latest cricket news

ना भारत ना ऑस्ट्रेलिया, 'या' देशाने खेळलेत सर्वाधिक सेमीफायनल सामने

Most semifinal played team :  सेमीफायनलमध्ये सर्वाधिक वेळा प्रवेश करणारा संघ तुम्हाला माहितीये का? हा दुसरा तिसरा कोणी नसून भारताचा दुश्मन देश आहे.

Jun 25, 2024, 10:08 PM IST

AFG vs BAN : 'या' दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी ठरली तंतोतंत खरी, राशीद खानने पूर्ण केला दिलेला शब्द

Afghanistan vs Bangladesh : अफगाणिस्तान टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचेल अशी भविष्यावाणी एक दिगग्ज खेळाडूने केली होती त्याचीच आठवण राशीदने सांगितली.

Jun 25, 2024, 03:32 PM IST

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्ध कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग 11? रोहित 'या' खेळाडूंना देणार संधी

IND vs AUS Probable Playing 11: वर्ल्डकप सुरु झाल्यापासून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ओपनिंग केली आहे. यावेळी दोन्ही वरिष्ठ खेळाडूंनी अनेक सामन्यांमध्ये चांगली सुरुवात केली आहे. मात्र त्यांना मोठी खेळी साकारता आली नाही. 

Jun 24, 2024, 03:00 PM IST

IND vs SA : भारतीय वुमेन्स क्रिकेटवर स्मृती'राज', सलग दुसरं शतक ठोकत रचला इतिहास

India Women vs South Africa Women : टीम इंडियाची धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधना हिने साऊथ अफ्रिकेविरुद्ध सलग दुसरं शतक (Smriti Mandhana Century) ठोकलंय.

Jun 19, 2024, 06:53 PM IST

'...मग मी मागेपुढे पाहणार नाही', व्हायरल व्हिडीओवर Haris rauf ने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला...

Haris rauf tweet on viral video : पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रौफ याचा चाहत्याशी धक्काबुक्की करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावर गोलंदाजाने स्पष्टीकरण दिलंय.

Jun 18, 2024, 06:28 PM IST

VIDEO : 'तू भारतीय असशील...'; पाक गोलंदाज हॅरिस रॉफकडून चाहत्याला धक्काबुक्की!

Haris Rauf viral video : पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस रौफ पाकिस्तानी चाहत्याच्या अंगावर धावला. त्यावेळी चांगलीत बाचाबाची (Haris Rauf Fight With Pakistan Fan) झाली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

Jun 18, 2024, 03:47 PM IST

'बाईच्या नादामुळं जो बापाचा नाय झाला...', टीम इंडियाच्या 'या' खेळाडूवर पत्नीचा खळबळजनक आरोप

Hasin Jahan Alligation On Mohammed Shami : फादर्स डे निमित्ताने मोहम्मद शमीने केलेल्या पोस्टवर पत्नी हसीन जहाँने खळबळजनक आरोप केलेत.

Jun 18, 2024, 12:59 AM IST

'बाबर आझम कॅप्टन नसेल तर त्याला....', पाकिस्तान संघावर Virender Sehwag ची मोठी भविष्यवाणी

Virender Sehwag On babar Azam : पाकिस्तानला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून खाली तोंड घालून जावं लागतंय. अशातच आता बाबर आझमवर विरेंद्र सेहवागने मोठं वक्तव्य केलंय. काय म्हणाला विरू? पाहा

Jun 17, 2024, 04:30 PM IST

कॅप्टन Rohit Sharma चा मोठा निर्णय, 'या' दोन खेळाडूंना मायदेशी पाठवणार

T20 World Cup 2024 : कॅनडाविरुद्धच्या सामन्यानंतर युवा स्टार शुभमन गिल (Shubman Gill) आणि आवेश खान (Avesh Khan) यांना भारतीय संघातून सोडण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटने घेतलाय.

Jun 13, 2024, 11:35 PM IST

ना भारत ना ऑस्ट्रेलिया, 'या' टीमने सर्वात आधी गाठली सुपर 8 ची फेरी

T20 World Cup Super 8 Qualification Scenario : साऊथ आफ्रिकेच्या संघाने थेट सुपर 8 फेरीमध्ये प्रवेश केलाय. टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2024 मधील सुपर 8 फेरी गाठणारा साऊथ अफ्रिका पहिला संघ ठरलाय.

Jun 11, 2024, 04:30 PM IST

'थोडी लाज वाटू दे, तुमच्या आयाबहिणींची इज्जत...', कामरान अकमलच्या वादग्रस्त वक्तव्यावर भडकला हरभजन सिंग

Harbhajan Singh On Kamraan Akmal : टीम इंडियाचा गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याच्यावर कामरान अकमल याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर हरभजन सिंग चांगलाच भकल्याचं पहायला मिळतंय.

Jun 11, 2024, 03:48 PM IST

IND vs PAK : बाप बाप असतो...! रोमांचक सामन्यात टीम इंडियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

India beat Pakistan in T20 world Cup 2024 : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सर्वात रोमांचक सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला. जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत विजयाचे हिरो ठरले.

Jun 10, 2024, 01:09 AM IST

IND vs PAK : मोहम्मद कैफचा किंग कोहलीला दिला अजब-गजब सल्ला, टी-ट्वेंटी असूनही म्हणतो 'स्ट्राईक रेट कमीच ठेव...'

India vs Pakistan T20 World Cup match : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील सर्वात रोमांचक अशा सामन्याआधी मोहम्मद कैफने विराट कोहलीला (Mohammad Kaif On Virat Kohli) एक मोलाचा सल्ला दिलाय.

Jun 9, 2024, 03:29 PM IST

ENG vs PAK : मार्क वूडच्या खतरनाक बाऊन्सरसमोर पाकिस्तानचा पैलवान चारीमुंड्या चीत, पाहा Video

Mark Wood Bouncer To Azam Khan : पाकिस्तानसाठी आता वर्ल्ड कपमध्ये लाज राखणं हेच खरं आव्हान असणार आहे. इंग्लंडच्या घातक गोलंदाजासमोर (ENG vs PAK) पाकिस्तानच्या पैलवानाची काय परिस्थिती झाली? पाहा व्हिडीओ

May 31, 2024, 04:59 PM IST

विराटसोबतच्या नात्याबाबत पहिल्यांदाच Gautam Gambhir ने केला खुलासा, म्हणतो 'काही गरज नाही...'

Gautam Gambhir On Virat Kohli : टीम इंडियाचे अॅग्रेसिव्ह खेळाडू म्हणून गौतम गंभीर आणि विराट कोहली यांना ओळखलं जातं. या दोन्ही खेळाडूंची मैदानात अनेकदा वाद देखील झाले आहेत.

May 30, 2024, 07:09 PM IST