पहिला पाऊस आणि ते दोघं...भररस्त्यात कपलचा रोमान्स करतानाचा Video Viral
Viral Video : अखेर वरुणराजाचं (monsoon) आगमन झालं आहे. पहिला पाऊस आणि पहिली आठवण...प्रत्येक प्रेम करणाऱ्यांसाठी पाऊस हा जिव्हाळा विषय...अशात गर्लफ्रेंड सोबत असताना पहिल्या पावसात रोमान्स करताना एक कपलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Jun 26, 2023, 09:02 AM ISTPune Accident News: पुण्यात तीन वाहनांचा विचित्र अपघात; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, पाहा Video
CCTV Footage of Accident: दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडल्याचं सीसीटीव्हीच्या आधारावर दिसत आहे. अपघाताचा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. (Latest Marathi News)
Jun 25, 2023, 08:31 PM ISTPune News: दर्शना पवार अन् राहुल हंडोरे यांच्यात नेमकं काय झालं? जवळच्या मित्राने केला खुलासा, म्हणाला...
Darshana Pawar Murder Case: राहुल वेगवेळ्या राज्यातून पळ काढत होता. त्यामुळे त्याचं अचूक लोकेशन शोधता येत नव्हतं. त्यावेळी पोलिसांनी योजना आखली.
Jun 25, 2023, 06:48 PM ISTWorld Cup मधून 'हे' ३ संघ एकाच झटक्यात बाहेर! भारताच्या शेजारी देशाचाही समावेश
ICC ODI World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक (ODI WC-2023) यावर्षी भारताच्या यजमानपदी खेळवला जाणार आहे.
Jun 25, 2023, 06:04 PM ISTShani Pradosh Vrat : कधी आहे आषाढ महिन्यातील शनि प्रदोष व्रत?
Shani Pradosh Vrat : हिंदू मान्यतेनुसार शिवभक्ताने प्रत्येक कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आणि शुक्ल पक्षाची म्हणजेच प्रदोष व्रताची पूजा केल्यास त्याच्या जीवनात येणारे सर्व अडथळे दूर होतात.
Jun 24, 2023, 12:43 PM ISTDarshana Pawar : दर्शना पवार हत्याप्रकरणातील आरोपी राहुल हांडोरे कोण आहे?
Darshana Pawar Murder Case : दर्शना आणि राहुल दोघेही 12 जूनपासून बेपत्ता होते. 18 जून रोजी राजगडाच्या पायथ्याजवळ दर्शना पवार हिचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. मात्र, राहुल मात्र गायब होता. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला आणि त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरवली.
Jun 23, 2023, 03:59 PM ISTDarshana Pawar : दर्शना पवार हिचा मारेकरी राहुल हंडोरे याला पोलीस का पाठवायचे पैसे?, कारण की...
Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार आणि राहुल हंडोरे यांची मैत्री होती. दोघेही एकत्र अभ्यास करायचे. राहुल याचे दर्शनावर प्रेम होते. मात्र, आपले प्रेम आपल्यापासून दूर जातेय, असं वाटू लागल्याने राहुल हा बैचेन होता. त्याने बहाणा करुन दर्शनाला राजगडावर नेले आणि..
Jun 23, 2023, 08:40 AM ISTग्राहकांना सुवर्णसंधी! सोन्याचे भाव उतरले, इतका कमी झाला 22 कॅरेटचा दर
Gold Silver Price Today : सोने-चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला असून 22 जून रोजी सकाळच्या सत्रात 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. एकीकडे उन्हाचा पारा चढता असला तरी खरेदीदारांना मात्र उकळ्या फुटत आहे. दोन्ही मौल्यवान धातू स्वस्तात खरेदीची संधी आहे.
Jun 22, 2023, 10:36 AM ISTAshes Test 2023: जो रूटच्या 'त्या' शॉटमागे रहस्य काय? केविन पीटरसनने केला धक्कादायक खुलासा
Kevin Peterson on Joe Root: सध्या सुरू असलेल्या अॅशेस मालिकेत देखील इंग्लंडच्या खेळाडूंनी मॅक्युलमची बेझबॉल रणनितीवर खेळण्यास सुरूवात केली. बेझबॉलचे खरे रंग दाखवले ते जो रूट याने.
Jun 20, 2023, 05:08 PM ISTसमृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालकाची 'ती' चूक जीवावर बेतली, पुलाचा कठडा तोडून ट्रक खाली कोसळला..
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धीवर ट्रक पुलाचा कठडा तोडून खाली कोसळताच आगीने पेट घेतला. ट्रकमध्येच होरपळून दोघांचा जीव गेला आहे. समृद्धी महामार्गावर ही घटना घडली आहे.
Jun 20, 2023, 01:06 PM ISTVIDEO: 6,6,6,6,6,6,6,6,6... 16 चेंडूत 90 धावा; महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये नाशिकच्या मुलाची कमाल
Maharashtra Premier League 2023 : सोमवारी महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये 18 वर्षीय नाशिकच्या मुलाने कमाल केली आहे. 16 चेंडूत त्याने 6,6,6,6,6,6,6,6,6 ठोकले. त्यानंतर त्याने 4 विकेटही घेतले.
Jun 20, 2023, 11:21 AM ISTवाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
Today Petrol Diesel Price : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सध्या तेल उत्पादन कंपन्या नफ्यात असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Jun 20, 2023, 10:15 AM IST
पती पत्नीच अतूट नातं! मृत्यूनंतरही दिली सोबत; एकाच चितेवर दोघांचे अत्यंसस्कार
बिहारमध्ये अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. पत्नीचे निधन झाल्याचे समजताच पतीनेही काही तासांत प्राण सोडले.
Jun 19, 2023, 11:06 PM ISTVideo : मुंबईत आदिपुरुष चित्रपटाचा शो पाडला बंद, 'आम्हाला फासावर चढावं लागलं तरी...'
Adipurush controversy : ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा चित्रपट सध्या ट्रोल्सच्या निशाण्यावर आहे. या चित्रपटाविरोधात काही ठिकाणी तक्रारी देण्यात आल्या. तर काही ठिकणी तोडफोड झाली आहे. अशातच आता मुंबईत आदिपुरुष चित्रपटाचा शो बंद पाडण्यात आला.
Jun 19, 2023, 01:24 PM ISTZoom Call, दौरा अन्...; प्रभासलाच रामाच्या भूमिकेसाठी का निवडलं? ओम राऊतांनी सांगितलं स्पेशल कारण
Adipurush Director Om Raut On Why He Chose Prabhas: 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटावरुन अनेक वाद निर्माण झाले आहेत. अनेकांनी रामायणाच्या मूळ कथेशी केलेली छेडछाड, पात्रांमधील बदल यासारख्या गोष्टींवरुन टीका केलेली असतानाच कलाकारांची निवड चुकल्याचीही टीका केली जात आहे. रामाची भूमिका साकारणाऱ्या प्रभासची निवड चुकल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे. मात्र प्रभासची निवड या भूमिकेसाठी करण्यामागील कारण आणि प्रभासला पहिल्यांदा हे सांगितलं तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया होती याबद्दल दिग्दर्शकांनीच खुलासा केला आहे. काय घडलं या निवडप्रक्रियेदरम्यान पाहूयात...
Jun 19, 2023, 12:31 PM IST