर प्राणघातक हल्ला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 10, 2017, 04:06 PM IST