ind vs sl

IND vs SL: नवं वर्ष नवा कॅप्टन! रोहित शर्माला मिळणार 'नारळ' ? BCCI घेणार 'हा' मोठा निर्णय

New Indian Captain: बीसीसीआयच्या (BCCI) हवाल्याने आलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाला मोठा दणका बसलाय. अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) सामने खेळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते.

Dec 22, 2022, 05:53 PM IST

आशिया कपनंतर भारताच्या 'या' दोन खेळाडूंचंही करिअर संपणार?

आशिया कपमध्ये टीम इंडियाला अंतिम फेरी गाठणे जवळपास अशक्य झालं आहे.

Sep 7, 2022, 07:12 PM IST

Asia Cup 2022: आता ऋषभ पंत आणि हार्दिकमध्ये जोरदार खडाजंगी, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल

Asia Cup 2022: आता ऋषभ पंत आणि हार्दिकमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली आहे. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल झाल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

Sep 7, 2022, 12:31 PM IST

IND vs SL : थरारक सामन्यात टीम इंडियाचा पराभव, श्रीलंकेचा 6 विकेट्सने विजय

 Ind vs SL, Asia Cup 2022 :  शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या थरारक सामन्यात अखेर टीम इंडियाचा (Team India) पराभव झालाय. 

Sep 6, 2022, 11:31 PM IST

IND vs SL : रोहित शर्मा बनला Asia Cup चा 'किंग', 4 मोठ्या रेकॉर्ड्सवर कोरलं नाव

72 धावांच्या खेळीत रोहित शर्माने मोडले 4 मोठे रेकॉर्ड, जाणून घ्या 'हे' रेकॉर्डस 

Sep 6, 2022, 10:43 PM IST

IND vs SL : श्रीलंकेचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, पहा दोन्ही प्लेइंग इलेव्हन

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सुपर 4 मधील सामना (Asia Cup 2022) खेळवण्यात येणार आहे. 

 

Sep 6, 2022, 07:19 PM IST

India vs Srilanka : टी20 सामन्यात कोण वरचढ? टीम इंडिया की श्रीलंका, जाणून घ्या

टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, श्रीलंकेविरूद्ध विजय मिळवणार का? तुम्हाला काय वाटतं 

Sep 6, 2022, 05:50 PM IST

वर्ल्ड कप विनर कॅप्टनकडून अश्विनला पत्र, 'माझा रेकॉर्ड....'

माजी कर्णधाराकडून आर अश्विनला पत्र, पाहा काय म्हटलंय पत्रामध्ये....

Mar 17, 2022, 05:44 PM IST

टेस्ट सीरिज जिंकल्यानंतर रोहित शर्माने कोणाच्या हाती सोपवली ट्रॉफी?

सामन्यानंतर झालेल्या अवॉर्ड सेशनमध्ये कर्णधार रोहित शर्माला विजयाची ट्रॉफी देण्यात आली. मात्र यावरून काही प्रश्न उपस्थित होताना दिसले.

Mar 16, 2022, 11:56 AM IST

कॅप्टन झाल्यापासून रोहितची विजयी घोडदौड सुरु, असं पाजलं प्रतिस्पर्ध्यांना पाणी

 रोहित शर्माच्या (Rohit Shamra) कॅप्टन म्हणून नव्या इनिंगला अपेक्षापेक्षा शानदार सुरुवात झाली आहे. 

Mar 14, 2022, 08:30 PM IST

श्रेयस अय्यरचा मोठा सन्मान, Icc Player of the month म्हणून निवड

आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज (14 मार्च) फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूची घोषणा केली. 

Mar 14, 2022, 07:29 PM IST

ind vs sl 2nd test | टीम इंडियाचा दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेवर 238 धावांनी शानदार विजय , मालिकाही जिंकली

टीम इंडियाने श्रीलंकेवर दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी 238 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. 

Mar 14, 2022, 06:15 PM IST

Team India | टीम इंडियाच्या या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

टीम इंडियाच्या (team india) स्टार खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. 

 

Mar 14, 2022, 05:57 PM IST

IND vs SL 2nd Test | R Ashwin चा धमाका, 'स्टेन' गनला मागे टाकत रेकॉर्ड ब्रेक

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात (IND vs SL 2nd Test)  इतिहास रचला गेला आहे.

Mar 14, 2022, 04:52 PM IST

Virat Kohli Fans | सेल्फीच्या मोहात पडला, पोलिसांच्या कचाट्यात सापडला, विराटच्या चाहत्याला अटक

 टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात बंगळुरुत दुसरा कसोटी सामना (IND vs SL 2nd Test Match) खेळवण्यात येत आहे. विराट कोहलीसोबत सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सेल्फी घेणं महागात पडलं आहे.

Mar 14, 2022, 04:05 PM IST