Brother Sister Marriage : काय म्हणावं याला! भावाने बहिणीसोबतच उरकलं लग्न?
Viral News : समाजातील नातेसंबंधाची परिभाषा बदलत चाली आहे. नातेसंबंधांना मार्डन युगात तडा जाताना दिसत आहे. सून आणि सासऱ्यांचं लग्न, वडील आणि मुलीचं लग्न आणि आता हे काय बहीण भावाचं लग्न...
May 19, 2023, 03:56 PM ISTSanjay Raut | आम्ही जिंकलेल्या लोकसभेच्या जागा लढवणार, 16च्या फॉर्म्युलाची माहिती चुकीची-संजय राऊत
sanjay raut reaction on seat allocation for loksabha election 2024 mva
May 19, 2023, 02:35 PM ISTPetrol Rate today : महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यात पेट्रोल सर्वात महाग, तुमच्या शहरांतील दर काय?
Petrol Diesel Price today 19 May 2023 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरुच आहे. अशा परिस्थितीत आज महाराष्ट्रासह देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर...
May 19, 2023, 08:33 AM ISTभात खाऊन पण तुम्ही वजन कमी करु शकता, कसं ते जाणून घ्या...
Rice Benefits For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी असे म्हटले जाते की आपल्या आहारातून तांदूळ पूर्णपणे काढून टाका. याचे कारण म्हणजे त्यात मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. मात्र बऱ्याच लोकांना भात खायला आवडतो...
May 17, 2023, 04:03 PM ISTGautami Patil ची क्रेझ संपली, कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्या; असं काय घडलं?
Gautami Patil Program Nashik : लोकप्रिय लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलची सध्या सोशल मीडियात आणि लोकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. त्यामुळेच तिच्या गाण्याच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी करत असतात.
May 17, 2023, 02:33 PM ISTShani Jayanti 2023 : आज शनि जयंती! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि शनि मंत्र
Shani Jayanti 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला शनि जयंती साजरा करण्यात येणार आहे. यंदाची शनि जयंती खास आहे. यावेळी दुर्मिळ असे 5 शुभ योग जुळून आले आहेत.
May 17, 2023, 02:25 PM ISTShocking Video! 6 राज्यं, 100 ठिकाणं आणि NIA; दहशतवादी मनसुबे असणाऱ्यांच्या तळांवर धाडसत्र
NIA Raids : देशात अराजकता माजवण्यासोबत अंमली पदार्थांची तस्करी आणि इतर कुरापतींचे मनसुबे बाळगून काम करणाऱ्या अनेकांच्या मुसक्या एनआयएनं आवळल्या आहेत.
May 17, 2023, 11:00 AM ISTकडक उन्हाळ्यात 'हे' आरोग्यदायी सरबत प्या, उन्हाचा त्रास होणार नाही!
Health Drinks : उन्हाळ्यात सतत तहान लागते. अशावेळी विविध प्रकारचे सरबत किंवा कोल्ड ड्रिंक्सचे सेवन केले जाते.
May 16, 2023, 05:18 PM ISTLSG vs MI : अर्जुन तेंडुलकरला चावला कुत्रा, सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, पाहा VIDEO
Dog Bites Arjun Tendulkar : आयपीएल 2023 च्या हंगामात मुंबई इंडियन्सने चांगली कामगिरी केली आहे. सध्या मुंबई संघाची प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहे. मात्र त्यापूर्वीच मुंबई संघाची डोकेदुखी वाढवणारी एक घटना पुढे आली आहे.
May 16, 2023, 10:33 AM ISTमहिला कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! प्रसूती रजेविषयी निती आयोगाचा मोठा निर्णय
Maternity Leave Policy : एखाद्या नोकरदार स्त्रीला जेव्हा मातृत्वाची चाहूल लागते तेव्हा आनंदासोबतच तिच्या मनात भविष्यातील गर्भधारणा, तिच्या ऑफिसमधील आणि स्वतःवरील जबाबदाऱ्या आणि आर्थिक जुळणी याबद्दल विचार येऊ लागतात. मात्र आता या महिलांना काळजी करण्याची गरज नाही...
May 16, 2023, 09:26 AM ISTGautami Patil : अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अजून एका तरुणाचा गौतमीला मेसेज, तुला कधीच....
Gautami Patil Video : काही महिन्यात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात गौतमी पाटील हे नाव पोहोचले आहे. काही दिवसांपूर्वी तिचा कपडे बदलतांना व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून यातील एक आरोपी अल्पवयीन आहे.
May 12, 2023, 04:22 PM IST'ही' आहेत जगातील कोट्याधीश कुटुंब! भारतातील कोणाचा नंबर कितवा? पाहा यादी
World Richest Families : गेल्या काही वर्षांत जगभरात अब्जाधीशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींबद्दल तुम्ही तर ऐकले असेल. मात्र तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब कोण आहे? पाहा संपूर्ण यादी...
May 12, 2023, 02:12 PM ISTलग्नानंतर महिला Google वर काय सर्च करतात माहितीय का? वाचून आश्चर्य वाटेल
Google Search : आजकाल कोणताही प्रश्न पडला की पहिलं गुगलवर सर्च करत राहतो. कारण गुगलकडे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. खरंच गुगल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे.
May 12, 2023, 01:16 PM IST"काळजीचे कारण नाही,आता आम्ही...", आदित्य ठाकरेंच्या 'त्या' पोस्टवर बॉलिवूड अभिनेत्रीची कमेंट
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra) सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर महाराष्ट्रातील तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर जोरदार ताशेरे ओढले जातात. या निर्णयानंतर सोशल मीडियावर भरपूर प्रतिक्रिया येऊ लागल्या. बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्रींनी ही आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) पोस्टवर कमेंट केल्याची पाहायला मिळत आहे.
May 12, 2023, 09:44 AM ISTमहाराष्ट्र सत्तासंघर्ष, सुप्रीम कोर्टाचं निकाल वाचच जसंच्या तसं, पाहा Video
Supreme Court CJI On Governor Decision For Floor Testing Not Favourable
May 11, 2023, 01:20 PM IST