latest marathi news

VIDEO : इकडे ट्रॅफिक तिकडे मुहूर्त! नवरीबाई फुल्ल टेन्शनमध्ये अन् मग...

Bride Viral Video : मुंबईकरांसाठी (mumbai news) ट्रॅफिकची समस्या काही नवीन नाही. या वाहतूक कोंडीमुळे अनेकांच्या मीटिंग, कोणाचे विमान तर कोणाची ट्रेन चुकली आहे. असाच प्रसंग एका नवरीसमोर येऊन उभा राहिला. लग्नाचा मुहूर्त जवळ आला आणि ती ट्रॅफिकमध्ये अडकली होती आणि अशावेळी तिने...

Jan 20, 2023, 10:25 AM IST

IMD Weather Update : देशात थंडीची आणखी एक लाट सक्रीय; मुंबईसह राज्याच्या 'या' भागात पावसाचा इशारा

IMD Weather Update : जानेवारी महिन्याचा शेवट जवळ आलेला असतानाच देशातील थंडी आणखी जोर धरताना दिसत आहे. तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दिसू लागले आहेत. 

 

Jan 20, 2023, 07:39 AM IST

viral news : लाखमोलाचा रेडा! मालकाला बनवतोय करोडपती

viral news : शेतकऱ्याच्या या रेड्याला (buffalo sperm) मार्केटमध्ये खुप मागणी आहे. या रेड्याचे नाव भीमा आहे, मात्र त्याला बिग बिलियन रेडा (buffalo sperm)देखील म्हणतात. 

Jan 19, 2023, 09:41 PM IST

Inspirational Story : माळरानावर ड्रॅगन फ्रूटची लागवड, आधूनिक शेतीतून लाखोंची कमाई

Inspirational Story : तरूणीने स्ट्रॉबेरी (strawberry)आणि ड्रॅगन फ्रूटची (dragon fruit) लागवड करून लाखोंची कमाई केली आहे. या तिच्या आधूनिक शेतीच्या यशस्वी प्रयोगाची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.तसेच या तिच्या अनोख्या प्रयोगाने शेतकऱ्यांना प्रेरणा मिळणार आहे.  

Jan 19, 2023, 07:05 PM IST

Shocking Story : लग्नाच्या वरातीत नाचत होता, अचानक आला Heart Attack

Shocking Story : एका तरूणाचे लग्न (Wedding) ठरले होते. लग्नाची संपुर्ण तयारी झाली होती. नवरदेव तयार होऊन घोड्यावर बसला होता आणि वरात निघाली होती. तिकडे नवरी नवऱ्याच्या वरातीची वाट पाहत होती.

Jan 19, 2023, 04:51 PM IST

JEE Main 2023: जेईई मेन्स परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

 JEE Main 2023 Schedule : जेईई मेन्स परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जेईई मेन्स परीक्षेच्या 4 दिवसांपूर्वी मोठी निर्णय घेण्यात आला आहे.

Jan 19, 2023, 04:30 PM IST

Male Infertility Fact : थायरॉईडमुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो? अशी घ्या काळजी

Male Infertility Fact : थायरॉईडचा आजार कोणालाही होऊ शकतो अगदी पुरुषांनाही...पण जर पुरुषांना थायरॉईडचा त्रास असेल तर त्यांनी लगेचच सावध व्हा कारण त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. 

Jan 19, 2023, 04:17 PM IST

Ind vs Nz : मोहम्मद सिराजसाठी सुवर्णक्षण! अख्खं कुटूंब सामना पाहण्यासाठी मैदानात अवतरलं

Ind vs Nz :  मोहम्मद सिराजसाठी हा सामना खुप खास होता. कारण या सामन्यात सिराज त्याच्या होम ग्राऊंडवर खेळत होता. तसेच त्याचे संपुर्ण कुटूंब देखील हा सामना पाहण्यासाठी मैदानात पोहोचले होते. त्यामुळे हा क्षण सिराजसाठी खुपच सुवर्ण होता. 

Jan 19, 2023, 03:43 PM IST

VIDEO : भक्तीत तल्लीन असताना जेव्हा मंदिरात अचानक स्वामी समर्थ प्रकटतात तेव्हा...

Viral Video : आज गुरुवार...आज श्री स्वामी समर्थ यांच्या मठात भक्तांची तुफान गर्दी झालेली पाहिला मिळते. कारण आज स्वामींचा वार...पण जर तुमच्यासमोर अचानक स्वामी प्रकट झाले तर...

Jan 19, 2023, 03:35 PM IST

Ajit Pawar : डॉक्टरांनी मला तिथेच आडवं केलं आणि... पत्नीसमोरच अजित पवार यांनी सांगितला 'तो' किस्सा

Ajit Pawar : बारामतीमध्ये मोफत मोतीबिंदू उपचार शिबिराच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी हा किस्सा सांगितला. यावेळी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार देखील उपस्थित होता. पवार यांनी किस्सा सांगताच उपस्थितांना हसू अनावर झालं आहे

Jan 19, 2023, 01:31 PM IST

Shanishchari Amavasya Upay : शनिश्चरी अमावस्येला करा हा छोटासा उपाय! आयुष्यात कधी होणार नाही पैशांची कमी

Shanishchari Amavasya 2023 Date : जर तुमच्या आयुष्यात पैशांची चणचण जाणवतं असेल तर या शनिश्वरी अमावस्याला करा काही उपाय. तुम्हाला कधीही पैशांची कमी जाणवणार नाही. कधी आहे शनिश्वरी अमावस्या जाणून घ्या. 

Jan 19, 2023, 12:58 PM IST

VIDEO : भाऊजीसोबत चेष्टा करणे मेव्हणीला पडलं महागात, स्टेजवर गेली अन् मग

Jija Sali Viral Video : सोशल मीडियावर जीजा आणि सालीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडतो आहे. भाऊजी सोबत चेष्टा करणे एका मेव्हणीला चांगल महागात पडलं आहे.

Jan 19, 2023, 12:28 PM IST

VIDEO : धक्कादायक! मित्राच्या वरातील डान्स 'त्या' तरुणासाठी ठरला अखेरचा

Viral Video :  एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. मित्राच्या लग्नात उत्साहात नाचणाऱ्या तरुणाला यमराजने गाठलं. आनंदाचं वातावरण क्षणातच दु:खात बदललं. या घटनेनंतर वऱ्हाडीमंडळांना एकच धक्का बसला आहे. 

Jan 19, 2023, 11:22 AM IST

VIDEO : मुकेश अंबानींची सून राधिका आलियाच्या गाण्यावर थिरकली, मेहंदी सोहळ्यात एकच जल्लोष

Radhika Merchant Video : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी लगीनघाई सुरु आहे. त्यांचा लाडका लेक अनंत अंबानी लवकरच बोहल्यावर चढणार आहे. अंबानींच्या लहान सूनबाईचे मेहंदी सोहळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Jan 19, 2023, 10:24 AM IST

PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात तगडा पोलीस बंदोबस्त, 'इतके' कर्मचारी तैनात

Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईच्या दौऱ्यावर येत असल्यामुळे पोलिसांनी शहरातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. तसेच पंतप्रधानांचा कार्यक्रम सुरळीत पार पडावा म्हणून कंबर कसली आहे. 

Jan 19, 2023, 09:35 AM IST