Smartphone Tricks : स्मार्टफोनवरील हा छोटासा होल आहे खूप कामाचा... हे फिचर तुम्हाला आजपर्यंत माहीतच नव्हतं
एकदा तुम्हाला या फीचर्सबद्दल कळलं की, तुम्ही तुमच्या घरातील गॅझेट हातातील स्मार्टफोनच्या (uses of small hole in smart phone) माध्यमातून ऑपरेट करू शकता.
Jan 16, 2023, 05:15 PM ISTViral Video : असा पार पडला दोन श्वानांचा लग्नसोहळा, VIDEO होतोय व्हायरल
Aligarh Dog Marriage:आतापर्यंत तुम्ही केवळ धूमधडाक्यात तरूण-तरूणींचे लग्नसोहळे पार पडत असल्याच्या घटना पाहिल्या असतील. पण आजकाल पाळीव कुत्र्यांचे लग्न पार पडत आहेत, तेही धुमधडाक्यात. या घटनेत टॉमी नवरा आणि जेली नवरी या दोघांचे लग्न (Dog Marriage) पार पडले आहेत.
Jan 16, 2023, 05:03 PM ISTCurd in Menstrual days: मासिक पाळी सुरू असताना दही खाल्यावर होतात 'हे' परिणाम
पीरियड्समध्ये दह्याचे सेवन जास्त केल्याने जास्त रक्तस्राव होतो आणि त्यामुळे इतर समस्याही उद्भवू शकतात. पण यामागील खरं कारण काय आहे हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया
Jan 16, 2023, 04:41 PM ISTपोलीस FIR मध्ये समोर आली विराट-धोनीच्या लेकींची नावं; प्रकरण चक्रावून सोडेल
Swati Maliwal File FIR: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या यांच्या कुटुंबियांवर गलिच्छ कमेंट करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
Jan 16, 2023, 03:58 PM ISTMarriage Story : एका लग्नाची गोष्ट! फिलीपिन्सच्या तरूणीने भारतीय तरूणासोबत बांधली लग्नगाठ
Marriage Story : जिजेल लग्नासाठी नातेवाईकांसह फिलीपिन्सहून भारतात आली. यावेळी छत्तीसगडच्या राजनादगावच्या ममता नगरमध्ये त्या दोघांनी हिंदू रितीरिवाजानूसार लग्न केले. जिजेलने लग्नाचे सर्व विधी हिंदू रितीरिवाजांनुसार पार पाडले, त्यात हळद, मेहंदी आणि पेरा यांचा समावेश आहे.
Jan 16, 2023, 03:53 PM ISTDiabetes : मधुमेह झालाय म्हणून 'Sugar Free' चहा पिताय थांबा तुमच्यासाठी ठरू शकतं जीवघेणं
diabetics: मधुमेही रुग्ण साखर नको म्हणून बिना साखरेचा चहा घेतात पण, तुम्हाला माहित आहे का त्यामुळे तुमचं बरच नुकसान होऊ शकतं
Jan 16, 2023, 01:05 PM ISTVIDEO : अजून एक सू - सू कांड, लिफ्टच्या बटणांवर केली लघुशंका, पुढे जे घडलं ते...
Viral Video : देशभरात विमानातील सू - सू कांड गाजतं असताना अजून एक लिफ्टमधील सू सू कांडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा किळसवाणा प्रकार पाहून नेटकरी हैराण झाले आहे.
Jan 16, 2023, 12:08 PM ISTViral Video: बीळ नाही;महिलेच्या कानात घुसला साप...निघता निघेना...वेदनेने विव्हळत महिलेची डॉक्टरकडे धाव
viral video: माणसाच्या कानात साप सापडणं ही काही सामान्य गोष्ट नाही. या व्हायरल क्लिपमध्ये (viral video) एक 'डॉक्टर' महिलेच्या कानातून साप काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे
Jan 16, 2023, 11:58 AM ISTVIDEO : लग्नानंतर राखीनं बदलला धर्म? हिजाब घालून...हे करतेय तरी काय
Rakhi Sawant Marriage : एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत हिने धर्म बदला आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे. तिचा केशरी रंगाचा हिजाब घालेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 16, 2023, 10:16 AM ISTPetrol Diesel Price: 'या' शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर बदलले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Petrol, diesel prices today: आठड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर जाहिर झाले असून यामध्ये वाहनधारकांना दिलासा मिळणार की नाही? जाणून घ्या तुमच्या शहरात पेट्रोल-डिझल महाग झाले की स्वस्त?
Jan 16, 2023, 10:16 AM ISTVIDEO : वराने वधूला बुटाने हाणलं, केसांना ओढलं; लग्नाच्या स्टेजवर हाय व्होल्टेज ड्रामा
Viral Video : लग्न राहिलं बाजूला नवरदेव आणि नवरीचा लग्नमंडपात हाय व्होल्टेज ड्रामा पाहिला मिळला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. नवरदेवाचं रौद्ररुप पाहून वऱ्हाडीमंडळींना आश्चर्याचा धक्का बसला.
Jan 16, 2023, 09:12 AM ISTPanchang, 16 january 2023: आठवड्यातील पहिला दिवस, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Aaj Ch Panchang, 16 january 2023: आज आठवड्यातील पहिला दिवस म्हणजे सोमवार. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील नवमी तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त
Jan 16, 2023, 08:11 AM ISTWeather Update : मुंबईतील तापमानात विक्रमी घट; हवामान खात्यानं दिलेला इशारा सर्वसामान्यांवर करणार 'असा' परिणाम
Weather Update : हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस शहरात गारवा कायम असणार आहे. त्यामुळं नागरिकांनी आरोग्याचीही काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Jan 16, 2023, 07:43 AM IST
IND vs SL : कर्णधार रोहितच्या निर्णयावर टीम इंडियाच्याच स्टार खेळाडूचा आक्षेप, त्या 'मँकाडिंग'वर म्हणाला...
Ashwin on Rohit Sharma: पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका (Dasun Shanaka) 98 धावावर खेळत होता. यावेळी टीम इंडियाकडून मोहम्मद शमी ओव्हर टाकायला होता. त्याने या ओव्हरमध्ये 98 वर नाबाद असलेल्या शनाका मँकाडिंग' पद्धतीने आऊट केले होते.मात्र रोहितने यात हस्तक्षेप करत शमीला अपील मागे घ्यायला लावले.
Jan 15, 2023, 11:12 PM ISTNepal Plane Crash Video : नेपाळ विमान अपघाताची LIVE दृश्यं, थरकाप उडविणारी घटना; भारतातील 5 मित्रांचा करुण अंत
Nepal Plane Crash : विमानातून प्रवास करतोय, आनंदाचा क्षण...ध्यानीमनीही नाही की पुढच्या क्षणी काय होणार आहे. आकाशातून जाताना यमराज आपल्या गाठेल असंही कधी त्या व्यक्तीच्या मनात आलं नसणार...हा व्हिडीओ पाहून आपण निशब्द होतो.
Jan 15, 2023, 10:12 PM IST