साईभक्तांसाठी मोठी बातमी; 1 मे रोजी शिर्डीला जायचा बेत आखताय? आधी 'ही' बातमी वाचा
Shirdi Saibaba Mandir : सुट्टीच्या दिवशी कुठे जायचं म्हणणाऱ्यांपैकी अनेकांचेच पाय शिर्डीच्या साईमंदिराच्या दिशेनं वळतात. मोठ्या संख्येनं इथं साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. पण, 1 मे रोजी बेत आखताय, तर आधी हे वाचा...
Apr 27, 2023, 04:09 PM IST
Guru Pushya Yoga 2023 : 12 वर्षांनंतर गुरु पुष्य योगाच्या दिवशी विशेष योग, 'या' राशींना बनवणार कोट्याधीश?
Guru Pushya Yoga 2023 : आजच्या गुरुपुष्यामृत योगाला अतिशय दुर्मिळ आणि खास योग जुळून आला आहे. हा दुर्मिळ योग तब्बल 12 वर्षांनी आला असून या राशींचं नशीब पालटणार आहे.
Apr 26, 2023, 03:14 PM ISTमित्र असावा तर मुकेश अंबानी यांच्यासारखा! मित्राला 22 मजली इमारत गिफ्ट म्हणून दिली, किंमत ऐकून डोळे फिरतील
Mukesh Ambani : मित्र मनोज मोदी यांना अंबानी यांनी 1500 कोटींचे अलिशान घर गिफ्ट म्हणून दिले आहे. हे घर म्हणजे 22 मजली उत्तुंग इमारत आहे. मुंबईतील सर्वात महागडा आणि पॉश एरिया असलेल्या नेपियन्सी रोड येथे ही इमारत आहे.
Apr 25, 2023, 09:40 PM ISTखुशखबर! अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने-चांदी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
Gold Rate Today : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेली अक्षय तृतीयाच्या दिवशी आनंदवार्ता आली आहे. सोने-चांदीत कालपासून आपटी बार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. दरात घसरण झाल्याने गुंतवणूकदार आणि खरेदीदार आपोआपच बाजाराकडे वळत आहे. जाणून घ्या आज 10 ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?
Apr 22, 2023, 09:57 AM ISTSummer Vacation: आजच शाळांना सुट्ट्या द्या आणि सुट्ट्यांमध्ये...; उष्णतेच्या लाटेमुळं शालेय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
Maharashtra Schools Summer Vacation: दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर अनेक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीसाठीच्या वार्षिक परीक्षांना सुरुवात झाली. काही शाळांच्या परीक्षा आतापर्यंत उरकल्या, तर काही शाळांनी नव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवातही केली. पण...
Apr 20, 2023, 03:03 PM ISTMumbai Crime : तोंडाला फेस, डोकं अन् मनगट उंदाराने कुरतडलं; पोटच्या मुला बापाने...कारण ऐकून होईल संताप
Mahim News : पुन्हा एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने मुंबई हादरली आहे. लालबाग हत्याकांड, ग्रँड रोड मर्डर केस नंतर माहीममध्ये एका प्लास्टिकच्या पिशवीत चिमुकलेल्याचा मृतदेह आढळला आहे. तोंडाला फेस, डोकं अन् मनगट उंदाराने कुरतडलं...
Apr 20, 2023, 02:51 PM ISTShani Jayanti 2023 : आज शनि जयंती! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी, उपाय आणि महत्त्व
Shani Jayanti 2023 : आज सूर्यग्रहण (Surya Grahan 2023) आणि वैशाख अमावस्यासोबतच (Vaishakh Amavasya 2023) शनि जयंतीदेखील आहे. हिंदू धर्मात शनिदेवाला विशेष महत्त्व असून तो लोकांना त्यांच्या कर्माची फळं देतो. त्यामुळे शनिची वक्रदृष्टी पडल्यास श्रीमंत माणूसही गरीब होतो. त्यामुळे शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी जाणून घ्या शनि जयंतीची शुभ मुहूर्त आणि पूजेचे महत्त्व.
Apr 20, 2023, 06:41 AM ISTChicken : दुकानातील चिकन ताजं की फ्रीजमधलं?
Chicken : बुधवार, शुक्रवार आणि रविवार म्हणजे नॉनव्हेजवर मस्त ताव मारण्याचा दिवस...हिंदू धर्मात सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी देवाचे दिवस असल्याने या दिवशी नॉनव्हेज खात नाहीत. म्हणून अशावेळी खाण्याचा वार आला की चिकन, मटण आणि फिशचा बेत ठरला जातो. धावपळीच्या जगात अनेक जण आज बाजारात न जाता ऑनलाइन (Online shopping) चिकन मागवतात. मग अशावेळी ते चिकन ताजं आहे की फ्रीजमधलं कसं ओळखायचं? याबद्दल आज आम्ही सांगणार आहोत.
Apr 19, 2023, 01:12 PM ISTपुण्यात तब्बल 12 शाळा अनधिकृत; तुमची मुलं या शाळांमध्ये तर नाहीत?
Pune Bogus Schools: आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घेऊन आयुष्यातील सुयोग्य निर्णय घेण्याइतकं सक्षम व्हावं असं पालकांचं स्वप्न असतं. याची सुरुवात शाळांपासून होते. पण, याच शाळा अनधिकृत असल्या तर? पाहबा धक्कादायक बातमी
Apr 19, 2023, 08:16 AM IST
RCB vs DC: विराटच्या आरसीबीची गाडी सुसाट, पण दिल्लीला भोपळा फुटेना; बंगळुरूकडून लाजीरवाणा पराभव!
Royal Challengers Bangalore VS Delhi Capitals: विराट कोहलीच्या (Virat Kohli) दमदार खेळीमुळे बंगळुरूला हा विजय नोंदवता आला आहे. तर विजयकुमार विशाख (Vijaykumar Vyshak) या नवख्या खेळाडूने 3 महत्त्वाचे गडी बाद करत दिल्लीचा गड फत्ते केलाय. तर दिल्लीचा 23 धावांनी लाजीरवाणा पराभव झाला आहे.
Apr 15, 2023, 07:13 PM ISTMumbai News : मुंबईतील धक्कादायक घटना, स्टेशनवर महिलांच्या डब्यासमोर विकृत तरुणाचं आक्षेपार्ह कृत्य, Video Viral
Mumbai Local News : मुंबईतील रेल्वे स्टेशनवर एक संतापजनक घटना घटली आहे. प्लॅटफॉर्मवर महिला डब्यासमोर उभं राहून एका विकृत व्यक्तीचं संतापजनक कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
Apr 15, 2023, 11:36 AM ISTVirat Kohli Car: "मी भावासोबत पेट्रोल पंपावर पोहोचलो अन्..."; विराटने सांगितला पहिल्या गाडीचा किस्सा!
Virat Kohli with safari : मी माझ्या स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली पहिली कार (Virat Kohli First Car) सफारी होती. त्यावेळी सफारी ही गाडी असायची जी पाहून लोक स्वतःहून रस्ता मोकळा करायचे. सफारी विकत घेण्यामागे ती प्रेरणा होती, असं विराट कोहली (Virat Kohli) सांगतो.
Apr 14, 2023, 04:47 PM IST'बरं झालं तिचं वजन वाढलं...', सेलिब्रिटी पार्टीमधील गॉसिप ऐकून Hruta Durgule ला बसला धक्का
Hruta Durgule : हृता दुर्गुळेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सेलिब्रिटी पार्ट्यांमध्ये तिच्याविषयी कशा किंवा कोणत्याही एखाद्या व्यक्तीविषयी कशा कमेंट केल्या जातात ते सांगितलं. तिच्याविषयी केलेल्या कमेंट ऐकल्यानंतर हृताला मोठा धक्का बसला होता.
Apr 14, 2023, 04:45 PM ISTMumbai Viral Video : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मरीन लाइन्सवर तरुणाईंकडून हटके अभिवादन
Ambedkar Jayanti Viral Video : आज देशासह जगभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांनी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जातं आहे. मुंबईतील (Mumabi News) चैत्यभूमी (Dadar Chaityabhoomi ) आणि नागपुरातील (Nagpur News) दीक्षा भूमी (Diksha bhumi) इथे मोठ्या प्रमाणात अनुयायी लाडक्या बाबासाहेबांना अभिवादन करत आहे. पण काही तरुणाईंनी बाबासाहेबांना हटके अभिवादन केलं.
Apr 14, 2023, 02:45 PM ISTAkshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला 'या' गोष्टी घरी आणा, आर्थिक संकट होईल दूर
Akshaya Tritiya 2023 : साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे अक्षय्य तृतीया. तुम्हाला पैशांची चणचण जाणवत असेल तर यादिवशी घरात काही गोष्टी आणल्यास हे संकट दूर होतं.
Apr 14, 2023, 12:43 PM IST