latest marathi news

...आणि सुनील गावस्कर भडकले

टीम इंडिया सध्या विजयी रथावर स्वार आहे. प्रत्येक मॅचमध्ये विराट आणि त्याची टीम नवे रेकॉर्ड्स आपल्या नावावर करत आहे.

Dec 8, 2017, 07:20 PM IST

सोनं-चांदीच्या दरात तीन दिवसांत झाली मोठी घसरण

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात मोठी घट झाल्याचं समोर आलं आहे.

Dec 8, 2017, 06:30 PM IST

सागरिकाने हनीमूनचा फोटो केला शेअर, सानिया मिर्झाने घेतली फिरकी

टीम इंडियाचा माजी फास्ट बॉलर झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे नुकतेच विवाहबद्ध झाले. आता हे लव्ह बर्ड्स हनीमूनसाठी मालदीवच्या टूरवर गेले आहेत.

Dec 8, 2017, 05:43 PM IST

तोरणमाळच्या विकासासाठी भरीव काम करणार - ऱावल

राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळची गाथा आणि व्यथा झी २४ तास ने गाव तिथे २४ तास या कार्यक्रमात मांडली. 

Dec 8, 2017, 04:06 PM IST

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करुन जिवंत जाळले

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता एका शालेय विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार करुन जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Dec 8, 2017, 03:55 PM IST

औरंगाबाद | बोंड अळीनं घेतला ३० वर्षीय शेतकऱ्याचा बळी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 03:12 PM IST

कोल्हापूर | नारायण राणेंनी घेतलं महालक्ष्मीचं दर्शन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 02:54 PM IST

ग्वादर बंदरातलं चीनी नौदल भारतासाठी धोका

भारताच्या नौदल प्रमुखांनी चीनी नौदलाच्या पाकिस्तानच्या ग्वादर बंदरातल्या अस्तित्वाबद्दल चिंता व्यक्त केलीय.

Dec 8, 2017, 02:48 PM IST

नवी दिल्ली | राजीनाम्यानंतर नाना पटोलेंची पत्रकार परिषद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 02:40 PM IST

नवी दिल्ली | आता पक्षही सोडणार का नाना पटोले?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 02:14 PM IST

कोल्हापूर | एनडीएमधील प्रवेशानंतर राणे राज्यव्यापी दौऱ्यावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 02:11 PM IST

भाजप खासदार नाना पटोलेंचा राजीनामा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 01:54 PM IST

गुजरात विधानसभा निवडणूक: 'नोटा' बिघडवणार भाजपचा खेळ?

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात ९ डिसेंबर रोजी मतदान पार पडेल तर १४ डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे.

Dec 7, 2017, 11:40 PM IST

हेल्मेट घातले नाही म्हणून कार चालकाला ठोठावला दंड

हेल्मेट न घालता बाईक चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केल्याचं तुम्ही आजपर्यंत पाहिलं असेल. मात्र, आता एक अशी घटना समोर आली आहे जी ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.

Dec 7, 2017, 10:59 PM IST