latest marathi news

'हिंदुत्वाच्या नावावर तमाशा'; Adipurush चित्रपटामुळं राऊत विरुद्ध राऊत

Adipurush : एखाद्या चित्रपटाची इतकी चर्चा होते की प्रदर्शनानंतर मात्र क्षणातच हिरमोड. अशीच काहीशी परिस्थिती प्रभासची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'आदिपुरुष' या चित्रपटाची झाल्याचं पाहायला मिळालं. 

 

Jun 19, 2023, 12:01 PM IST

Adipurush Box Office Collection : वादात अडकूनही 'आदिपुरुष'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन मस्तच! तिसऱ्या दिवसाची कमाई पाहाच

Adipurush Box Office Collection Day 3 : कोण म्हणतंय आदिपुरुष फ्लॉप ठरलाय? वादाच्या भोवऱ्यात अडकूनही आदिपुरुष या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिसऱ्या दिवशी ही या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर कमाल केली असून एकदा कमाईची आकडेवारी पाहाच...

Jun 19, 2023, 11:43 AM IST

Viral Snake Video : भयावह! झोपलेल्या बाळाच्या झोपाळ्यावर चढला विषारी साप, अंगावर शहारा आणणारा व्हिडीओ

Snake Viral Video : शेत आणि गावांमध्ये साप वरच्या वर दिसतात. शेताजवळ अंगणात झोपाळ्यात चिमुकला शांत झोपला होता. अचानक नाग झोपाळ्यावर चढला अन् मग...

Jun 19, 2023, 08:53 AM IST

Mahalaxmi Rajyog 2023 : महालक्ष्मी राजयोगामुळे 20 जून ते 23 जून दरम्यान 'या' राशी बलाढ्य धनलाभ?

Mahalaxmi Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा दोन ग्रहांची युती होते तेव्हा कुंडलीत राजयोग तयार होत असतात. 20 जून ते 23 जून दरम्यान महालक्ष्मी राजयोगामुळे काही राशींच्या लोकांचे नशीब पालटणार. 

Jun 18, 2023, 04:20 PM IST

Aatmnirbhar: आता भारतातही बनणार तेजस MK2 चे इंजिन

PM Modi US Visit: पंतप्रधान मोदी 21 ते 24 जून या कालावधीत अमेरिकेच्या पहिल्या राज्य दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधानांच्या यूएस दौऱ्यादरम्यान भारत-अमेरिका लढाऊ जेट इंजिन करार होणार आहे.

Jun 18, 2023, 02:34 PM IST

भारतातील 10 सर्वात श्रीमंत मंदिरे, कमाईचा आकडा पाहून व्हाल अवाक्, एकदा नक्की भेट द्या

Richest Temple In India :  देशातील प्रसिद्ध मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. पण दर्शनासोबतच भक्त लाखो रुपयांचे सोने आणि अर्पण करून जातात,  आता तुम्हीच विचार करा आजच्या काळात ही मंदिरे किती श्रीमंत असतील. चला तर मग भारतातील काही श्रीमंत मंदिरांबद्दल जाणून घेऊयात.    

Jun 18, 2023, 09:50 AM IST

World Cup आधी मोठी भविष्यवाणी; ना ऑस्ट्रेलिया ना पाकिस्तान, 'ही' टीम ठरणार भारतासाठी धोक्याची घंटा!

World Cup 2023 News: बांगलादेश 50 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये अतिशय धोकादायक संघ आहे आणि बांगलादेश (Bangladesh) संघ भारताला अडचणीत आणू शकतो, अशी भविष्यवाणी करण्यात आलीये.

Jun 16, 2023, 05:16 PM IST

लग्नासाठी कोणी मुलगा देता का? 'या' शहरातल्या सुंदर मुली आतुरतेने पाहतायत वाट

मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत, अशी अनेक उदाहरणं आपण ऐकली आहेत. लग्नासाठी मुलगी मिळेल म्हणून अनेक तरुण मेट्रोमॉनियल साइट्सवर आशा ठेवून राहीले आहेत. पण जगात असंही एक ठिकाण आहे, जेथे लग्नासाठी तरुण मिळेनासे झाले आहेत. हो. वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. 

Jun 16, 2023, 04:30 PM IST

Shani Amavasya : शनि अमावस्येला जुळून येत आहेत 3 शुभ योग, साडेसाती असणाऱ्यांनी करा 'हे' उपाय

Shani Amavasya : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 17 जून अतिशय खास आहे. कारण यादिवशी 3 शुभ योग जुळून आले आहेत. आषाढी अमावस्या (Ashadha Amavasya 2023 ) म्हणजेच शनि अमावस्या, शनि वक्री (shani vakri 2023) त्याशिवाय या दिवशी सूर्य चंद्र मिथुन राशीत भेटणार आहे. 

Jun 16, 2023, 10:51 AM IST

Mhada : गिरणी कामगारांच्या घरांबाबत मुख्यमंत्र्यांचं लक्षवेधी वक्तव्य, आताच पाहा

Mhada Mumbai Lottery 2023 :  म्हाडाने काढलेल्या लॉटरीतील विजेत्या अशा गिरणी कामगारांना दिलासा देणारी बातमी आहे. लवकरच गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळणार आहे. 

Jun 16, 2023, 09:30 AM IST

Rohit Sharma: WTC फायनलमधील पराभवाने संतापला कॅप्टन, 'या' 2 खेळाडूंवर फोडलं खापर!

Rohit Sharma Statement: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी त्याने स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे.

Jun 11, 2023, 08:20 PM IST

IND vs AUS: जड्डूच्या फिरकीवर नाचला कॅमरून ग्रीन; शेवटी 'तो' मिस्ट्री बॉल टाकला अन् उडवल्या दांड्या, पाहा Video

Ravindra Jadeja, WTC Final 2023: उमेश यादवने मार्नस लॅबुशेनला तंबुत पाठवलं. त्यानंतर मैदानात उतरला कॅमरॉन ग्रीन (Camron Green). कॅमरॉन ग्रीनने संयमी खेळी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी रोहितने पुन्हा रविंद्र जडेजाला गोलंदाजीला बोलवलं.

Jun 10, 2023, 05:24 PM IST

Ashadhi Wari 2023: वारकऱ्यांना सहज घडणार विठ्ठ्लाची भेट; आषाढी एकादशीला पंढरपूरात VIP दर्शन बंद!

Ashadhi Wari 2023, Pandharpur News: आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) दिवशी विठ्ठलाचं दर्शन व्हावं, असं अनेकांना वाटत असतं. मात्र, व्हिआयपी दर्शनामुळे भक्तांना अनेक तास रांगेत थांबावं लागतं. अशातच आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Jun 9, 2023, 06:59 PM IST

Error! महिन्याभरात इन्स्टाग्राम दुसऱ्यांदा गंडलं, नेटकऱ्यांचा जीव वेडापीसा

Instagram Down : सोशल मीडियावरील लोकप्रिय अॅप इन्स्टाग्राम महिन्याभरात दुसऱ्यांदा डाऊन झाले. परिणामी जगभरातील लाखो युजर्स त्रस्त झाले होते. 

Jun 9, 2023, 01:56 PM IST