ind vs sl

Rishabh Pant Car Accident: क्रिकेटमुळं वाचला ऋषभचा जीव?; त्याच्या जिद्दीला सलाम

Rishabh Pant Car Accident: ऋषभ पंत यांच्या कारला आज सकाळी (शुक्रवार) भीषण अपघात झाला आहे. त्यातून आपला जीव वाचवत ऋषभनं गाडीतून उडी घेतली आहे. त्यानं गाडीच्या खिडकीची काच तोडली आहे. 

Dec 30, 2022, 02:48 PM IST

Rishabh Pant Car Accident: रस्त्यावर तडफडत होता ऋषभ; त्याचे पैसे पळवून ढिम्म पाहत राहिले लोक? नक्की काय घडलं?

Rishbh Pant Car Accident: क्रिकेटर ऋषभ पंत (Rishbh Pant) यांच्या गाडी आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. परंतु इतक्या भीषण अपघातातून जखमी अवस्थेत असूनही त्याला मदत करायला कोणीच पुढे सरसावलं नाही तर त्याऊलट त्यांच्या खिशातून रस्त्यावर सांडलेले पैसे लोकांनी (money) उचलायला सुरूवात केल्याची आणि चक्क त्यांच्या अशा अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओच (Car accident cctv footage) लोकांनी काढायला सुरूवात केल्याची माहिती कळते आहे. 

Dec 30, 2022, 01:47 PM IST

Rishabh Pant : "जाणीवपूर्वक ऋषभ पंतला संघातून वगळले"; गौतम गंभीरच्या 'त्या' वक्तव्याची का होतेय चर्चा?

Rishabh Pant : ऋषभ पंतच्या अपघातानंतर गौतम गंभीर यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. रेलिंगला धडकल्यानंतर पंतच्या गाडीने पेट धेतला आणि क्षणात कार जळून खाक झालीय

Dec 30, 2022, 11:44 AM IST

IND vs SL: हार्दिक पांड्या कर्णधार होताच या खेळाडूला टीम इंडियात संधी, श्रीलंकेला भरली धडकी !

India VS Sri Lanka: टीम इंडियात बदल करण्यात आला आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या T20 मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघात एका धडाकेबाज अष्टपैलू खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. या खेळाडूने शेवटचा  T20 सामनाही पांड्या याच्या नेतृत्वाखाली खेळला होता.

Dec 29, 2022, 07:27 AM IST

उपकर्णधारपद मिळाल्याचं समजल्यावर सूर्या झाला भावूक, म्हणाला...

सूर्यकुमारला तो उपकर्णधाराबद्दल झालेलं कसं समजलं? सांगितला खास किस्सा!

Dec 29, 2022, 01:09 AM IST

IND vs SL: 'किसीने मुफ्त में पा लिया वो शख्स...', टीम इंडियातून डावलल्याने Prithvi shaw ची इमोशनल पोस्ट!

IND vs SL Selectors Ignored Prithvi Shaw: देशांतर्गत क्रिकेटमध्ये (Domestic cricket) त्याने चांगली कामगिरी केल्यावर त्याला संधी मिळावी, अशी अपेक्षा होती. मात्र, अपेक्षा भंग झाल्याने पृथ्वी शॉ नाराज असल्याचं दिसतंय.

Dec 28, 2022, 08:20 PM IST

Inside story : जडेजा, बुमराह दोन्ही हुकमी एक्क्यांना BCCIने दाखवून दिली जागा?

भारताचे हुकमी एक्के असलेले खेळाडू जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनाही संघात स्थान न मिळण्याच असू शकत हे कारण

Dec 28, 2022, 07:54 PM IST

IPL Auction मध्ये कोट्यवधींची बोली, आता Team Indiaत संधी, एक आठवड्यात पालटलं नशीब

श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी बीसीसीआयने मंगळवारी टीम इंडियाची घोषणा केली, यात विराट, रोहितला डावलून युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. 

Dec 28, 2022, 06:42 PM IST

राजकारण की दुखापत? Rishabh Pant सोबत टीममध्ये नेमकं काय झालंय?

श्रीलंकेविरूद्धच्या या दोन्ही सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये एका खेळाडूला मोठा धक्का बसला आहे. टीममधील विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला (Rishabh Pant) टीममधून बाहरेचा रस्ता दाखवण्यात आला. 

Dec 28, 2022, 05:17 PM IST

IND vs SL: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, दुखापतीतून सावरल्यानंतर 'या' क्रिकेटपटू टीम इंडियात दिसणार

Indian Cricket Team:  भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) मालिका 3 जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहे. या मालिकेत एकूण 3 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जातील. यासामन्या दरम्यान आनंदाची बातमी समोर येत आहे.

Dec 28, 2022, 12:51 PM IST

IND vs SL: Team India च्या सिलेक्शन मागील Inside Story; कोणाचं प्रमोशन कोणाचं डिमोशन?

IND vs SL, India T20 Squad for Sri Lanka : भारताचा तीनही फॉरमॅटमधील कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कॅप्टन्सीला ग्रहण लागल्याचं पहायला मिळतंय. अपेक्षेप्रमाणे हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) टी-ट्वेंटीची जबाबदारी दिली गेली.

Dec 28, 2022, 01:34 AM IST

Sanju Samson ला मिळालं कष्टाचं फळ, Team India मध्ये जोरदार कमबॅक; BCCI कडून न्यू ईयर गिफ्ट!

India Squad SL Series: बीसीसीआयचे मोठा निर्णय घेतल्याचं पहायला मिळतंय. संजू सॅमसनला टीम इंडियात (Team India) जोरदार कमबॅक केलं आहे.

Dec 27, 2022, 10:56 PM IST

Team India Squad Announced : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, BCCI चे संघात मोठे बदल!

भारतीय संघात मोठे बदल, टीम इंडियामध्ये दोन पुणेकरांचा स्थान!

Dec 27, 2022, 10:48 PM IST

Virat Kohli : किंग कोहली करणार 'टाटा गुड बाय'? BCCI देखील मोठ्या निर्णयाच्या तयारीत!

Virat Kohli News:  टीम इंडियासाठी (Team India) वाईट बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे टीम इंडियाच्या किंग कोहलीची... 

Dec 27, 2022, 07:55 PM IST

IND vs SL : पहिल्या टी-20 सामन्यावर कोरोनाचं सावट; BCCI लावणार का निर्बंध?

श्रीलंकेविरूद्ध 3 सामन्यांची टी-20 सिरीज खेळवण्यात येणार आहे. यामध्ये पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium Mumbai) होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता, मुंबईत नवे गाईडलाईन्स जाहीर करण्यात आले आहेत. 

Dec 25, 2022, 10:57 PM IST