Panchang, 13 January 2023: आजचा दिवस खास, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Aaj Ch Panchang, 13 january 2023: माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील पाचव्या तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त
Jan 13, 2023, 07:54 AM ISTCurd : घरातून बाहेर पडताना दही - साखर खाणे शुभ, 'हे' आहे वैज्ञानिक कारण
health Tips : हिंदू धर्मात शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी किंवा एखाद्या चांगल्या कामासाठी घराबाहेर जाताना त्या व्यक्तीला दही साखर देण्याची प्रथा आहे. तुम्हाला ही तुमच्या आईने परीक्षेच्या पहिले किंवा नोकरीच्या मुलाखातीसाठी जाताना दही साखर दिलं असेल. ते देण्यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का?
Jan 13, 2023, 07:17 AM ISTटाईम पास म्हणून हॉकी खेळायचा, आता वर्ल्ड कपमध्ये भारताचे नेतृत्व करणार
Hockey World Cup 2023 : भारताच्या हॉकी संघात शेकऱ्याचा मुलगा निलम एक्सेसला (Nilam Xess)संधी मिळाली आहे. राउरकेला येथील कडोबहाळ गावात राहणारा 24 वर्षीय बचावपटू निलम 13 जानेवारी रोजी स्पेनविरुद्ध सामन्यात वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करणार आहे. या खेळाडूने भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्याचा ध्यास घेतला आहे.
Jan 12, 2023, 10:13 PM ISTगरिबीला कंटाळले...ठेकेदाराचे संपुर्ण कुटूंबियासह विष प्राशन
Shocking Story : व्यवसायाने कंत्राटदार असलेले 40 वर्षीय किशोर जाटव हे शहरातील खजुरी परिसरात कुटुंबा सोबत राहतात. गेल्या काही महिन्यांपासून ते आर्थिक अडचणींचा (Poverty)सामना करत होते. त्यामुळे ते खुप तणावात होते.
Jan 12, 2023, 09:28 PM ISTCrime News : अवघ्या 500 रुपयांसाठी चिमुकलीचा घेतला जीव, घटनाक्रम वाचून धक्का बसेल
Crime News :आरोपी भिकाऱ्याने (Begger) सर्वप्रथम त्या 2 वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण केले होते.अपहरण केल्यानंतर तो तिला निर्जनस्थळी घेऊन गेला. यानंतर आरोपीने प्लास्टीकच्या दोरीने गळा आवळून चिमुकलीचा खुन केला आणि मृतदेह झुडपात फेकून पळ काढला होता.
Jan 12, 2023, 07:35 PM ISTस्टम्पवर मारायला गेला अन् खेळाडूचा नेम चुकला, अंपायरच्या 'त्या' ठिकाणी लागला बॉल, Video व्हायरल
NZ vs PAK 2nd ODI :दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने (NZ vs PAK 2nd ODI)प्रथम फलंदाजी करत 261 धावा केल्या होत्या. डेव्हॉन कॉनवेने शानदार 101 धावा केल्या, तर कर्णधार विल्यमसनचे शतक हुकले आणि तो 85 धावांवर बाद झाला.या बळावर न्यूझीलंडने पाकिस्तानला 262 धावांचे लक्ष्य दिले होते.
Jan 12, 2023, 03:12 PM ISTInspirational Story : चहा-कचोरी विकून बनला CA,तरूणाने मिळवला असा Success
Inspirational Story : वैभव माहेश्वरी या तरूणाने सीएची परीक्षा (CA Exam) पास केली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या आलेल्या अंतिम निकालात त्याने संपूर्ण देशभरातून 10 वा क्रमांक पटकावला आहे. तर त्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
Jan 12, 2023, 02:14 PM ISTElections: इथं अर्धनग्न अवस्थेतच उमेदवार का दाखल करतायत अर्ज?
Amravati News: हल्ली निवडणूकांच्या वेळी अनेक प्रकारची स्टंटबाजी होताना दिसते. त्यामुळे जनतेचे लक्ष हे निवडणूकांपेक्षा (Elections in Maharashtra) अशा स्टंटबाजीकडे जास्त प्रमाणात वेधले जाते.
Jan 12, 2023, 12:34 PM ISTPanchang, 12 January 2023: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Aaj Ch Panchang, 12 january 2023: माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील पाचव्या तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त
Jan 12, 2023, 07:43 AM ISTIND vs SL : दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत
India vs Sri Lanka : टीम इंडियाने श्रीलंकेविरूद्धचा (India VS Sri Lanka) पहिला वनडे सामना 67 धावांनी जिंकला होता. हा सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती.आता दुसरा सामना उद्या गुरूवारी 12 जानेवारी रोजी ईडन गार्डनमध्ये पार पडणार आहे.
Jan 11, 2023, 08:02 PM ISTBreast Cancer Signs : चाळिशीतल्या महिलांसाठी महत्वाचं...ब्रेस्ट कॅन्सर होण्याआधी शरीर देते हे संकेत...
Breast Cancer Signs : जर एखाद्या महिलेच्या कुटुंबातील सदस्याला स्तनाचा कर्करोग झाला असेल किंवा स्तनाचा कर्करोग होऊ शकतो अशी जीन्स असतील तर MRI स्क्रीनिंगचा उपयोग मॅमोग्राफीला पूरक करण्यासाठी केला जातो.
Jan 11, 2023, 07:47 PM ISTBride Dance Video : भिजलेल्या साडीत ती अशी काही नाचली की, पार येडंच लागलं की राव !
Bride - Groom Dance Video : कार्यक्रमात एका नववधूने असा काही डान्स केलाय कि तो पाहून सगळेच चकित झाले आहेत. तिच्यासोबत तिचा नवरा सुद्धा आहे. या व्हिडिओमध्ये नवरीचे हावभाव पाहून सर्वच तिच कौतुक करत आहेत.
Jan 11, 2023, 07:05 PM ISTInd vs SL : विराट कोहलीची सचिन तेंडूलकरशी तुलना, गौतम गंभीरला राग अनावर
Virat Kohli Century : विराट कोहलीने (virat kohli) नुकतेच श्रीलंकेविरूद्ध कारकिर्दीतले 45 वे शतक ठोकले होते. या शतकानंतर त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. तसेच विराट कोहली सचिन तेंडूलकरच्या (sachin tendulkar) वनडे क्रिकेटमधील 49 शतकांच्या नजीक देखील पोहोचला आहे.
Jan 11, 2023, 07:03 PM ISTCA Result : वडिलांच्या कष्टाच चीज! तरूणाकडून सर्वात कठीण परीक्षा पास
Inspiratinal Story : चूरुचा रहिवासी असलेल्या किशोर कुमारने सीएची परीक्षा (CA Result) पास केला आहे.किशोर हा एका कारपेंटरचा मुलगा आहे.या कारपेंटरच्या मुलाने बाबाच्या कष्टाचे चीज करत हे य़श मिळवले आहे.
Jan 11, 2023, 05:58 PM ISTAlmond Peel Benefits : बदामाच्या सालीने उजळावा सौंदर्य...हिवाळ्यात कोरड्या त्वचेला करा बाय बाय
Almond Peel Benefits: आलिया भट्ट प्रमाणे ग्लोइंग स्किन हवी असेल तर हा उपाय एकदा नक्की करून पाहायलाच हवा
Jan 11, 2023, 05:29 PM IST