latest marathi news

हृदयविकाराचा झटका येताच 'तो' कलाकार स्टेजवर कोसळला आणि...; थरकाप उडविणारा Video

Viral Video : लग्न समारंभात नाचत असताना, कधी जीममध्ये लोक अचानक चकर येऊन पडतं आहेत. त्यानंतर त्यांना रुग्णालयात घेऊन गेल्यावर त्यांना मृत्यू घोषित करण्यात येतं...

Dec 24, 2022, 07:46 AM IST

IPL 2023 Auction : आयपीएलच्या 15 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दिसणार 'हा' धडाकेबाज खेळाडू!

Joe Root IPL 2023: आयपीएलच्या गेल्या 15 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एक स्टार खेळाडू जगातील सर्वात श्रीमंत T20 क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.

Dec 24, 2022, 12:38 AM IST

Chanda Kochhar Arrested : सीबीआयची मोठी कारवाई! ICICI बँकेच्या माजी CEO चंदा कोचर यांना अटक

ICICI Bank Fraud Case : चंदा कोचर ज्यावेळी आयसीआयसीआयच्या सीईओ आणि एमडी होत्या, त्यावेळी आयसीआयसीआय बँकेने (Videocon Fraud) व्हिडीओकॉन ग्रुपला 3 हजार 250 कोटींचं कर्ज दिल्याचा आरोप आहे.

Dec 23, 2022, 11:32 PM IST

Home remedies : काळ्या अंडर आर्म्सपासून मुक्त होण्यासाठी या टिप्स वापरून पाहा, काहीच दिवसात फरक दिसू लागेल

एक चमचा ऑलिव्ह ऑइलमध्ये एक चमचा ब्राउन शुगर मिसळून घरी एक्फोलीएटर तयार करा. त्याला काही मिनिटांपर्यंत अंडरआर्म्सला लावून ठेवा. कोरडे झाल्यानंतर पाण्याने धुवा.

Dec 23, 2022, 06:09 PM IST

viral trending video: हत्ती म्हणतोय ''मला पण''...व्हिडिओची एकच चर्चा

सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय तो सुद्धा असाच मोबाईलसंदर्भातीलच आहे. हा व्हिडीओ आहे एका मोबाइलवेड्या हत्तीचा.. 

Dec 23, 2022, 05:25 PM IST

Skincare tips: थंडीत स्किन काळी पडते मग लावा दही...हा उपाय तर करेल जादू

 दह्याला आयुर्वेदात खूप महत्त्व (curd health benefits) आहे. दह्यावरचं पाणी प्यायल्याने भूक वाढते असं म्हणतात. आपल्या आहारात जेवढं दह्याचं महत्त्व आहे. तेवढंच महत्त्व त्वचेसाठी देखील आहे. तुम्ही दह्याचा वापर आपलं सौंदर्य खुलवण्यासाठीही करू शकता (curd in beauty products)

Dec 23, 2022, 04:49 PM IST

Cooking Tips: वरण-भातासोबत खा बटाटयाच्या कुरकुरीत चकत्या...5 मिनिटात होतील तयार

ही रेसिपी करायला अगदी सोपी आणि झटपट अशी आहे (  (Cooking Tips & Hacks) ) त्यामुळे गरमागरम वरण भात ताटात वाढेपर्यंत खमंग असे काप बनून सुद्धा तयार होतील . चला तर मग जाणून घेऊया झटपट बटाट्याचे काप कसे करूया. (how to make batata kap recipe)

Dec 23, 2022, 03:53 PM IST

Breaking : 'महापुरुषांचा अपमान होतो...' नागपूर विधानभवनासमोर तरुणीचा आत्महदहनाचा प्रयत्न

महापुरुषांचा अपमान होतो, वारकरी संप्रदायाचा अपमान होतो अशा घोषणा तरुणीचा आत्मदहनाचा प्रयत्न, तरुणीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Dec 23, 2022, 03:21 PM IST

Cooking Hacks:अर्धा कप गव्हाच्या पीठापासून झटपट बनवा सॉफ्ट स्पाँजी केक, पाहा सोपी रेसिपी

येणाऱ्या नव वर्षाचं स्वागत करण्यासाठी केक आवर्जून बनवला जातो किंवा ऑर्डर केला जातो पण केक हवाच ! (how to make cake at home) बाजारातला मैद्याने बनलेला केक लहान मुलाना देण्यापेक्षा घरीच बनवूया गव्हाच्या पिठाचा स्पॉंजी आणि टेस्टी मग केक (homemadeChocolate Mug Cake Recipe) 

Dec 23, 2022, 01:49 PM IST

IPL Auction 2023: लिलावापूर्वी BCCI अ‍ॅक्शन मोडमध्ये, या 5 भारतीय खेळाडूंवर बंदी?

IPL Auction 2023: IPL 2023 साठी खेळाडूंचा लिलाव आज पार पडणार आहे. त्यातच इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या लिलावापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. या स्पर्धेपूर्वी भारताच्या 5 खेळाडूंवर बंदी घातली जाऊ शकते. जाणून घ्या ते पाच खेळाडू कोण आहेत? 

Dec 23, 2022, 01:45 PM IST

IPL Auction : 'या' संघावर होणार पैशांचा पाऊस, लिलापूर्वीच कोणत्या खेळाडूंची झाली चांदी? जाणून घ्या संपूर्ण यादी

IPL Player Auction: आयपीएलचा लिलाव पहिल्यांदाच कोचीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. लिलावादरम्यान अनेक संघ मजबूत खेळाडूंची खरेदी-विक्री करतील. त्यापूर्वीचं कोणत्या खेळाडूंची चांदी झाली आहे त्यावर नजर टाकूया...

Dec 23, 2022, 12:20 PM IST

Corona IMA Advisory: देशात लॉकडाऊन....; IMA च्या डॉक्टरांकडून ''ही'' मोठी माहिती

Corona Virus in India : पुन्हा एकदा कोरोनानं (Cobid 19) डोकं वर काढलं असून चीनमध्ये (China Corona) पसरलेल्या कोरोनाच्या लाटेचे पडसाद इथं भारतातही उमटताना दिसत आहेत. 

Dec 23, 2022, 10:46 AM IST

BF.7 Variant: कोरोनाचा कहर! नव्या व्हेरिएंटमुळे सरकारचा नागरिकांना मोलाचा सल्ला

coronavirus update : चीनमधील कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता केंद्र सरकारने (Central Government) भारतातही अलर्ट जारी केला आहे.  यासंदर्भात बैठक घेऊन लोकांना आवश्यक कोरोना मार्गदर्शक तत्वे (Corona Guidelines) पाळण्याचे आवाहन देण्यात आले आहे. 

Dec 23, 2022, 10:21 AM IST

IPL Auction 2023: आज आयपीएल 2023 चा लिलाव, कोण होणार मालामाल? सर्व अपडेट एका क्लिकवर

IPL 2023 Schedule :  23 डिसेंबर रोजी आयपीएलच्या  (IPL 2023) या नव्या हंगामासाठी खेळाडूंचा छोटा लिलाव पार पडणार आहे. हा लिलाव कोचीमधील फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडणार आहे. या लिलावाची सर्वकाही अपडेट इथे जाणून घ्या... 

Dec 23, 2022, 09:13 AM IST

Horoscope Today : 'या' राशीच्या लोकांचा आजचा दिवस भाग्याचा, जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती

Horoscope Today, 23 December : आजचे राशीभविष्य, शुक्रवार 23 डिसेंबर 2022 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Dec 23, 2022, 07:54 AM IST