विद्यार्थ्यांमध्ये लागली सूपरहिरो सारखं उडण्याची पैज, तिसरीतल्या मुलाने शाळेच्या इमारतीतून मारली उडी
Superhero Action : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 जुलैला एक शाळेत तिसऱ्या इयत्तेतील काही विद्यार्थ्यांमध्ये पैज लागली आणि यात एका विद्यार्थाने शाळेच्या पहिल्या मजल्यावरुन थेट खाली उडील मारली. या विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
Jul 21, 2023, 05:08 PM IST
Viral News: पत्नीला मूल होत नसल्याने पतीच झाला गर्भवती, 9 महिने गर्भातही वाढवलं; डॉक्टरही हैराण
Pregnant UK Man Viral News: युकेमध्ये पित्यानेच बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. ही घटना ऐकल्यानंतर प्रत्येकजण आश्चर्य व्यक्त करत आहे. हे कसं काय शक्य आहे अशी विचारणा प्रत्येकजण करत आहे. जाणून घ्या नेमकं काय घडलं आहे?
Jul 21, 2023, 12:13 PM IST
'या' शहरात महाकाय मगर दिसली रस्ता ओलांडताना, पुढे काय झालं पाहा Viral Video
Kota Viral Video : कल्पना करा तुम्ही शहरातून रस्त्याने जात आहे तेही आणि अचानक तुमच्यासमोर मगर आली तर काय होणार? ही घटना प्रत्यक्षात उतरली आहे, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jul 20, 2023, 08:23 PM ISTनाशिकमध्ये खतमाफियांकडून शेतकऱ्यांची लूट, चढ्या दरानं युरीया विक्रीचा पर्दाफाश...अधिकाऱ्यांची डोळेझाक
बोगस खतं आणि बियाण्यांचा प्रश्न अधिवेशनात गाजत असतानाच नाशिक जिल्ह्यात आदिवासी शेतकऱ्यांची खत विक्रेत्यांकडून लूट सुरू असल्याचा झी 24 तासनं पर्दाफाश केलाय. खतमाफिया शेतकऱ्यांना नेमका कसा गंडा घालयातय याचा हा इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट....
Jul 18, 2023, 06:32 PM ISTSolar Flare: सूर्यापासून बाहेर पडणार सौर ज्वाला! तुमच्यावर 'असा' होऊ शकतो परिणाम
Solar Storm: एक्स-क्लास फ्लेअर्स हे सूर्यमालेतील सर्वात मोठे स्फोट आहेत. या प्रकारच्या सोलर फ्लेअर्स दीर्घकाळ टिकणारे रेडिएशन वादळे निर्माण करू शकतात. प्रोटॉन फ्लेअर्स, नावाप्रमाणेच, मुख्यतः प्रोटॉनपासून बनलेले सौर ऊर्जायुक्त कणांचे वादळ आहेत.
Jul 18, 2023, 09:38 AM ISTटेकऑफ करताना मोबाईलचा स्फोट; Air India च्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
विमान टेक ऑफ करत असतानाच अचानक स्फोटाचा आवाज आला. यामुळे प्रवाशांची भांबेरी उडाली. यामुळे Air India च्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
Jul 17, 2023, 05:52 PM ISTPune Politics: ही दोस्ती तुटायची नाय! पुण्याच्या राजकारणाला नवं वळण, दोन मित्र पुन्हा आले एकत्र
Ajit pawar, Sanjay Kakade: संजय काकडे यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. भेट घेऊन त्यांनी नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.
Jul 12, 2023, 08:16 PM IST'या' गावच्या शाळेत शिकलेली मुले मोठेपणी बनतात अधिकारी, कसं शक्य आहे? जाणून घ्या
Most Educated Village: देशाच्या कानाकोपऱ्यात शिक्षण पोहोचू लागले आहे. साक्षरतेच्या बाबतीत भारत कोणाच्याही मागे नाही. या सर्व गोष्टींमध्ये आपल्याकडे एक गाव चर्चेत आहे.आशिया खंडातील सर्वात सुशिक्षित गाव म्हणून याची ओळख आहे.
Jul 12, 2023, 04:13 PM ISTMangal Guru Yuti : मंगळ - गुरुच्या युतीने 50 वर्षांनंतर दुर्मिळ 'नवपंचम राजयोग', 4 राशीच्या लोकांचे अच्छे दिन
Navpancham Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राशीचक्रात रोज काही ना काही बदल होतं असतात. या राशीचक्राचा मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतो. याच राशीचक्रातील मंगळ गुरुच्या युतीने 50 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे.
Jul 12, 2023, 07:51 AM ISTखातेवाटप होण्याआधीच राष्ट्रवादीच्या 9 मत्र्यांना बंगले आणि दालनांचे वाटप; मंत्रीमडंळ विस्तार कधी?
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटपापूर्वीच दालनं आणि बंगल्याचं वाटप झाले आहे. अजित पवारांना सहाव्या माळ्यावरील शिंदे आणि फडणवीसांच्या सचिवांचं केबिन मिळाल्याचे समजते.
Jul 11, 2023, 07:05 PM ISTनागपूरच्या अश्लील डान्स प्रकरणी गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घेतली दखल
नागपूरच्या हॉटेलमध्ये अश्लील डान्स सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हॉटेलमध्ये एका खासगी कंपनीच्या पार्टीत चक्क अश्लील डान्स सुरु होता.
Jul 11, 2023, 05:21 PM ISTइंदापूरच्या शेतकऱ्याची भन्नाट बिझनेस आयडिया; जांभळाची थेट ॲमेझॉनवर विक्री
Indapur Farmer Success Story: इंदापूरच्या शेतकऱ्याची गगन भरारी. शेतात पिकवलेल्या जांभळाची थेट ॲमेझॉनवर विक्री. मिळतोय चांगला भाव उत्पान्नात झाली वाढ
Jul 11, 2023, 03:28 PM IST200 वर्षांनंतर अशुभ चतुर्गुण पापकर्तरी योग! 4 राशींच्या आयुष्य होणार नरक
Papakartari Yoga : वैदिक ज्योतिषशानुसार तब्बल 200 वर्षांनी अतिशय धोकादायक आणि अशुभ असा चतुर्गुण पापकर्तरी योग तयार झाला आहे. त्यामुळे 4 राशींच्या आयुष्यात वादळ येणार आहे.
Jul 11, 2023, 05:45 AM ISTRohit Pawar: डॅडा काय झालं? काळजी करू नकोस...; लेकाचे ते शब्द ऐकताच रोहित पवार भावूक!
Rohit Pawar, Maharastra Politics: सध्याच्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर चार ते पाच दिवस रोहित पवारांना घरीच जाता आलं नाही. काल येवल्याची सभा आटोपून घरी आल्यानंतर सकाळी घडलेला प्रसंग रोहित पवारांनी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
Jul 10, 2023, 06:41 PM ISTमोठी बातमी! यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर
पुण्यातील लोकमान्य टिळक ट्रस्टच्यावतीने यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. या सोहळ्यासाठी पीएम मोदी पुण्यता येणार आहेत.
Jul 10, 2023, 04:38 PM IST