latest marathi news

मुंबई विद्यापीठाचा आणखीन एक घोळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 9, 2017, 03:04 PM IST

नेपाळ | सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 9, 2017, 02:59 PM IST

आणि विमानातल्या सर्वांनी त्यांच्यासाठी उभं राहून टाळया वाजवल्या...

मुंबई विशाखापट्टणम विमानात भारावून टाकणार प्रसंग घडलाय.

Dec 9, 2017, 02:40 PM IST

अबब..! मोदी सरकारने जाहिरबाजीवर खर्च केले 3755 कोटी रूपये

माहिती अधिकाराखाली बाहेर आले सत्य

Dec 9, 2017, 02:08 PM IST

होमी व्यारवाला : गुगलची डूडलच्या माध्यमातून श्रद्धांजली

व्यारवाला यांचे कार्य हे पत्रकारितेतील मैलाचा दगड आहे.

Dec 9, 2017, 09:33 AM IST

'नोटबंदीच्या नावाखाली सरकारने सर्वसामान्यांचा पैसा ओरबडला''

 ज्या काळ्या पैशाच्या नावाने हे सगळे झाले तो काळा पैसा किती प्रमाणात बँकांकडे आणि सरकारी तिजोरीत जमा झाला हे सरकारलाच माहीत.

Dec 9, 2017, 08:51 AM IST

VIDEO: शौचालयाला जाण्यापूर्वी सीट जरुर चेक करा अन्यथा...

स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत हगणदारीमुक्त गाव करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी प्रत्येक गावागावात शौचालय बांधण्यात येत आहेत.

Dec 8, 2017, 11:51 PM IST

गुजरात निवडणूक: CD बनवण्याच्या नादात भाजप जाहीरनामाचं विसरली - हार्दिक पटेल

गुजरात निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या चांगल्या फैरी झाडल्या जात असल्याचं पहायला मिळत आहे. आता पाटीदार समाजाचं आंदोलन करणाऱ्या हार्दिक पटेलने भाजपवर हल्ला चढवला आहे. 

Dec 8, 2017, 11:23 PM IST

१३ वर्षांपूर्वी पतीची हत्या करुन लपवला होता पतीचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक

पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने १३ वर्षांपूर्वी एका व्यक्तीची हत्या करुन त्याचा मृतदेह सेप्टिक टाकीत लपवून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.

Dec 8, 2017, 10:53 PM IST

अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात अभय कुरूंदकरांना ७ दिवसांची कोठडी

पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक यांना गुरुवारी अटक केली. 

Dec 8, 2017, 10:08 PM IST

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी BSNL चा धमाकेदार प्लान

रिलायन्स जिओने आपले दमदार प्लान्स लॉन्च केल्यानंतर टेलिकॉम सेक्टरमध्ये एक प्रकारचं प्लान्स युद्ध सुरु झाल्याचं पहायला मिळत आहे.

Dec 8, 2017, 09:58 PM IST

जम्मू पोलिसांनी जप्त केल्या मोठ्या प्रमाणात नकली नोटा

२०० रुपयांच्या नोटा चलनात आल्या खऱ्या मात्र, अद्यापही बाजारात किंवा एटीएममध्ये या नोटा मोठ्या प्रमाणात पहायला मिळत नाहीयेत.

Dec 8, 2017, 09:27 PM IST