Supreme Court Hearing | महाराष्ट्र सत्तासंघर्ष, सुप्रीम कोर्टाचं निकाल वाचच जसंच्या तसं, पाहा Video
Maharashtra Political crisis Shinde Govt To Continue Supreme Court Judgement
May 11, 2023, 01:15 PM ISTSC Hearing MLA Disqualification | नमब राबिया प्रकरण इथे लागू नाही- CJI
Supreme Court Forward Case To Large Seven Judge Bench
May 11, 2023, 12:50 PM ISTSC Hearing MLA Disqualification | 24 आमदारांवरही अपात्रतेची टांगती तलवार, माफी मागून आमदार ठाकरेंकडे येतील - विजय वडेट्टीवार
Congress Leader Vijay Wadettiwar On Supreme Court Judgement Day
May 11, 2023, 11:50 AM ISTNarhari Zirwal On Rebel MLA | माझा मोबाईल रेंजमध्ये नव्हता, घटनेला धरुन मी निर्णय घेतला आहे - नरहरी झिरवळ
Vidhan Sabha Deputy Speaker Narhari Zirwal On 16 MLAs Disqualification
May 11, 2023, 10:50 AM ISTNCP चे प्रदेशाध्यक्ष Jayant Patil यांना ईडीची नोटीस, सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
ED notice to NCP state president Jayant Patil
May 11, 2023, 09:00 AM ISTVideo | शिंदे सरकारचे काय होणार? काय आहेत सत्ताधारी नेत्यांचे दावे?
Shinde Camp MLAs Reaction On Upcoming Supreme Court Verdict For Maharashtra Political Crisis
May 11, 2023, 08:45 AM ISTSupreme Court 16 आमदारांना अपात्र ठरवेल, उपाध्यक्ष Narahari Ziraval यांचा दावा
Narhari Zirwal And Rahul Narvekar On Rights For 16 MLAs Disqualification
May 11, 2023, 08:05 AM ISTViral Video : पतीने पत्नीला बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करताना रंगेहात पडकलं, महिलेचं बोलणं ऐकून तुमचं डोकं चक्रावले
Extramarial Affairs : नवरा घरात नाही पाहून पत्नीने प्रियकराला घरी बोलवलं. महिला आणि तिच्या बॉयफ्रेंड रोमान्स करत असताना तिचा नवरा आला त्यानंतर नवरा बायकोमधील संवाद ऐकून तुमचं डोकं चक्रावेल.
May 9, 2023, 02:03 PM ISTघटस्फोटाचं सेलिब्रेशन नडलं! बंजी जंपिंग करायला गेला, दोरी तुटली अन्...
Trending News : घटस्फोटाचं सेलिब्रेशन त्या तरुणाला महागात पडलं. मित्रांसोबत तो बंजी जम्पिंगल करायला गेला. त्याने 70 फूट खोलवर उडी घेतली अन् दोर तुटला मग...
May 8, 2023, 09:51 AM ISTSharad Pawar : शरद पवारांची 63 वर्षांची राजकीय कारकिर्द; या 8 घटना ठरल्या लक्षवेधी
पवार सत्तेत असोत वा नसोत. राज्याच्या राजकारणात पवार फॅक्टरशिवाय पान हलत नाही. 1 मे 1960 पासून पवारांची रजकीय कारकिर्द सुरु झाली आणि त्याचदिवशी महाराष्ट्राचीही स्थापना झाली. एवढा प्रदीर्घ प्रवास असल्यामुळे पवारांनी राजकारणातून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला असला तरी राज्याच्या राजकारणावर आणि समाजकारणावर पवारांचा प्रभाव कायम राहणार हे नक्की.
May 4, 2023, 07:41 PM ISTउरले फक्त काही तास...; वर्षातील पहिलं चक्रीवादळ देशात नेमकं कुठे धडकणार?
Cyclone Mocha News: भारतीय हवामान विभागानं अतिशय महत्त्वाची माहिती देत यंदाच्या वर्षातील पहिलं चक्रीवादळ कुठे धडकणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे.
May 3, 2023, 07:36 AM IST
Mumbai AC Local | मुंबईत सगळ्या लोकल एसी? 7000 कोटींच्या कर्जउभारणीस नुकतीच मंजुरी
Mumbai AC Local | मुंबईच्या सर्वच लोकल एसी करण्याचा प्रयत्न, 7000 कोटींच्या कर्जउभारणीस नुकतीच मंजुरी
May 2, 2023, 09:45 AM ISTमुंबईकरांसाठी गूड न्यूज! कोस्टल रोड वर्षाअखेरीस सुरू होणार
हा कोस्टल रोड मलबार हिलला भुयारी होणार आहे आणि वॉर्डन रोडवरच्या प्रियदर्शनी पार्कच्या ठिकाणी पुन्हा जमिनीवरुन येणार आहे. त्यानंतर पुढे हा कोस्टल रोड हाजीअली मार्गे वरळी वांद्रे सी लिंकला जोडला जाणार आहे. पुढे ओशिवराच्या जवळ कोस्टल रोडचा उन्नत मार्ग होणार आहे. ओशिवरा ते मालाड दरम्यान हा कोस्टल रोड उन्नत असणार आहे. कांदिवलीला हा मार्ग संपणार आहे.
May 1, 2023, 08:44 PM ISTMaharashtra Politics : सासुरवाडीत लागलेल्या बॅनरमुळे जावईबापू चिडले! मुख्यमंत्री पदाबाबत नेमकं काय म्हणाले अजित पवार
Maharashtra Politics : अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवल्यानंतर, राज्यभरात अनेक ठिकाणी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचे बॅनर लागले आहेत. मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकारांनी प्रश्न विचारला असता. अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे बनले याचे उदाहर देखील दिले आहे.
Apr 28, 2023, 06:41 PM ISTNashik Water Cut | नाशिककरांनो पाणीपुरवठ्याच्या या बातमीकडे दुर्लक्ष करुच नका
Nashik Water Cut | नाशिककरांनो पाणीपुरवठ्याच्या या बातमीकडे दुर्लक्ष करुच नका
Apr 28, 2023, 10:35 AM IST