ind vs sl

एका झटक्यात खेळ बदलवणारा खेळाडू, रोहितच्या नेतृत्वात संधीच मिळेना

रोहित शर्माने (Rohit Sharma) टीम काही मोठे बदल केले. पण एक असा खेळाडू आहे ज्याला रोहित शर्मा संधी देत ​​नाहीये.

 

Mar 11, 2022, 09:28 PM IST

श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत Ravindra Jadeja ला 'डबल धमाल' करण्याची संधी

श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत (ind vs sl 2nd test) रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) एकासोबत 2 रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.

 

Mar 11, 2022, 08:38 PM IST

Kuldeep Yadav | ...म्हणून कुलदीपला टीममधून बाहेर ठेवलं, जसप्रीत बुमहाने सांगितलं कारण

अक्षर पटेल (Axar Patel) श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी फिट (IND vs SL 2ND Test Match) झाला. त्यामुळे कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) वगळून अक्षर पटेलचा दुसऱ्या कसोटीसाठी संघात समावेश करण्यात आला.

 

Mar 11, 2022, 04:14 PM IST

IND vs SL 2nd Test | कोहलीला दुसऱ्या कसोटीत 'विराट' रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात उद्यापासून (12 मार्च) कसोटी मालिकेतील दुसरा (IND vs SL 2nd Test) आणि शेवटचा सामना हा बंगुळुरुत (M Chinnaswamy Stadium Bengaluru) खेळवण्यात येणार आहे.

Mar 11, 2022, 03:36 PM IST

IND vs SL : दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी कोणाला मिळणार संधी? 2 खेळाडूंची गच्छंती

कर्णधार रोहित शर्मा टीममध्ये बदल करणार आहे. जाणून घेऊया कशी असून शकते.

Mar 11, 2022, 12:55 PM IST

रोहित शर्मा-राहुल द्रविडचं या खेळाडूकडे वारंवार दुर्लक्ष, संधी कधी देणार?

टीम इडियांच्या (Team India) या खेळाडूला कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) क्षमता असूनही संधी देत नाहीये. त्यामुळे या खेळाडूची कारकिर्दीला ब्रेक लागतो की काय, अशी भिती व्यक्त केली जात आहे.

Mar 9, 2022, 09:57 PM IST

IND vs SL 2nd Test | कॅप्टन Rohit Sharma दुसऱ्या कसोटीत 22 वर्षाच्या खेळाडूला संधी देणार

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात 12 मार्चपासून दुसरा कसोटी सामना (IND vs SL 2nd Test)  खेळवण्यात येणार आहे. या दुसऱ्या सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

 

Mar 9, 2022, 05:44 PM IST

Icc Test Rankings | रवींद्र जाडेजाची नंबर 1 कामगिरी, तर विराटने रोहितला पछाडलं

आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारी (Icc Test Rankings) जारी केली आहे. रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) या कामगिरीचा आयसीसी टेस्ट रॅंकिगमध्ये  जबरदस्त फायदा झाला आहे.

 

Mar 9, 2022, 03:11 PM IST

BCCI कडून 'या' 3 खेळाडूंना बाहेरचा रस्ता; टीममध्ये स्थान मिळवणं कठीण

सध्या टीम इंडियामध्ये असे 3 खेळाडू आहेत ज्यांना सिलेक्टर्सने टीमच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे. 

Mar 9, 2022, 08:54 AM IST

Rohit Sharma | रोहित शर्माकडून विराट कोहलीच्या लाडक्या खेळाडूकडे दुर्लक्ष

 रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) शानदार कामगिरी करत आहे. मात्र रोहितने टीम इंडियामध्ये अनेक खेळाडूंना संधी दिलेली नाही. 

Mar 8, 2022, 10:41 PM IST

आर अश्विन की हरभजन, घातक स्पिनर कोण? पाहा काय म्हणाला गौतम गंभीर

स्पिनरमध्ये कोण सरस तुम्ही गौतम गंभीरच्या मताशी सहमत आहात?

Mar 8, 2022, 08:18 PM IST

Rohit Sharma | विराटनंतर कॅप्टन रोहित शर्मानेही या खेळाडूला टीम बाहेर बसवलं

रोहित शर्माने (Rohit Sharma) या खेळाडूला श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी टीममधून बाहेर केलं आहे. त्यामुळे जर खेळवायचंच नाही, तर मग निवडच का करता, असा संतप्त सवाल हा क्रिकेट चाहत्यांकडून विचारला जात आहे.

 

Mar 8, 2022, 07:21 PM IST

IND vs SL, 2ND Test | टीम इंडियामध्ये दुसऱ्या टेस्टसाठी मोठे बदल, कोणाला मिळणार संधी?

टीम इंडियाने श्रीलंकेवर पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

Mar 8, 2022, 06:27 PM IST

IND vs SL : पहिली टेस्ट जिंकूनही टीम इंडियाचा हा खेळाडू ठरला व्हिलन

पहिली टेस्ट जिंकूनही टीम इंडियाचा हा खेळाडू ठरला व्हिलन, रोहित दुसऱ्या सामन्यात डच्चू देणार? 

Mar 8, 2022, 06:15 PM IST

Ind vs SL Test Series | टीम इंडियामध्ये स्टार खेळाडूचं कमबॅक, तर हा खेळाडू संघाबाहेर

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेतील (IND vs SL Test Series 2022) दुसरा आणि शेवटचा सामना हा 12-16 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे.

Mar 8, 2022, 04:26 PM IST