डिलेव्हरीनंतर अभिनेत्री Debina Bonnerjee डिप्रेशनमध्ये? का आली तिच्यावर ही वेळ
Debina Bonnerjee : Debina Bonnerjeeदेबिना बोनर्जी आणि गुरमीत चौधरी नुकतेच दुसऱ्यांदा पालक झाले आहेत. दोघांच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे.
Dec 22, 2022, 09:06 PM ISTSachin Tendulkar: "मला कॅप्टन्सीची ऑफर आली होती, मात्र...", 15 वर्षानंतर सचिनने केला 'हा' खुलासा!
Sachin Tendulkar On MS Dhoni: राहुल द्रविड (Rahul Dravid) शांत आणि संयमी खेळाडू तर दुसरीकडे धोनी म्हणजे स्मार्ट कर्णधार... जो विरोधी संघापेक्षा एक पाऊल पुढे असत, असा खेळाडू वाटला. मात्र...
Dec 22, 2022, 08:22 PM ISTKolhapur : कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला जाताय? मग 'ही' बातमी वाचा
Corona Update Kolhapur: कोरोनाच्या वाढत्या भीतीमुळे आता कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरात कडक नियमावली (corona guidlines) अंमलात आणली जात आहे. मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे सुरुवातीला कर्मचाऱ्यांना मंदिरात (mask in temple) मास्क सक्ती करण्यात आली आहे.
Dec 22, 2022, 07:57 PM ISTडोकेबाज बाई; सोनं असं लपवलं की, Pune Airport वरील अधिकारी झाले Confuse
Pune Crime : सध्या विमानतळावरही धक्कादायक घटनांचा सिलसिला पाहायला मिळतो आहे. त्यात अशीच एक धक्कादायक (shocking news) घटना समोर आली आहे. पुणे विमानतळावर एका महिलेनं सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न (pune airport news) केला आहे.
Dec 22, 2022, 07:34 PM ISTGram Panchayat Election : गाव तसं चांगलं, पण अंधश्रद्धेमूळे इज्जत वेशीवर टांगली, सांगली जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
सांगली जिल्ह्यातील चुडेखिंडी इथं विजयी उमेदवाराकडून चक्क तीन हजार लिंबू मंत्रून केला उतारा, ग्रामपंचायत निवडणुकीत अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार समोर
Dec 22, 2022, 07:00 PM ISTMaharashtra Recruitment : शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येवर शिक्षणमंत्र्यांचा तोडगा; विधानसभेत केली 'हि' मोठी घोषणा
Maharashtra Teacher Recruitment : नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधीला उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांच्या बाबतीत लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे
Dec 22, 2022, 06:23 PM ISTIND vs SL: नवं वर्ष नवा कॅप्टन! रोहित शर्माला मिळणार 'नारळ' ? BCCI घेणार 'हा' मोठा निर्णय
New Indian Captain: बीसीसीआयच्या (BCCI) हवाल्याने आलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाला मोठा दणका बसलाय. अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) सामने खेळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते.
Dec 22, 2022, 05:53 PM ISTWorld Test Championship च्या अंतिम फेरीसाठी Team India अशी पात्र ठरणार, जाणून घ्या संपूर्ण गणित
World Test Championship: ऑस्ट्रेलिया 13 कसोटीत 9 विजय आणि 3 ड्रासह 76.92 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. भारत 13 सामन्यात 7 विजय आणि 4 पराभवासह 55.77 गुण मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांची विजयाची टक्केवारी 54.55 आहे. श्रीलंका 53.33 विजयाच्या टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे.
Dec 22, 2022, 05:45 PM IST...मग उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन का केला? Disha Salian प्रकरणात नितेश राणेंचा आणखी एक खळबळजनक दावा
Disha Salian Death Case : दिशाच्या मृत्यूपूर्वीच्या पार्टीत कोण कोण होतं? पार्टीत मंत्री कोण होता? आणि हा तपास कुणाच्या राजकीय दबावामुळे थांबला? याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे निर्दोष आहेत तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या वडिलांना अर्थात नारायण राणेंना माझ्या मुलाला वाचवा असा फोन का केला होता असा सवाल उपस्थित केला होता.
Dec 22, 2022, 04:14 PM ISTCurd: दह्यासोबत 'या' गोष्टी खात असाल तर आताच थांबा, अन्यथा होऊ शकतात गंभीर आजार
Yogurt Health Benefits: दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात याच्या सेवनाने शरीराला आणि पोटालाही थंडावा मिळतो. पण काही पदार्थासोबत दही चुकूनही खाऊ नका... जाणून घ्या कोणते आहेत ते पदार्थ..
Dec 22, 2022, 04:02 PM ISTShraddha Murder Case: श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबला पश्चाताप की भीती? म्हणून त्याने...
Aaftab Poonawala : लव्ह जिहाद प्रकरणातून श्रद्धा वालकरची हत्या (Shraddha Murder Case) करणारा आरोपी आफताब अमीन पूनावाला याने दिल्लीतील साकेत न्यायालयातून जामीन अर्ज मागे घेतला आहे. आफताबला नेमकी कसली भीती होती म्हणून त्याने अर्ज मागे घेतला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Dec 22, 2022, 03:42 PM ISTPune crime: घरी बोलावलं कॉफी दिली आणि नंतर तिच्यावर त्याने... पुण्यातील खळबळजनक घटना
Pune : सध्या अनेक गंभीर घटना घडताना समोर येत आहेत. त्यातून हल्ली बलात्काराच्या घटना वाढताना दिसत आहेत. नुकतीच एका अशा घटनेनं खळबळ माजवून दिली आहे. एका महिलेला एका अज्ञात व्यक्तीनं घरी बोलावलं आणि तिला गुंगीचं औषधं (medicine) देऊन सरळ तिच्यावर बलात्कार केला.
Dec 22, 2022, 03:32 PM ISTTeam India च्या जर्सीबाबत मोठा निर्णय, आता कोणते बदल होणार?
Team India Jersey : 2019 मध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सी प्रायोजकत्वात Byju ने Oppo ची जागा घेतली. त्याच वेळी MPL ने किट प्रायोजकत्व वर्ष 2020 मध्ये Nike ची जागा घेतली. यानंतर भारतीय संघाच्या जर्सीमध्ये आता काय होणार बदल? जाणून घ्या सविस्तर माहिती..
Dec 22, 2022, 02:02 PM ISTPathaan : 'बेशरम रंग' नंतर शाहरुख खाणच्या पठाणमधील 'हे' गाणं प्रदर्शित, पाहा Video
Shahrukh Khan च्या पठाण चित्रपटातील 'हे' नवीन गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. बेशरम रंग गाण्यानंतर 'या' गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
Dec 22, 2022, 01:50 PM ISTVideo: हॉस्पिटलमध्ये रुग्णाचा डोक्यावर हात ठेवून मंत्र तंत्र करत असताना...
Black Magic : हॉस्पिटलमध्ये आयसीयूतील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. रुग्णालयासोबत उपचारासाठी जादूटोणाचा वापर करत असताना...
Dec 22, 2022, 01:48 PM IST