latest marathi news

'पहाटेचा शपथविधी' ते 'दुपारचा शपथविधी'... गेल्या साडेतीन वर्षात राज्यातील जनतेनं नेमका काय काय पाहिलं?

Ajit pawar joins eknath shinde led maharashtra government: अजित पवार यांनी 2019 च्या पहाटेच्या शपथविधीनंतर तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 2019 च्या पहाटेच्या शपथविधीनंतर ठाकरे सरकारमध्येही अजित पवार उपमुख्यमंत्री होते आणि आज म्हणजेच शिंदे सरकारमध्येही त्यांनी याच पदाची शपथ घेतली आहे. 

Jul 2, 2023, 04:09 PM IST

...अन् एका तासात अजित पवार विरोधी पक्षनेत्याचे उपमुख्यमंत्री झाले; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असून शिंदे (Eknath Shinde), फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 

 

Jul 2, 2023, 03:48 PM IST

शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा 9-9-9 चा अनोखा फॉर्म्युला! पाहा कसं असेल नव्या सरकारचं मंत्रीमंडळ

Ajit Pawar Joins Eknath Shinde Led Maharashtra Government: अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांपैकी 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

Jul 2, 2023, 03:32 PM IST

Ajit Pawar Oath: अजित पवारांच्या बंडावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "आम्ही तिघं..."

Ajit Pawar Oath: अजित पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडवली असून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पाडलं आहे. 

 

Jul 2, 2023, 03:13 PM IST

अजित पवारांसोबत राजभवनात कोणते महत्वाचे नेते पोहोचले?

Ajit Pawar Deputy CM Live Updates: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे आपल्या विश्वासू आमदारांना घेऊन राजभवनात दाखल झाले आहेत.

Jul 2, 2023, 01:56 PM IST

Vish Yog : जुलै महिन्यात कुंभ राशीत सव्वा दोन दिवसांचा विषयोग, तुमच्या राशीसाठी घातक?

Vish Yog 2023 Effect : जुलै महिन्याला सुरुवात झाली असून कुंभ राशीत लवकरच विषयोग तयार होत आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांना आयुष्यात आर्थिक संकट कोसळणार आहे. 

Jul 1, 2023, 04:21 PM IST

Hemangii Kavi: 'पूल'राणी इन गारगार पाणी; हेमांगी कवीच्या दिलखेच अदा, पाहा Photos

Hemangii Kavi Bold Photos: हेमांगी कवीने काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये ती स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसते. काळ्या रंगाच्या स्विमिंग कॉस्ट्यूममध्ये हेमांगी देलखेच अदा दाखवताना दिसत आहे.

Jun 30, 2023, 06:53 PM IST

नववधू आषाढ, श्रावणात माहेरी का जातात? यामागचं खरं कारण तुम्हीही कधी ऐकलं नसेल

भारतात आषाढ, श्रावण हे महिने शुभ मानले जातात. आषाढ महिन्यात भाविक पंढरपूरला जातात तर श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते. या दोन महिन्यात नववधू माहेरी जातात. तसेच परमेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी उपवास आणि पूजा करतात. आषाढ, श्रावणात नववधू माहेरी जातात, यामागचे कारण समजून घेऊया.

Jun 30, 2023, 05:12 PM IST

Senthil Balaji: राज्यपालांनी केली थेट आमदाराची मंत्रिमंडळातून हकालपट्टी; मुख्यमंत्री आक्रमक, राजकारण तापणार!

R N Ravi Expels MLA Senthil: कथित मनी लाँड्रिंगप्रकरणी (Money laundering) तमिळनाडूचे ऊर्जामंत्री व्ही. सेंथील बालाजी यांना राज्यपालांनी कॅबिनेटमधून तात्काळ बरखास्त केलं आहे.

Jun 30, 2023, 12:16 AM IST

काही वर्षांनी कशी दिसेल मुंबई? पावसाळ्यातील भन्नाट AI Photos पाहाच

काही वर्षांनी कशी दिसेल मुंबई; पावसाळ्यातील भन्नाट AI Photos पाहाच

Jun 29, 2023, 08:26 PM IST

वाहतूक कोंडी सुटणार? मेट्रो प्रकल्पासाठी व्यापलेला 84 किमी लांबीचा रस्ता वाहतुकीसाठी खुला

Mumbai Metro : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मान्सून दरम्यान रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी करून नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

Jun 29, 2023, 05:12 PM IST

"माझ्या गुगलीवर फडणवीस बाद झाले", पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार थेट बोलले

Sharad Pawar on Morning Oath Ceremony: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत नुकताच मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांना (Sharad Pawar) पहाटेच्या शपथविधीची कल्पना होती आणि त्यांनी ऐनवेळी माघार घेतली असा फडणवीसांचा दावा आहे. दरम्यान, आता शरद पवार यांनी त्यांच्या दाव्यावर भाष्य केलं आहे. 

 

Jun 29, 2023, 04:56 PM IST

जालना कार अपघातात मोठा ट्विस्ट; पतीनेच पत्नीला जिवंत जाळले, धक्कादायक कारण समोर

Husband Burned His Wife In Car: जालना कार अपघात प्रकरणात एक धक्कादायक ट्विस्टसमोर आला आहे. पतीनेच पत्नीला जिवंत जाळल्याचे समोर आले आहे. 

Jun 29, 2023, 01:29 PM IST

Viral Video: रात्री 2 वाजता घरात बिबट्याची एन्ट्री अन्...; धक्कादायक CCTV व्हिडिओ व्हायरल!

leopard CCTV Video, Ahmednagar: अनेकदा जंगलातील धोकादायक प्राणी मानवी वस्तीत येऊन हल्ला करतात. त्यात प्रामुख्याने शिकार बनतात ते पाळीव प्राणी. तर कधी कधी माणसांवर देखील बिबट्या झडप घालताना दिसतात. 

Jun 28, 2023, 11:22 PM IST

Aadhaar-PAN link संदर्भात आयकर विभागाचा इशारा, उशीर करु नका अन्यथा...



Aadhaar-PAN link Update : आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख अगदी काही दिवसांवर आली आहे. त्यानंतर, जोडण्यासाठी दंड भरावा लागेल. यासंदर्भात आता आयकर विभागाने ट्विट करत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्लाही दिला आहे.

Jun 27, 2023, 12:14 PM IST