कॅप्टन रोहित शर्मासमोर BCCI सचिव जय शहांची मोठी भविष्यवाणी, 'बार्बाडोसमध्ये झेंडा रोवला तसा...'
Jay Shah Prediction On Team India: बीसीसीआय सचिव जय शहा यांनी केलेल्या वक्तव्यावर रोहित शर्मा अँड कंपनीने घाम गाळून मोहर उमटवली होती. टीम इंडियाने थाटात टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता.
Saurabh Talekar
| Aug 22, 2024, 18:31 PM IST
1/6
बार्बाडोसमध्ये झेंडा रोवला
2/6
टीम इंडियाचं टार्गेट
3/6
आशीर्वाद मिळाला तर...
4/6
जय शहा यांची भविष्यवाणी
5/6
रोहितला टेन्शन
6/6