latest marathi news

Kitchen Hacks: आता केळी काळी पडण्याची चिंता नाही; फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी Follow करा या Tips

Kitchen Hacks: बऱ्याचदा काळं आणि मऊ झालेलं केळं खाणं कोणालाही आवडत नाही, आणि बाजारातून आणल्यावर खूप दिवस केळ फ्रेश सुद्धा राहतं नाही. 

Jan 17, 2023, 12:06 PM IST

Kitchen Tips: 10 सेकंदात हात न लावता लसूण सोला...स्मार्ट किचन टिप्स जाणून घ्या...

Kitchen tricks: खूप वेळ लसूण सोलत बसलं तर वेळ तर जातोच आणि नखसुद्धा दुखू लागतात म्हणू या सोप्या ट्रिक्स एकदा वापरायलाच हव्यात  

Jan 17, 2023, 11:48 AM IST

VIDEO : तो चहाच्या स्टॉलवर गुटखा खातं होता, तेवढ्यात Sonu Sood आला आणि मग...

Viral Video :  सोनू सूद कायम कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी धावत्या ट्रेनमध्ये दारावर बसल्याचा त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्याचा अजून एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 

 

Jan 17, 2023, 10:53 AM IST

VIDEO : Shweta Tiwari चा बाथरुममधील तो क्षण कॅमेऱ्यात कैद...

Shweta Tiwari Video:   श्वेता तिवारी कायम सोशल मीडियावर सक्रीय असते.  तिच्या सौंदर्याला पाहून कोणीही तिच्या वयाचा अंदाज लावू शकतं नाही. सौंदर्याची खाण श्वेता एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. 

Jan 17, 2023, 09:53 AM IST

Aishwarya Rai : ऐश्वर्या राय बच्चनला थकबाकीची नोटीस, काय आहे प्रकरण जाणून घ्या

Aishwarya Rai Bachchan News : आताची सर्वात मोठी बातमी,  ऐश्वर्या राय बच्चन हिला थकबाकीसंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या. 

Jan 17, 2023, 08:33 AM IST

Panchang, 17 january 2023: आज 30 वर्षांनंतर शनि कुंभमध्ये...., पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Aaj Ch Panchang, 17 january 2023: आज न्यायदेवता शनिदेव 30 वर्षांनी मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. शनिदेवाच्या राशी बदलामुळे काही राशींवर साडे सती आणि धैयाचा प्रभाव असेल.    

Jan 17, 2023, 08:29 AM IST

Rishabh Pant : 'मी नेहमीच ऋणी राहीन', प्राण वाचविणाऱ्या रिअल लाईफ HERO ना भेटून ऋषभ पंत भावूक

Rishabh Pant Tweet :  ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) गाडीला 30 डिसेंबर 2022 रोजी भीषण अपघात झाला होता. या भयानक अपघातातून पंत मृत्यूच्या दाढेतून परत आला. ऋषभ पंतचे प्राण वाचविणारे ते दोन नायक हॉस्पिटलमध्ये तब्येतीची विचारपूस करायला गेले तेव्हा पंत म्हणाला की.., 

Jan 17, 2023, 07:47 AM IST

IMD Weather Update : देशात हिवाळा, 'या' 7 राज्यांत पावसाळा; पाहा तुमच्या भागात कशी असेल परिस्थिती

IMD Weather Update : हवामानाचे सातत्यानं बदलणारे रंग पाहता, काय चाललंय काय? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. कारण हिवाळ्याची तयारी करून निघालेल्या अनेकांनाच अपेक्षित ठिकाणी पोहोचल्यावर पावसाचा सामना करावा लागत आहे. 

 

Jan 17, 2023, 07:00 AM IST

Viral Video : नाचता नाचता जमीन खचली, 25 विद्यार्थी थेट खड्ड्यात, VIDEO व्हायरल

Viral Video Peru : व्हिडिओत तुम्ही पाहू शकता विद्यार्थी पार्टी करत आहेत. हे विद्यार्थी ग्रॅज्यूएशन पार्टी दरम्यान तुफान सेलिब्रेशन करत आहे. या सेलिब्रेशनमध्ये ते तुफान नाचत गाजत आहेत. असेच सेलिब्रेशन सुरु असताना विद्यार्थी बेभान होऊन नाचत होते, यावेळेस अचानक जमीन खचते. 

Jan 16, 2023, 09:53 PM IST

रस्त्यावरच्या कुत्र्याला जेवण देत होती, तरूणीला भरधाव कारची टक्कर, पाहा VIDEO

Hit And Run Case: रस्त्यावरील कुत्र्यांना (Stray Dogs) जेवण देत असलेल्या एका तरूणीला भरधाव चारचाकी थार वाहनाने धडक मारली आहे. या धडकेत 25 वर्षीय तेजस्विता कौशल गंभीर जखमी झाली आहे. तेजस्विता धडक दिल्यानंतर कार चालकाने तिला वाचवण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला होता.

Jan 16, 2023, 09:17 PM IST

Rishabh Pant : अपघातातून सावरल्यानंतर ऋषभ पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

Rishabh Pant Health Update : ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) गाडीला 30 डिसेंबर 2022 रोजी भीषण अपघात झाला होता. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. या अपघातानंतर ऋषभ पंतची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याने ट्विट करून आपली पहिली प्रतिक्रिया मांडली आहे. 

Jan 16, 2023, 07:35 PM IST

IND vs NZ :BCCI ने 'ती' चुक सुधारली, टीम इंडियात मॅच विनर खेळाडूची एंट्री

India vs New Zealand 2023 : नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेत या खेळाडूला संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे या सामन्यात टीम इंडियाला मॅच विनर खेळाडूची कमतरता जाणवत होती. ही चूक आता बीसीसीआयने (BCCI)न्य़ूझीलंडविरूद्धच्या सामन्यात सुधारली आहे. 

Jan 16, 2023, 07:00 PM IST

Smartphone Cleaning Hacks: स्मार्टफोन स्वच्छ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या...चुकूनही कापड वापरू नका...

Smartphone Cleaning tricks: या पद्धतीने  स्मार्टफोन स्वच्छ करण्याची सवय असेल तर लगेच थांबवा मोबाईल खराब होणार हे नक्की

Jan 16, 2023, 06:36 PM IST

Sexual Health: जोडप्यांमध्ये सेक्सच्या समस्या वाढू लागल्या आहेत...'ही' आहेत कारणं

Sexual Health: मधुमेहाने ग्रस्त असलेल्या पुरुषांना इरेक्शनच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. हाय ब्लड शुगर (blood sugar) आपल्या रक्तवाहिन्या आणि नसांवर वाईट परिणाम होतो.

Jan 16, 2023, 05:34 PM IST

VIDEO : प्रियकर थेट लग्नात पोहोचला, नवरीचं पाय धरले; नवरदेवासमोर प्रेमाची भीक मागितली पण...

Viral Video :  सोशल मीडियावर लग्नाचे (Wedding Video) अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. नवरीदेव नवरीचा डान्स असो किंवा नवरीची हटके एण्ट्री असो...पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये प्रियकर थेट प्रेयसीच्या लग्नात पोहोचला आणि मग...

 

Jan 16, 2023, 05:26 PM IST