latest marathi news

Anil Ambani : कोट्यांवधीच्या राजमहालात राहतात अनिल अंबानी...पहिल्यांदाच फोटो आले समोर...

Anil Ambani house tour: अनिल अंबानी सध्या रिलायन्सचे चेअरमन पद सांभाळत आहेत, अनिल अंबानी यांचे बरेच व्यवसाय सध्या तोट्यात आहेत त्यांच्या कंपन्या बँकांच्या कर्जाच्या ओझ्याखाली आहेत

Jan 11, 2023, 04:14 PM IST

Breaking News: 'या' रेल्वे स्थानकावर माथेफिरूचा प्रवाशांवर चाकूने हल्ला, अनेकजण जखमी

रेल्वे स्थानकावर एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला करून अनेकांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात सहाहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. 

Jan 11, 2023, 03:58 PM IST

VIDEO : बहीण प्रियंकाला मिठी मारून Kiss, राहुल गांधी यांच्या त्या व्हिडीओवरुन नव्या वाद

Trending Video : भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी वेगवेगळ्या गोष्टींमुळे कायम चर्चेत आहेत. या यात्रेदरम्यान बहीण प्रियंका गांधी वाड्रा यांना स्टेजवर असंख्य लोकांसमोर मिठीत घेऊन चुंबन घेतलं. त्यानंतर नवीन वादाला तोंड फुटलं आहे. 

Jan 11, 2023, 03:19 PM IST

IPL 2023 : ऋषभ पंत संदर्भातली सर्वात मोठी अपडेट,आता आयपीएलमधून झाला बाहेर

Rishabh Pant Ruled Out IPL 2023 : दिल्लीत अपघात झाल्यानंतर त्याच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात येत होते. सध्या तो मुंबईत असून त्याच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नुकतेच त्याच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडलीय.

Jan 11, 2023, 03:14 PM IST

Ranji Trophy 2023 : Prithvi Shaw नव्हे, तर 'या' खेळाडूच्या नावे सर्वाधिक वैयक्तिक खेळीचा विक्रम, जाणून घ्या

Who is BB Nimbalkar : रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) इतिहासात सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रम महाराष्ट्र संघाचे माजी फलंदाज बीबी निंबाळकर (BB Nimbalkar) यांच्या नावावर नोंदवला गेला. निंबाळकर यांनी 1948-49 मध्ये महाराष्ट्रासाठी काठियावाडविरुद्ध नाबाद 443* धावा ठोकल्या होत्या.

Jan 11, 2023, 02:43 PM IST

Shehnaaz Gill पुन्हा प्रेमात, सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणी मागे सारत 'या' अभिनेत्याला करतेय डेट, VIDEO व्हायरल

Shehnaaz Gill Video : पंजाबची कतरिना कैफ शहनाज गिल ही पुन्हा प्रेमात पडली अशी चर्चा रंगत आहेत. शहनाज सिद्धार्थ शुक्ला (sidharth shukla) ला विसरली का असा प्रश्न नेटकरी विचारतं आहे. 

Jan 11, 2023, 02:26 PM IST

Viral video: स्कूटीच्या हँडलवर लोळत होता King Cobra...थोडक्यात बचावला जीव, video पाहून येईल अंगावर येईल काटा..

snake found in scooty : बरेच जण सापाचं नाव काढलं तरी घाबरतात पण जर तुम्ही स्कुटी चालवण्यासाठी चावी लावलीत आणि अचानक तुमच्या स्कुटीमधून साप आला तर...

Jan 11, 2023, 01:51 PM IST

Prithvi Shaw Triple Century : गेल्या 6 वर्षांत रणजी त जे झालं नाही, ते 'या' पठ्ठ्याने करून दाखवलं

Prithvi Shaw In Ranji Trophy: भारतीय संघाचा युवा सलामीवीरने रणजी ट्रॉफीत शानदार त्रिशतक झळकावले. आतापर्यंत मागील 6 वर्षात रणजी ट्रॉफीत जे घडलं नव्हतं, ती कामगिरी पृथ्वी शॉ ने करून दाखवली आहे.    

Jan 11, 2023, 12:59 PM IST

Amruta Fadnavis on Urfi : 'उर्फी जे करते त्यात...' अमृता फडणवीस स्पष्ट वक्तव्य

Amruta Fadnavis comment on Urfi Javed :  राज्यात गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद आणि चित्रा वाघ ट्विटर वॉर सुरु आहे. उर्फीच्या अंतरंगी कपड्यावरुन चित्रा वाघ यांनी उर्फीला डिवचलं आणि त्यानंतर...

 

Jan 11, 2023, 12:36 PM IST

Sai Tamhankar : सईचे Bold and beautiful फोटो पाहून चाहते घायाळ...

sai tamhankar trolled : सईच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर वातावरण चांगलंच तापलंय...सईच्या फोटोंवर अनेक कमेंट्स येत आहेत. सध्या या फोटोंमुळे ट्रोल केलं जात आहे.  

Jan 11, 2023, 12:34 PM IST

VIDEO :  मृतांचा विवाहसोहळा! हो, अगदी थाट्यामाटात होतं लग्न, कुठे ते जाणून घ्या

Viral Video : सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ अनेकांचं भुवया उंचावतं आहे. कारण या व्हिडीओमध्ये मृतांचा विवाह सोहळा दाखविण्यात आला आहे. या लग्नात सात फेरे, मुहूर्त, कन्यादान अगदी अगदी लग्नातील सगळेच विधी पाळले गेले. 

Jan 11, 2023, 12:05 PM IST

Kidney Health: किडनीचं आरोग्य सांभाळा आणि दीर्घायुषी व्हा ! या टिप्स करतील मदत

kidney health tips: ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब (high blood pressure) , मधुमेह (diabetes) यासांरख्या आजारांचा त्रास असतो त्या व्यक्तींना किडनीचे गंभीर आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. 

Jan 11, 2023, 11:28 AM IST

Budhwar Upay : बुधवारी करा 'हे' उपाय, पैशांची समस्या होईल दूर

Astro Tips : अनेकांच्या आयुष्यात आर्थिक संकट असल्यामुळे वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. पैशांची चणचण असल्यास अनेक कामं होतं नाही. जर कुंडलीत बुध मजबूत असेल तर सगळं काही ठिक असतं असं शास्त्रात मानलं जातं. 

Jan 11, 2023, 10:50 AM IST

Ind vs Aus Test Series : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; ‘या’ प्रमुख गोलंदाजाला वगळले, पाहा संघ

Australia Test squad for India Series: ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर 4 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. याचदरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने (CA) आपला संघ जाहीर केला असून या दौऱ्याची सुरुवात ९ फेब्रुवारीला नागपूरातून होणार आहे. 

Jan 11, 2023, 10:24 AM IST

School Closed : मुलांना शाळेत पाठविण्यापूर्वी 'ही' बातमी वाचा

Trending News :  गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट (Winter Weather Update) पुन्हा परतली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात (Maharastra Weather Update) थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. 

Jan 11, 2023, 10:04 AM IST