latest marathi news

मुंबईसह नवी मुंबईलाही धुरक्याचा विळखा; नागरिकांना श्वसनविकारांचा धोका

गेले काही दिवस मुंबईसह नवी मुंबई शहरालाही धुरक्याने विळखा घातला आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसन, हृदय, घसा, अॅलर्जी अशा अनेक त्रासांचा सामना करावा लागत आहे. आणखी काही दिवस अशीच स्थिती राहिली तर, नागरिकांना अधिक मोठ्या प्रमाणावर आजाराला सामोरे जावे लागू शकते.

Dec 12, 2017, 01:27 PM IST

मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारत जगात 109व्या क्रमांकावर

भलेही आपल्याकडे टूजी, थ्रीजी इतिहासजमा होऊन फोरजी इंटरनेट आले असेल. तरहीही भारतातील मोबाईल इंटरनेट स्पीड यथातथाच आहे. कारण, जगाच्या तुलनेत मोबाईल इंटरनेट स्पीडचा विचार करता भारताचा क्रमांक 109 वा लागतो.

Dec 12, 2017, 12:53 PM IST

शरद पवार, रजनीकांत, भरत जाधव: तिघांमध्येही आहे एक साम्य...

शरद पवार, रजनीकांत आणि भरत जाधव यांच्यातील समान दूवा काय? असा प्रश्न कोणी विचारला तर, अनेकांच्या भूवया नक्कीच उंचावतील. पण,...

Dec 12, 2017, 11:00 AM IST

'मोदी ब्रॅण्ड'च्या नावाखाली दुकानदार विकतायत स्नॅक्स

नरेंद्र मोदी, विक्रेत्यांसाठी महत्त्वाचा ब्रॅण्ड 

Dec 12, 2017, 09:50 AM IST

नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्यात 'गोड संवाद'

मोदींनी दिल्या शुभेच्छा, राहुल गांधींनी मानले आभार

Dec 12, 2017, 08:59 AM IST

मोदी साहेब बोलू नका हिंमत दाखवा: शिवसेना

पाकड्यांच्या हद्दीत सैन्य घुसवून आपला हस्तक्षेप सुरू करा. मोदी यांच्याकडून देशाला कृतीची अपेक्षा आहे, कृती करा, अशा थेट शब्दात...

Dec 12, 2017, 08:12 AM IST

वीज बिल भरण्यासाठी न्यायालयाची नोटीस, शेतकऱ्याने केली आत्महत्या

वीज बिल न भरल्याने न्यायालयाची नोटीस हातात पडल्याने दु:खी झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Dec 11, 2017, 11:46 PM IST

'या' महागड्या रिसॉर्टमध्ये पार पडला विराट-अनुष्काचा लग्नसोहळा

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे विवाहबंधनात अडकले आहेत.

Dec 11, 2017, 11:31 PM IST

विराट-अनुष्का विवाहबंधनात, पाहा लग्न सोहळ्यातील काही खास फोटोज

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर लग्नबंधनात अडकले आहेत.

Dec 11, 2017, 11:10 PM IST

विराट-अनुष्काला क्रिकेट आणि बॉलिवूडच्या दिग्गजांकडून शुभेच्छा!

गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लग्नाबाबत जोरदार चर्चा रंगली होती. 

Dec 11, 2017, 10:58 PM IST

रोखठोक । ११ डिसेंबर २०१७

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 10:33 PM IST

SBI ने बदलले १३०० शाखांचे IFSC, असे मिळवा नवे कोड

देशातील सर्वात मोठी बॅंक SBI (स्टेट बॅंक ऑफ इंडिया) ने शनिवारी आपल्या १३०० शाखांची नावे आणि IFSC बदलवला आहे. बॅंकेचा हा निर्णय पाच सहयोगी बॅंकांच्या विलिनिकरणानंतर घेतल्याचे बोलले जात आहे. 

Dec 11, 2017, 09:57 PM IST

कसे उध्वस्त केले इस्रायलने हमासचे सुरूंग ?

इस्रायलच्या फौजांनी गाझा पट्टीतला सीमेपलिकडून हल्ला करण्यासाठी तयार करण्यात आलेला एक सुरूंग नष्ट केलाय.

Dec 11, 2017, 09:53 PM IST

सेक्स रॅकेटचा भांडाफोड, परदेशी महिला अटकेत

हरियाणातील गुरुग्राम येथे सेक्स रॅकेटचा फांडाफोड करण्यात आला आहे.

Dec 11, 2017, 09:48 PM IST