धक्कादायक...! भारतात मधुमेहाचे लाखो रुग्ण; ICMR ची चिंतेत टाकणारी आकडेवारी समोर
Diabetes Patient in India : रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने इतर अनेक आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आपली जीवनशैली बदलली पाहिजे जेणेकरून त्यांना इतर आजारांना सामोरे जावे लागणार नाही.
Jun 9, 2023, 11:00 AM ISTViral Video : दुसऱ्या पत्नीसोबत नवरा दिसल्यानंतर भररस्त्यात घडलं महाभारत, पहिल्या पत्नीने त्या दोघांना...
Extramarital affair : भारतात पती किंवा बॉयफ्रेंड हा फक्त माझा, अशी पत्नीचा जन्म सिद्ध हक्क असतो. पाश्चात्य देशांमध्ये हा ट्रेंड (Social media trend ) वेगळा असतो. तिथे एका व्यक्तीचे दोन बायका किंवा तरुणीचे दोन नवरे हे काय नवीन नाही. पण भारत जेव्हा तिने पत्नीने दुसऱ्या बायकोसोबत नवऱ्याला पाहिले अन्...(Husband Wife video)
Jun 5, 2023, 01:17 PM IST''बीचवर बिकीनी घालणं कॉमन नाही का?...''; सीतेची भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा बोचरा सवाल
Shivya Pathania Trolled on Wearing Bikini on Beach: सोज्वळ आणि संस्कारी भुमिका करणाऱ्या टेलिव्हिजन अभिनेत्री जेव्हा हॉट आणि बोल्ड फोटोज सोशल मीडियावर शेअर करतात तेव्हा त्या मोठ्या प्रमाणात ट्रोलही होतात. सध्या असंच काहीतरी अभिनेत्री शिव्या पठानियाच्या बाबतीत घडलं आहे. त्यावर खुद्द अभिनेत्रीनंही प्रतिक्रिया दिली आहे.
Jun 1, 2023, 12:34 PM ISTMalaika Arora Pregnancy : मलायका अरोराच्या प्रेग्नंसीवरुन भडकला अर्जून कपूर, म्हणाला...
Malaika Arora Pregnancy News In Marathi : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर गेल्या काही वर्षांपासून एकत्र आहेत. त्यातच आता मलायका गरोदर असल्याच्या चर्चांनी सर्वांनाच धक्का बसला आहे. या चर्चांवर आता अर्जून कपूरनेही प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
Jun 1, 2023, 11:28 AM ISTपुरुषांप्रमाणेच महिला नागा साधूही फिरतात नग्न; फक्त याच वेळी जगासमोर येतात
नागा साधूंचे रहस्यमय जग सामान्य लोकांच्या विचारांच्या पलीकडे असते. ते कुठून येतात आणि कुठे जातात हे नेहमीच लोकांसाठी एक रहस्य राहिले आहे.
May 30, 2023, 11:10 PM ISTAshadhi Ekadashi 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट..! कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व
Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी वारी म्हटलं की, हृदयात विठूयाची भेटीची आस आणि पंढरपूरची वारी... वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सवाबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर
May 30, 2023, 02:18 PM ISTग्राहकांसाठी खुशखबर! सोने-चांदीच्या दरात घसरण, महागण्यापूर्वी आजच करा सोन्याची खरेदी
Gold Silver Price Marathi : सध्या देशभरात लग्नसराईचा हंगामा सुरू असून सोन्या-चांदीचे दरात दररोज चढ-उतार होताना दिसत आहे. मात्र आज (30 may 2023) सोन्याच्या किमतीत ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण आज सोन्याच्या किंमतीत थोडीशी घट झाली आहे. जर तुमच्या घरीही लग्नसराईची धामधूम असेल आणि सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. जेव्हा तुम्ही अगदी कमी किंमतीत सोने आणि चांदी खरेदी करू शकता. जाणून घ्या आजचे सोने चांदीचे दर...
May 30, 2023, 11:01 AM ISTMen will be men! समुद्रकिनारी नवरा बिकिनीतील मुलींचे Video काढतनाच बायको आली अन्...
Viral Video : समुद्रकिनारी नवरा बिकिनीतील मुलींचे Video काढत असताना अचानक तिथे बायको आली. त्याचं हे कृत्य बायकोने पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
May 29, 2023, 11:46 AM ISTWhisky प्रेमींसाठी आनंदाची बातमी! हे आहेत आश्चर्यकारक फायदे, पाहा लिस्ट
Whiskey Health Benefits in Marathi : कोणत्याही कार्यक्रमात, पार्टी, लग्नसमारंभात अनेकजण आपला आनंद साजरा करण्यासाठी व्हिस्की पितात. व्हिस्की पिल्याने लोकांना तात्पुरता झिंगल्यासाखखे वाटते. याशिवाय त्यांना एक वेगळीच नशा होते. व्हिस्की प्यायल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, असे अनेकदा बोलले जाते. कारण त्याचा सर्वात जास्त दुष्परिणाम म्हणजे किडनी निकामी होते. पण व्हिस्कीचे सेवन कमी प्रमाणात केल्यास आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. ते फायदे कोणकोणते आहेत, ते जाणून घेऊया...
May 28, 2023, 01:11 PM IST
जास्त वेळ झोपू नका...नाहीतर वाढेल Heart attack चा धोका? समोर आला रिसर्च
Heart Attack Symptoms in Marathi: गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये प्रमाण वाढले आहे. आशियाई लोकांना आनुवंशिक कारणांमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 30 टक्के जास्त असते. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी संतुलित आहाराचे पालन करणे, नियमित व्यायाम करणे आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियमितपणे नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. अशातच नुकताच झालेल्या एका अभ्यासात हृदयविकाराच्या वाढत्या जोखमीवर परिणाम करणारा एक नवीन घटक समोर आला आहे. यामध्ये जास्त वेळ झोपल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो असे सांगण्यात आले आहे.
May 26, 2023, 04:54 PM ISTसीलबंद पाण्याच्या बॉटलवर Expiry Date का असते? उत्तर जाणून तुम्हीही चक्रावाल
Water Expiry Date : पाण्याशिवाय आपल जगणे अशक्य आहे. पाणी ही निसर्गाने दिलेल्या देणगीपैकी एक आहे. त्यामुळे पाण्याची बचत करणे अत्यंत गरजेचे आहे. पृथ्वीवर भरपूर पाणी असले तरी त्यातील 97 टक्के पाणी पिण्यायोग्य नाही किंवा ते समुद्राचे आहे.
May 26, 2023, 04:03 PM ISTGautami patil: 'पाटील' आडनाव बदलणार का? गौतमी पाटीलनंच दिलं या प्रश्नाचं उत्तर
Gautami patil Video : प्रसिद्धीच्या झोतात राहणारी आणि सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलेली गौतमी पाटीलच्या आता आडनावाचा वाद सुरु झाला आहे. तिने पाटील आडनाव लावू नये, असा इशारा तिला देण्यात आला आहे.
May 26, 2023, 10:40 AM ISTInstagram Down, पोस्ट अन् लाईव्हबाबत लाखो युजर्सची तक्रार!
Instagram Down Update : सोशल मीडियावरील लोकप्रिय अॅप इंस्टाग्राम काल (21 मे 2023) रात्रीपासून डाऊन झाले आहे. परिणामी जगभरातील लाखो यूजर्स त्रस्त होऊन एक लाख 80 हजार यूजर्सने रिपोर्ट केला आहे.
May 22, 2023, 09:52 AM ISTBeer प्यायल्यानंतर 2 तास 'या' गोष्टी खाणं टाळा!
आजकाल बहुतेक लोकांना बिअर पिण्याची आवड असते. बिअरशिवाय कोणतीही पार्टी पूर्ण होत नाही. बिअर पिण्याचे फायदे तर आहेच पण नुकसानही आहे. Beer प्यायल्यानंतर 2 तास काही गोष्टी खाणं टाळाला पाहिजे असं तज्ज्ञ सांगतात.
May 21, 2023, 04:02 PM ISTकाय सांगता! उच्च रक्तदाबाची 'ही' लक्षणे आहेत धोकादायक, वेळीच सावध व्हा!
High Blood Pressure : आजच्या काळात बहुतेक लोकांना बीपीची समस्या असते. या आजाराला सायलेंट किलर असेही म्हणतात. कारण त्यात विशेष लक्षणे दिसत नाहीत. अशा वेळी रुग्णाच्या आजाराचे निदान होण्यास बराच वेळ जातो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, भारतातील प्रत्येक 4 पैकी 1 प्रौढ व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा धोका आहेच.
May 19, 2023, 05:02 PM IST