भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवे दर जाहीर करत असत जाणून घ्या राज्यातील प्रमुख शहरातील आजचे दर...

मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर

ठाणे पेट्रोलचा दर 106.63 रुपये तर डिझेल 93.10 रुपये प्रति लिटर

अहमदनगर पेट्रोल 105.96 तर डिझेल 92.49 रुपये प्रति लिटर

अमरावतीत पेट्रोल 107.14 तर डिझेल 93.65 रुपये प्रति लिटर

औरंगाबाद 107.75 पेट्रोल आणि डिझेल 94.21 रुपये प्रति लिटर

कोल्हापूरमध्ये पेट्रोल 107.45 आणि डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर

लातूरमध्ये पेट्रोल 107.25 तर डिझेल 93.74 रुपये प्रति लिटर

नागपूरमध्ये पेट्रोल 106.03 तर डिझेल 92.58 रुपये प्रति लिटर

नाशिकमध्ये पेट्रोल 106.51 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर

परभणी पेट्रोल 109.47 तर डिझेल 95.86 रुपये प्रति लिटर

पुण्यात पेट्रोलचा भाव 105.84 आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर

रायगड पेट्रोलचा भाव 105.89 आणि डिझेल 92.39 रुपये प्रति लिटर

VIEW ALL

Read Next Story