Shani Amavasya 2023 : आज शनिश्चर अमावस्या, 'या' 5 राशींच्या लोकांनी नक्की'हे' उपाय करा
Shani Amavasya 2023 Upay : आज अमावस्या...अनेकांना प्रश्न पडला होता अमावस्या शनिवारी आहे की रविवारी...पण मौनी अमावस्या आणि शनिश्चर अमावस्या ही शनिवारी आहे. या अमावस्येला काही राशींच्या लोकांनावर परिणाम होणार आहे. ज्योतिषशास्त्रात शनि महादशापासून मुक्त होण्यासाठी उपाय सांगितले आहेत.
Jan 21, 2023, 07:14 AM IST
Mauni Amavasya 2023 : मौनी आणि शनिश्चरी अमावस्याला 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...
Shani Amavasya January 2023 : या वर्षातील पहिली शनिश्चरी आणि मौनी अमावस्याला 20 वर्षांनंतर शुभ योग आहे. जर तुम्हाला साडेसातीपासून सुटका हवी असेल तर आजच हे उपाय करा.
Jan 21, 2023, 06:17 AM IST
Father Daughter Marriage : ऐकावं ते नवलंच! चक्क बापासोबत लावलं जातं मुलीचं लग्न, आजही 'या' शहरात पाळली जाते परंपरा..
Mandi Bizzare : हिंदू धर्मात मुलींना घरच्या लक्ष्मीचा दर्जा दिला जातो आणि त्यांना घरात खूप मान असतो. मंडी जमातीत मुलींचे लग्न त्यांच्या वडिलांशी लावले जाते. (Mandi tribe of father daughter marriage) बांगलादेशातील मंडी जमातीमध्ये ही परंपरा आजही प्रचलित आहे.
Jan 20, 2023, 08:01 PM ISTViral Bizzare Rituals: प्रियजनांचं मांस खातात, नंतर हाडं घरातच पुरतात; अंत्यसंस्काराची विचित्र प्रथा...
Bizzare Rtuals of Funeral: दर सात वर्षांनी एकदा, मादागास्करचे मालागासी लोक त्यांच्या प्रियजनांचे जमिनीत पुरलेले मृतदेह बाहेर काढतात. पार्थिलाला सजवतात आणि त्यांच्यासमोर नाचतात. असं केल्याने मेलेली व्यक्ती जिवंत होतो, असं मानलं जातं.
Jan 20, 2023, 07:38 PM ISTCelebrity Winter beauty secret : Deepika Padukone ते Kiara Advani... विंटर ब्युटी सिक्रेट जाणून घ्या एका क्लिकवर!
Celebrity winter beauty secret : सेलिब्रिटींचा चेहरा नेहमी ताजा टवटवीत असतो कारण त्या स्वतःच्या आरोग्याकडे भरपूर लक्ष देतात. शरीर आतून जितकं हेल्दी असेल तेव्हढच बाह्यसौंदर्य उठून दिसतं
Jan 20, 2023, 07:09 PM ISTvenus transist : 22 जानेवारीनंतर या 4 राशींचं बदलणार आयुष्य...होणार मोठा भाग्योदय
22 जानेवारीचा दिवस या राशींचं आयुष्य बदलून टाकणार आहे. या चार राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात त्यांनी कधीही विचार केला नसेल असा जबरदस्त फायदा होणार आहे
Jan 20, 2023, 06:19 PM ISTAstro tips : 7 दिवसात अपूर्ण इच्छा होतील पूर्ण...जाणून घ्या विशेष उपाय...
सर्वांच्याच मनात काहींना काही इच्छा असते, आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असं आपल्याला नेहमीच वाटतं. त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. दिवस रात्र मेहनत करत राहतो.
Jan 20, 2023, 04:40 PM ISTMicrosoft Layoffs: ज्या नोकरीसाठी आयुष्याची 21 वर्ष दिली, तिथूनच मिळाला नारळ; डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट व्हायरल
Microsoft Layoffs: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे नोकरकपातीची. त्यामुळे नोकरी करणाऱ्यांवर आता टांगती तलवार लागल्यासारखे झाले आहे. परंतु त्यातूनही आता सर्वात मोठी चर्चा सुरू झालीये ते मायक्रोसॉफ्टनं केलेल्या नोकरकपातीबद्दल. जगातल्या या नामवंत कंपनीनं एकूण 10,000 हजार लोकांना नोकरीवरून काढून टाकलं आहे.
Jan 20, 2023, 03:51 PM ISTAir India Peeing Incident: एअर इंडियाला सु-सू कांड प्रकरणी DGCA चा मोठा दणका, ठोठावला लाखोंचा दंड
Air India Peeing Incident : एअर इंडियाला ३० लाखांचा दंड ठोठावण्यात आला असून तीन महिन्यांसाठी पायलटचा परवाना रद्द करण्यात आला आहे. यासह कर्तव्य पार पाडण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल एअर इंडियाच्या डायरेक्टर-इन-फ्लाइट सेवेवरही तीन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
Jan 20, 2023, 02:39 PM IST
पर्यटकांसाठी खुशखबर! प्रजासत्ताक दिनानिमित्त Water Kingdom देतेय मोठी सुट
Water kingdom republic day offer : 26 जानेवारी रोजीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (republic day offer)वॉटर किंगडम पर्यटकांसाठी नवीन ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरमध्ये पर्यटकांना वॉटर किंगडमच्या तिकिटावर मोठी सुट देत आहे. या ऑफरचा आनंद घेऊन तुम्हाला तुमचा विकेंड आनंदमयी वातावरणात घालवता येणार आहे.
Jan 20, 2023, 02:20 PM ISTCooking Tips: 10 मिनिटात पनीर पासून बनवा हलवाई स्टाईल कलाकंद ..सोपी रेसिपी जाणून घ्या
Cooking Tips: बाजारात मिळते तशीच हलवाई बनवतो अगदी त्याच चवीची कलाकंद बर्फी बनून तयार तेही घरच्या घरी आणि कुठलेलंही प्रिजर्व्हेटिव्ह न वापरता. चला तर मग तुम्हीसुद्धा आजच ही खास रेसिपी ट्राय करा आणि घरच्यांना खाऊ घाला सगळे तुमचं कौतुक करतील हे मात्र नक्की.
Jan 20, 2023, 02:20 PM ISTKitchen Tips: उरलेल्या चपात्यांपासून 5 मिनिटात बनवा हटके डिश...लहान मुलांना खूप आवडतील 'हे' रोटी बॉल्स
Cooking Tips: उरलेल्या चपात्यांपासून एक भन्नाट वेगळा टेस्टी त्याचसोबत हेल्दी नाश्ता तयार तुम्ही तयार करू शकता, आणि गंमत म्हणजे एरव्ही चपातीला नाक मुरडणारी लहान मूलं हा नाश्ता मात्र आवडीने खातील. (leftover chapati hacks)
Jan 20, 2023, 01:51 PM ISTSikander Sheikh : महाराष्ट्र केसरी हुकली, पण सिकंदरने मोठ्या स्पर्धेच मारलं मैदान
Sikander Sheikh :महाराष्ट्र केसरीची (Maharashtra Kesari) स्पर्धा त्याची थोडक्यासाठी हुकली होती. त्यामुळे असंख्य कुस्ती प्रेमींची निराशा झाली होती. आता त्याने 'विसापूर केसरी'चे मैदान मारून कुस्ती प्रेमींना दिलासा दिला आहे.
Jan 20, 2023, 01:45 PM ISTViral Video : मासा तळायला गरम तेलात टाकला अन् तो जिवंत झाला...video पाहाल तर थक्क व्हाल
viral video : तेलात पडल्या पडल्या हा मासा अचानक जिवंत होतो, पाण्यातून काढल्यावर ज्या प्रकारे मासा जगण्यासाठी तडफडतो तसाच तो उकळत्या तेलात तडफडू लागतो. हा व्हिडीओ पाहून अक्षरशः हृदय पिळवटायला होतं. (heart melting video of fish)
Jan 20, 2023, 01:05 PM ISTAstrology Tips: एवढीशी सुपारी तुमचं भाग्य उजळेल; 'हे' उपाय केल्यास कधीच भासणार नाही पैशांची चणचण
Astrology upay for money problem: ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, नोकरी धंद्यात सतत अपयश येत असेल विशेष यश मिळत नसेल तर, शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा करा तिथे एक रुपयाचं नाणं ठेवा त्यावर एक सुपारी ठेवा. दुसऱ्या दिवशी तेच नाणं....
Jan 20, 2023, 12:06 PM IST