IND vs SL: दुसऱ्या टेस्टमध्ये 'या' खेळाडूला मिळणार डच्चू; असं असेल Playing 11
दुसऱ्या टेस्टसाठी कर्णधार रोहित टीममध्ये मोठे बदल करणार असल्याची शक्यता आहे.
Mar 8, 2022, 08:04 AM ISTIND vs SL : 'श्रीलंकेचा खेळ खल्लास'.... 'हा' खेळाडू उडवणार संघाची झोप
टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पहिल्या कसोटी सामन्यात अवघ्या तीन दिवसांत श्रीलंकेचा पराभव केला.
Mar 7, 2022, 10:13 PM ISTकिंग कोहली किंवा जडेजा नाही तर रोहित म्हणतो 'हा' सर्वात बेस्ट प्लेअर
जडेजाचा धमाकेदार फॉर्म तरी रोहितसाठी हा क्रिकेटपटूच का सर्वात बेस्ट? पाहा काय सांगितलं रोहितनं कारण
Mar 7, 2022, 06:12 PM ISTIND vs SL: विजयाचा खरा हिरो कोण? कॅप्टन रोहित शर्मा म्हणतो....
श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाने तब्बल 222 धावांनी विजय मिळवला, या विजयाचा खरा हिरो कोण हे सांगताना कॅप्टन रोहित शर्मा काय म्हणाला पाहा
Mar 6, 2022, 07:27 PM ISTजड्डु जबरदस्त | बँटिंगने कमाल, बॉलिंगने धमाल, जाडेजाचा मोठा पराक्रम
लय भारी भावा! 49 वर्षात जे कोणाला जमलं नाही ते सर जडेजानं करून दाखवलं
Mar 6, 2022, 07:13 PM ISTIND vs SL: श्रीलंका सीरिजनंतर भारताचा हा दिग्गज खेळाडू संन्यास घेणार?
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर हा क्रिकेटपटू संन्यास घेण्याच्या तयारीत, पाहा कोण आहे हा दिग्गज खेळाडू?
Mar 6, 2022, 05:13 PM ISTIND vs SL : श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाचा पहिल्या कसोटी सामन्यात दणदणीत विजय
एक इनिंग आणि 222 रन्स... टीम इंडियाचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, सर जडेजा आणि आर अश्विनची विक्रमी खेळी
Mar 6, 2022, 04:23 PM ISTRavichandran Ashwin च्या फिरकीची जादू, विश्वविजेत्या कर्णधाराचा विक्रम टाकला मागे
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात आर अश्विनच्या नावावर मोठा विक्रम जमा झाला आहे
Mar 6, 2022, 04:00 PM ISTरोहित-विराटमध्ये मतभेद? कर्णधार विराटला केलं मैदानाबाहेर!
टीम इंडिया ज्यावेळी फिल्डींग करण्यासाठी मैदानावर उतरली तेव्हा विराट लवकर मैदानावर पोहोचला.
Mar 6, 2022, 10:50 AM ISTसाहाच्या अडचणी संपेना; पत्रकारासोबतच्या वादाच्या प्रकरणाला वेगळं वळण
साहाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक स्क्रिनशॉट शेअर केला होता. यामध्ये एक पत्रकार त्याला धमकी देत असल्याचं त्याने म्हटलं होतं.
Mar 6, 2022, 09:24 AM ISTRohit Sharma | 'हिटमॅन'चा तो एक इशारा अन रोहित शर्मा कॅप्टन्सीच्या पहिल्या सामन्यात व्हिलन ठरला
श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या कसोची सामन्यात कॅप्टन रोहित शर्माचा तो निर्णय तुम्हाला योग्य वाटला का?
Mar 5, 2022, 04:56 PM ISTRohit Sharma | कॅप्टन म्हणून पहिल्याच सामन्यात रोहित शर्माचा विक्रम, पण नकोसा
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना (IND vs SL 1St Test) खेळवण्यात येत आहे.
Mar 4, 2022, 04:06 PM IST
विराटसोबत अनुष्का दिसल्याने कोणाचा झाला संताप; 100 व्या कसोटीत हे काय घडलं?
विराटसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा या क्षणी त्याची पत्नी, अनुष्का शर्मा हिसुद्धा उपस्थित होती.
Mar 4, 2022, 03:04 PM ISTVirat Kohli | 'रनमशीन' विराट कोहलीचं बहुप्रतिक्षित 'शतक' अखेर पूर्ण
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (IND vs SL 1St Test) यांच्यात 2 कसोटी मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळवण्यात येत आहे.
Mar 4, 2022, 02:57 PM ISTविराटपूर्वी 'या' भारतीय खेळाडूंनी गाठलाय 100 टेस्ट सामन्यांचा विक्रमी टप्पा!
भारताकडून 100 टेस्ट सामने खेळणारा विराट 12 खेळाडू आहे.
Mar 4, 2022, 10:20 AM IST