ईशान किशनने मोडला

MS Dhoni चा 'तो' 15 वर्ष जुना रेकॉर्ड

संकटमोचक

भारत आणि पाकिस्तान सामन्यात ईशान किशन संकटमोचक म्हणून धावून आला.

झुंजार खेळी

ईशान किशनने 82 धावांची झुंजार खेळी केली अन् पाकिस्तानचा वाट बिकट केली.

7 वं अर्धशतक

सामन्यात 9 फोर आणि 2 खणखणीत सिक्स खेचत त्याने आंतरराष्ट्रीय करियरमधील 7 वं अर्धशतक पूर्ण केलंय.

विकेटकिपर फलंदाज

आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वात मोठी खेळी करणारा तो विकेटकिपर फलंदाज बनला आहे.

धोनी

ईशान किशनच्या आधी धोनीने 2008 साली 76 धावांची खेळी केली होती.

पाचव्या विकेटसाठी 138 धावांची भागेदारी

ईशान किशन आणि हार्दिक पांड्याने पाचव्या विकेटसाठी 138 धावांची भागेदारी केली. ही पाकिस्तानविरुद्धची सर्वात मोठी पार्टनरशीप आहे.

VIEW ALL

Read Next Story