IPL 2023 Auction : आयपीएल लिलावात सर्वात महागडा ठरणार 'हा' संघ, RCB आणि KKR..., जाणून घ्या यामागचे कारण
IPL 2023 Auction : उद्या, 23 डिसेंबरला आयपीएल 2023 साठी छोटा लिलाव होणार आहे. यासाठी 405 खेळाडूंना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. या लिलावाची उत्सुकता आता शिगेला पोहचली असून कोणता संघ कोणत्या खेळाडूसाठी आपला खिसा रिकामा करणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.
Dec 22, 2022, 12:59 PM ISTFIFA World Cup : विजयाचा जल्लोष करताना दुर्घटनेचा हा थरार, Messi सह अर्जेंटिना टीमचा Video viral
Viral video : एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं असतं, काहीस असेचं मेस्सीसह अर्जेंटिनाच्या संघासोबत घडलं असतं. एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Dec 22, 2022, 12:33 PM IST
IPL Auction 2023: 10 संघ, 405 खेळाडू आणि 87 स्लॉट, कुठे आणि कसा पाहाणार लिलाव? एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही
IPL Auction 2023 : 23 डिसेंबर रोजी आयपीएलच्या (IPL 2023) या नव्या हंगामासाठी खेळाडूंचा छोटा लिलाव पार पडणार आहे. हा लिलाव कोचीमधील फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडणार आहे. यामध्ये टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघातील अनेक स्टार खेळाडूंवर बाजी मारण्याची शक्यता आहे.
Dec 22, 2022, 12:07 PM ISTGold Price Today: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे दर
Gold and Silver Price कोरोनामुळे सोने- चांदीला झळाळी, आताच चेक करा लेटेस्ट दर
Dec 22, 2022, 11:56 AM IST'सगळं चुकीचं होतं आणि...', सातपुडा टायगर रिजर्व वादावर Raveena Tandon चं स्पष्टीकरण
Raveena Tandon नं सातपुडा टायगर रिजर्व वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, या आधी तिनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.
Dec 22, 2022, 11:37 AM ISTMaharashtra Weather : नाताळला हुडहुडी वाढणार; पारा 13 अंशांवर, जाणून घ्या तुमच्या शहरातील तापमान
Maharashtra Weather Update : राज्यामध्ये (Maharashtra) मुंबई पुण्यासह अनेक ठिकाणी तापमानात (Temperature) घट होत आहे. परिणामी नाताळला राज्यात गारठा (Winter) वाढणार आहे.
Dec 22, 2022, 10:57 AM ISTSanjay Raut : 'हा हलकटपणा आणि नीचपणा', जे शिवसेनेचे झाले नाहीत ते इतरांचे काय होणार?- संजय राऊत
Sanjay Raut Slams Rahul Shevale: शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांच्यावर जे आरोप शिंदे गटाचे राहुल शेवाळे (Rahul Shevale) यांनी केल्यानंतर आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
Dec 22, 2022, 10:36 AM ISTCovid 19 : चिंताजनक! ... म्हणून भारतात तब्बल 1 लाख 61 हजार नागरिकांनी संपवले जीवन
NCRB report : चीनमध्ये कोरोनाने (Coronavirus) पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. आता भारतातही अलर्ट जारी करण्यात आला. कोरोनाची काही लक्षणे दिसली तर धोक्याची घंटा वाजली म्हणून समजा. त्यातच आता नवीन व्हेरिएंटने भारतात एंन्ट्री केल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
Dec 22, 2022, 09:59 AM ISTBanana Tree Upay: तुमच्या खिशात एकही पैसा राहत नाही, मग 'हे' उपाय केल्यास होईल पैशांची बरसात
Thursday Upay : मार्गशीर्ष महिन्याचा आजचा शेवटचा गुरुवार.... या वर्षातील शेवटची अमावस्या आज संध्याकाळी सात नंतर सुरु होणार आहे. त्यामुळे महिलांनी सातच्या आत पूजा करुन मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन करुन घ्यावं.
Dec 22, 2022, 09:36 AM IST
Corona BF.7 Variant: चीनमध्ये मृतदेहांचे ढिग, भारताची चिंता वाढली, नव्या Variant ची 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा!
BF.7 Symptoms: चीनमध्ये कोरोनाने (Coronavirus) पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. आता भारतातही अलर्ट जारी करण्यात आला. कोरोनाची काही लक्षणे दिसली तर धोक्याची घंटा वाजली म्हणून समजा. त्यातच आता नवीन व्हेरिएंटने भारतात एंन्ट्री केल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
Dec 22, 2022, 08:41 AM ISTCorona Alert : Immunity Booster साठी आजपासूनच करा 'हे' उपाय
Corona Update : चीनमध्ये (China) कोरोनाने (Corona) कहर सुरु आहे. त्यातच भारतात नव्या व्हेरियंटचे (Variant) 4 रुग्ण सापडलेत. त्यामुळे भारताचं टेन्शन वाढलं आहे. कोरोनाने आपल्या घराचं दार ठोठावू नये म्हणून आजपासूनच आहारात हे बदल करा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.
Dec 22, 2022, 08:23 AM ISTPanchang, 22 December 2022 : शुभ अशुभ मुहूर्त आजच्या पंचांगानुसार...
जाणून घ्या शुभ कार्यासाठी आजच्या वेळेनुसार शुभ अशुभ मुहूर्त..
Dec 22, 2022, 07:56 AM ISTBCCI Central Contracts 2022-23 : हार्दिक पंड्याला लागली लॉटरी, बीसीसीआयने दिली बढती
BCCI Central Contracts 2022-23 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सेट्रेल कॉन्ट्रॅक्ट (BCCI Central Contracts) जाहीर केले आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये अनेक खेळाडूंना बढती मिळाली आहे.
Dec 21, 2022, 10:20 PM ISTGram Panchayat Election Result : नोटाला सर्वाधिक मते, तरीही दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारा उमेदवार विजयी, मग नोटाचा उपयोग काय ?
Gram Panchayat Election Result 2022 : राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन ठिकाणी नोटाला जास्त मतं मिळाली, दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारा उमेदवार विजयी
Dec 21, 2022, 09:18 PM ISTमिचेल स्टार्कपेक्षाही जास्त घातक Arjun Tendulkar ची गोलंदाजी; पाहा VIDEO
Arjun Tendulkar: केवळ फलंदाजीच नाही तर गोलंदाजीमध्येही अर्जुनने चांगली कामगिरी केली आहे. अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजी करताना पाहून अनेकांना वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची (Mitchell Starc) आठवण आली.
Dec 21, 2022, 09:15 PM IST