Mumbai News : घराचं स्वप्न होणार पूर्ण! राज्य सरकारकडून गुडन्यूज, 'या' लोकांना मिळणार मोफत घरं
Big News : नवीन वर्ष घराचं स्वप्न पूर्ण करणार, कारण राज्य सरकारकडून मुंबईतील या लोकांना लवकरच मोफत घरं मिळणार आहे.
Dec 26, 2022, 10:23 AM IST
असा इडली सांबार तुम्ही नक्कीच खाल्ला नसेल, Video पाहून नेटकऱ्यांना लागली भूक
Viral Video : सध्या सोशल मीडियावर इडली सांबार बनवतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे. तुम्ही म्हणत असला की त्यात काय एवढं पण एकदा तुम्ही पण हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल.
Dec 26, 2022, 09:18 AM ISTToday Petrol Diesel Price: वर्ष अखेरीस पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव
Petrol Diesel Price Today : पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.
Dec 26, 2022, 09:05 AM ISTTrending News : महिलेने पीरियडचं रक्त चेहऱ्यावर लावलं आणि म्हणाली...
What Is Menstrual Cup : सोशल मीडियावर अनेक ट्रेंड पाहिला मिळतात. कधी कुठल्या गाण्यावर रील बनवणं असो किंवा कधी एखाद्या गोष्टीचा हॅश टॅग असो. या वर्षी महिलांमध्ये भलताच ट्रेंड दिसून आला. ज्यात महिला स्वतःचं रक्त चेहऱ्यावर लावतं आहेत.
Dec 26, 2022, 08:34 AM ISTVinayaka Chaturthi 2022: आज वर्षातील शेवटची विनायक चतुर्थी, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
#vinayakachaturthi : विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा विधीपूर्वक केल्यास भक्तांचे सर्व संकट दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी येते. जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व...
Dec 26, 2022, 08:29 AM ISTPanchang, 26 December 2022: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Panchang, 26 December 2022: आजच्या शुभ वेळांसोबतच पाहा अशुभ काळ, शुभकार्यासाठी अतीघाई नकोच. पाहा आजची चंद्ररास काय
Dec 26, 2022, 07:44 AM ISTTrending News : तुम्ही जेवणात योग्य कांदा वापरता का? जाणून घ्या त्याचे प्रकार आणि फायदे
Types of Onion : प्रत्येकाचा स्वयंपाक हा कांदाशिवाय होतं नाही. पण तुम्हाला कांद्याचे प्रकार आणि चांगला कांदा कसा निवडायचा हे माहिती आहे का?
Dec 26, 2022, 06:59 AM IST
Trending News : ज्याला Thermos म्हणतो तर ते कंपनीचं नाव आहे मग 'या' बॉटलचं खरं नाव काय आहे? जाणून घ्या
Interesting Fact : थर्मासचा वापर आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरी केला जातो. यामध्ये तुम्ही गरम किंवा थंड पाणी ठेवू शकता. या बॉटलचं नाव थर्मास नाही तर काय आहे तुम्हाला माहिती आहे का?
Dec 25, 2022, 05:37 PM ISTVideo : आई Train मध्ये चढली आणि बाळ राहिलं प्लॅटफॉर्मवर अन् मग...
Trending Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. तो पाहून अंगावर काटा येतो. अशी वेळ कुठल्याही आईवर येऊ नये...
Dec 25, 2022, 04:59 PM ISTVideo : भर कार्यक्रमात पती पत्नी करत होती डान्स, पण 'त्या' तरुणीचं KISS कॅमेऱ्यात झालं कैद
Viral Video : आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. हा छोटा मोबाईल आपल्याला क्षणात व्हायरल करतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Dec 25, 2022, 04:07 PM IST
Cough वाढल्यानंतर अनेकांमध्ये अशी लक्षणे दिसू लागतात, दुर्लक्ष करण्याची चूक करू नका
health advice : कफ वाढणे हा त्रास आहे. त्याची लक्षणे सुरुवातीलाच ओळखा, जेणेकरून पुढील समस्या लवकरात लवकर दूर करता येतील.
Dec 25, 2022, 03:56 PM ISTWhatsapp युजर्स सावधान! 'ही' चूक केलातर होईल मोठे नुकसान
Whatsapp New Feature : तुम्ही जर व्हॉट्सअॅपवर सक्रिय असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. अॅप आता त्याच्या नवीन वैशिष्ट्यावर काम करत आहे, जे वापरकर्त्यांना डेस्कटॉप बीटा वर स्टेटस अपडेट करण्याची क्षमता देईल.
Dec 25, 2022, 03:10 PM ISTTrending News : ऐकावं ते नवलं! पत्नीला नवऱ्यासाठी हव्या 3 GF, कारण ऐकून व्हाल थक्क
Viral News Today : आजच्या जगात नात्यांचा खेळ मांडला आहे का असंच वाटतं. कारण एका महिलेची पोस्ट व्हायरल होते आहे, ज्यामध्ये तिला तिच्या नवऱ्यासाठी एक नाही दोन नाही तर 3 गर्लफ्रेंड हव्या आहेत.
Dec 25, 2022, 03:04 PM IST
Tunisha Sharma Death Case: "एकत्र राहायचे नव्हते तर मग इतक्या..."; तुनिषाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांचा मोठा खुलासा
Tunisha Sharma : 'अलिबाबा: दास्तान ए काबुल'मध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी आपलं जीवन संपवलं. अभिनेत्रीने मालिकेच्या सेटवरच टोकाचं पाऊल उचललं.
Dec 25, 2022, 01:42 PM ISTWTC Points Table : भारताच्या विजयानंतर आफ्रिका, श्रीलंकेला फुटला घाम, कारण वाचून तुम्हीही हैराण व्हाल
India vs Bangladesh : टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकली आहे. या विजयानंर आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत आपले स्थान मजबूत केले आहे. परिणामी भारताच्या विजयानंतर दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेला घाम फुटला आहे. टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये भारताचे सध्याचे स्थान काय आहे ते जाणून घेऊया.
Dec 25, 2022, 01:14 PM IST