Guess Who : 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?
Celeb Childhood Photo: फोटोत तुम्ही पाहू शकता काही बडे स्टार्स आहेत, तर काही बाल कलाकार आहे. यामध्ये एक मुलगी बॉलिवूडची टॉप अभिनेत्री (Bollywood Actress)आहे. ही अभिनेत्री तिच्या काळातील सर्व मोठ्या स्टार्सची नायिका राहिली आहे. या मुलीने लहानपणी नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी यांसारख्या बड्या स्टार्ससोबत काम केले आहे.
Jan 15, 2023, 08:04 PM ISTVIDEO : ‘मिस युनिव्हर्स’च्या स्टेजवर भारताची हरनाज संधू रॅम्प वॉक करायला गेलं अन्...
Viral Video : ‘मिस युनिव्हर्स’च्या स्टेजवर भारताची हरनाज संधूचा रडतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, तोप पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
Jan 15, 2023, 07:22 PM ISTएका रात्रीत नशीब पालटलं! 8 करोड जिंकून झाला करोडपती
Viral Story : टेरी पीसने तिकीट काढल्यानंतर तपासणी केली असता त्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण त्यांनी 160 रूपयात 8 करोडची लॉटरीच (Lottery Ticket) जिंकली होती. ही लॉटरी जिंकून त्यांचे नशीब पालटले आहे.
Jan 15, 2023, 06:58 PM ISTVIDEO : Nagpur च्या भैताड पोट्ट्यांना स्कूटरवर स्टंट करणं पडलं महागात...
Viral Video : नागपुरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर भरदिवसा स्कूटरवर स्टंट करताना तरुण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
Jan 15, 2023, 06:08 PM ISTVIDEO : बटाटा-कोबीसारखे पोत्यात भरुन आणले 300 साप अन् मग...
Viral Video : सोशल मीडियावर भयानक व्हिडीओ नेटकऱ्यांना हैराण करुन सोडतोय. एक व्यक्ती बटाटा - फुलकोबी जशी पोत्यात भरून आणली जाते, तसं त्याने 300 साप पोत्यात भरुन आणले आणि मग...
Jan 15, 2023, 05:21 PM ISTIND vs SL : विराट कोहलीचा 'भीमपराक्रम'! 'हा' मोठा रेकॉर्ड ब्रेक
Virat kohli enter in Top 5: विराट कोहलीने सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 5 वा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे विराटने श्रीलंकेविरूद्ध खेळताना श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू महेला जयवर्धनेला मागे टाकत टॉप 5 मध्ये स्थान मिळवले आहे.त्यामुळे त्याच्या रेकॉर्डची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.
Jan 15, 2023, 05:10 PM ISTVIDEO : 'या' महिला शिक्षेकेचा डान्स विद्यार्थ्यांसोबत नेटकऱ्यांना घालतोय भुरळ
Viral Video : जानेवारी आणि फेब्रुवारी महिना हा शाळा आणि कॉलेजमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचा असतो. विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक वर्गदेखील अनेक कार्यक्रमात भाग घेतात. एका महिला शिक्षेकेचा डान्स सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
Jan 15, 2023, 04:44 PM ISTVIDEO : काय ती अदा, काय तो डान्स! 'या' दोन तरुणींच्या डान्सने नेटकऱ्यांना लावलं वेड
Viral Video : सोशल मीडिया दोन तरुणींचा डान्स नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. लाखो वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला तरी मन भरतं नाही. तुम्ही पाहिला का या तरुणींचा डान्स?
Jan 15, 2023, 02:03 PM ISTSunday Upay : प्रसिद्धी आणि पैसा मिळवायचा असेल तर रविवारी 'हे' उपाय नक्की करा
Ravivar Ke Upay : रविवार हा सूर्याला समर्पित केला जातो. कुंडलीत सूर्य बलवान असेल तर जीवनात सुख संपत्तीचं नांदते. पण जर सूर्य कमजोर असेल तर होणारे कामं बिघडतात.
Jan 15, 2023, 05:34 AM IST
Love Story : मुस्लिम तरुणीने धर्मांतर करून प्रियकराशी केलं लग्न, म्हणाली की, 'मी आयुष्यभर हिंदूच राहणार'
Love Marriage : हिंदू जिहादचं एक प्रकरण समोर आलं आहे. एका मुस्लिम मुलीने धर्मांतर करत हिंदू मुलासोबत लग्न केलं आहे.
Jan 14, 2023, 09:24 PM ISTRadhika Apte : लग्नाच्या दिवशी 'या' अभिनेत्रीने केली सगळ्यात मोठी चूक, दारूच्या नशेत तिने...
Radhika Apte Wedding : अरे देवा या अभिनेत्रीने तर कमाल केली. लग्नाच्या दिवशी दारुच्या नशेत मोठी चूक केली. त्यानंतर वर्षभर जगापासून तिने नातंही लपवलं.
Jan 14, 2023, 06:46 PM ISTTrending News : 'छप्पर फाडके' ! चिमुकलीला मिळाली एक छोटीसी स्लिप, क्षणात मिळाले 24 लाख रुपये
Viral News : चिमुकलीच्या आयुष्यात एक अशी गोष्ट झाली की, ज्याचा कोणीही कधीही विचार केला नसेल. देव जेव्हा देतो तेव्हा छप्परफाड देतो, ही म्हण तंतोतंत या मुलीला जुळते.
Jan 14, 2023, 05:58 PM ISTVIDEO : Michael Jackson ने याच प्रसिद्ध डान्समधून चोरले होतं का स्टेप्स? आफ्रिकन गुरो समुदायाचा डान्स पाहून नेटकऱ्यांचा प्रश्न
Viral Video : सोशल मीडियावर जगातील सर्वात कठीण डान्स व्हायरल झाला आहे. या डान्सला पाहून नेटकऱ्यांना Michael Jackson ची आठवण होते आहे. Michael Jackson या डान्समधून स्टेप्स चोरायचा का असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
Jan 14, 2023, 03:48 PM ISTBipasha Basu Pregnancy Complications : 'प्रेग्नेंसीमध्ये मी बेडवर किंवा बाथरुममध्ये'...बिपाशाने सांगितली धक्कादायक गोष्ट
Pregnant Bipasha Basu : गेल्या वर्षी 2022 मध्ये अभिनेत्री आलिया भट्ट हिला मुलगी झाल्यानंतर अभिनेत्री बिपाशा बासूकडेही कन्येचं आगमन झालं. पण प्रेग्नेंसीमध्ये बिपाशाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं.
Jan 14, 2023, 03:06 PM ISTपुणे हादरलं! एकाच कुटूंबातील चौघांनी उचलंल टोकाच पाऊल
Shocking Story :पुण्यातील मुंढवा (Pune Mundhwa)परिसरात राहणाऱ्या एकाच कुटूंबातील चार जणांनी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पती दिपक थोटे (59), पत्नी इंदू दिपक थोटे (45), मुलगा ऋषिकेश दिपक थोटे (24) आणि मुलगी समीक्षा दिपक थोटे (17) अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
Jan 14, 2023, 02:04 PM IST