Girish Bapat Passed Away : संघ स्वयंसेवक, नगरसेवक ते खासदार! फोटो अल्बममधून पाहा गिरीश बापटांचा राजकीय प्रवास
Girish Bapat unseen photos : पुण्यातील स्थानिक राजकारणात दबदबा असणारे गिरीश बापट आज आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांचा राजकीय प्रवास हा अनेकांना थक्क करणारा आहे...
Mar 29, 2023, 01:25 PM IST
iPhone 14 वर धमाकेदार सूट; कसा घ्याल फायदा, पाहा एका क्लिकवर
iPhone 14 : दर्जेदार फिचर्स असणाऱ्या या फोनचा वापर करावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण, त्याची किंमत पाहता या स्वप्नाला अनेकजण आवर घालतात.
Mar 28, 2023, 12:15 PM ISTPalghar News : मद्यधुंद शिपायाकडून डॉक्टरच्या सल्ल्याशिवायच चिमुकलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न; खळबळजनक प्रकार उघड
Palghar Shocking News : सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी राज्यातील इतर महत्त्वाच्या सुविधांमध्ये असणारे खाचखळगे पाहून त्यावर तातडीनं तोडगा काढावा, सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया
Mar 27, 2023, 11:52 AM ISTBig News | राज्याच्या राजकारणात सध्या चाललंय काय? सर्व महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर
Maharashtra Politics latest Marathi news
Mar 27, 2023, 09:10 AM ISTCorona News : धाकधूक वाढली! कोरोनाच्या धर्तीवर सरकारची बैठक; मास्क वापरा, Covid संसर्गाचा धोका टाळा
Corona News : केंद्र सरकारनं सावधगिरीची पावलं उचलत कोरोनाच्या धर्तीवर तातडीनं एक बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये आता नेमके काय निर्णय घेतले जातात आणि कोणत्या राज्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात येतो ते पाहाच. तूर्तास मास्क वापरा, काळजी घ्या...!
Mar 27, 2023, 08:39 AM IST
Uddhav Thackeray: '...तर मालेगाव वाचलं नसतं'; उद्धव ठाकरे यांनी सांगितला 'तो' किस्सा!
Uddhav Thackeray In Malegoan: कोरोना काळात आमच्यासमोर दोन संकटं होती. एक म्हणजे धारवी आणि दुसरं म्हणजे मालेगाव. मी मुल्ला मोलवींना भेटलो. घरी बसून काम करत होतो तेव्हा...
Mar 26, 2023, 08:08 PM ISTAvneet Kaur नं क्रॉप टॉप आणि ट्रॅकमध्ये फ्लॉन्ट केली टोन्ड बॉडी
छोट्या पडद्यावरील यंग आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून अवनीत कौर ओळखली जाते. अवनीत ही सोशल मीडीयावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच अवनीतनं काही फोटो शेअर केले आहेत. हे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.
Mar 26, 2023, 07:06 PM ISTस्वत:ला संपवण्याआधी केलेल्या इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये Akanksha Dubey सतत रडत होती, व्हिडीओ तुफान व्हायरल
Akanksha Dubey Last Post and Instagram Live : आकांक्षा दुबेनं इतका मोठा निर्णय का घेतला ही माहिती अजून समोर आलेली नाही. पण स्वत: ला संपवण्याआधी आकांक्षानं डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. तर एका नेटकऱ्याच्या म्हणण्यानुसार स्वत: ला संपवण्याआधी आकांक्षा लाइव्ह करत चाहत्यांच्या संपर्कात आली तेव्हा ती रडत होती. सध्या हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Mar 26, 2023, 05:48 PM ISTNawazuddin Siddiqui ने पत्नी आणि सख्ख्या भावावर ठोकला 100 कोटींचा मानहानीचा दावा!
Nawazuddin Siddiqui Defamation case against Wife Aaliya and His Brother : नवाजुद्दीनन सिद्दीकीनं सख्खा भाऊ आणि पत्नीवर 100 कोटींचा मानहानीचा दावा केला असून त्यांच्याकडून लेखी स्वरुपात माफी मागण्यासही सांगितले आहे. त्याशिवाय भावानं त्याच्या पैशांची हेराफेरी केल्याचं त्यानं म्हटलं आहे.
Mar 26, 2023, 04:48 PM IST'जमलंय बरं का... यायला लागतंय; Akash Thosar अडकणार लग्नबंधनात?
Akash Thosar नं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे त्याच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. आकाश हा लवकरच त्याचा 'घर, बंदूक, बिरयानी' हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या या आगामी चित्रपटात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची देखील महत्त्वाची भूमिका आहे.
Mar 26, 2023, 02:37 PM ISTधक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्री Akanksha Dubey ने स्वतःला संपवलं, हॉटेलमध्ये आढळला मृतदेह
Akanksha Dubey End Her Life : लोकप्रिय अभिनेत्री आकांक्षा दुबेनं (Akanksha Dubey) नं इतका मोठा निर्णय का घेतला हे कोणालाही कळलेलं नाही. आकांक्षाचं कालच भोजपुरी प्रसिद्ध अभिनेता पवन सिंगसोबत 'आरा कभी हारा नहीं' हे नवीन गाणं प्रदर्शित झालं.
Mar 26, 2023, 01:28 PM ISTFarzi Smashes All Records : शाहिद आणि विजय सेतुपतीच्या फर्जीनं OTT वर मोडले सर्व रेकॉर्ड, 'मिर्झापूर' आणि 'पंचायत'लाही मागे टाकलं
Shahid Kapoor and Vijay Sethupathi Broke Record : शाहिद कपूरनं (Shahid Kapoor) ओटीटीवर पदार्पण करताच एक नवा रेकॉर्ड सेट केला आहे. शाहिद आणि विजय सेतुपतीच्या (Vijay Sethupati) जोडीनं फर्जी या वेब सीरिजच्या माध्यमातून पंचायत ते मिर्झापुर सारख्या लोकप्रिय वेब सीरिजला मागे टाकलं आहे.
Mar 26, 2023, 12:44 PM IST'Oscar जिंकल्यानंतर Guneet Monga ला करावे लागले होते रुग्णालयात दाखल', एमएम कीरवानी यांचा खुलासा
Guneet Monga Oscar Winning Speech : Guneet Monga यांनी शॉर्ट डॉक्युमेंट्री 'द एलिफेंट व्हिस्पर्स' नं (The Elephant Whisperers) चे दिग्दर्शन केले. याच शॉर्ट डॉक्युमेंट्रीला ऑस्करमध्ये पुरस्कार मिळाला होता. ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर गुनीत मोंगा स्पीच देत असताना त्यांची तब्येत खराब झाल्याचा खुलासा एमएम कीरवानी यांनी केला आहे.
Mar 26, 2023, 11:46 AM ISTमिसकॅरेजच्या दुसऱ्याच दिवशी निर्मात्यांनी Smriti Irani यांना शूटिंगवर बोलावलं होतं! एकता कपूरला द्यावा लागला होता पुरावा
Smriti Irani Talkes About Her Miscarriage : स्मृती इराणी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांचा गर्भपाताविषयी सांगितलं. इतकंच काय तर त्यांच्या सह-कलाकारांनी त्यांच्या मागे निर्मात्यांचे कसे कान भरले आणि एकता कपूरा मेडिकलचे पेपर्स दाखवण्याची गरज भासल्याचे सांगितले.
Mar 26, 2023, 10:44 AM ISTLayoffs in IT industries: सावधान! जगावर पुन्हा मंदीचं सावट; तुमची नोकरी धोक्यात तर नाही ना?
Layoffs in IT industries: कोरोनाचं संकट टळलंय असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा जगावर मंदीचं (recession) सावट पसरलंय. जगभरातील मोठ्या कंपन्यांनी नोकरकपातीचा निर्णय घेतलाय.
Mar 24, 2023, 11:25 PM IST